एक्स्प्लोर

Surya Gochar 2025 : सूर्याचा चंद्राच्या नक्षत्रात होतोय प्रवेश; 25 मे पासून 'या' 3 राशींच्या संकटांत होणार वाढ, पदोपदी राहावं लागेल सावध

Surya Nakshatra Parivartan 2025 : सूर्याच्या या परिवर्तनाचा सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, या काळात 3 राशींच्या लोकांना सतर्क राहण्याची गरज आहे.

Surya Nakshatra Parivartan 2025 : वैदिक पंचांगानुसार, 25 मे 2025 रोजी सूर्य (Surya) ग्रह आपल्या मित्र ग्रहात म्हणजेच चंद्राच्या रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या परिवर्तनाचा सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, या काळात 3 राशींच्या लोकांना सतर्क राहण्याची गरज आहे. या राशींच्या लोकांना करिअर, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

सूर्याचं नक्षत्र परिवर्तन मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार नाही. कारण सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे त्याचा शत्रू ग्रह बुध आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, या काळात विशेषत: तुमच्या खर्चावर लक्ष ठेवा. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मेहनतीचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्याचं हे नक्षत्र परिवर्तन फार आव्हानात्मक असणार आहे. या दरम्यान तुमच्या आरोग्यात अनेक बदलाव तुम्हाला जाणवतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या मनासारखं काम होणार नाही. तसेच, ग्रहांचा अशुभ प्रभाव तुमच्यावर असल्या कारणाने या काळात कोणतेच महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होऊ शकतो. या काळात तुम्हाला मित्र-मैत्रीणींची साथ देखील कठीण आहे.  त्यामुळे कोणावरच विश्वास ठेवू नका. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ फार आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुमची तब्येत बिघडू शकते. या कालावधीत कोणालाच पैसे दान करु नका. तसेच, वातावरणातील बदलांचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणतेच बाहेरचे पदार्थ खाऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. आणि सकस आहाराचं सेवन करा.  तसेच, नियमित योग आणि ध्यान करा. 

हे ही वाचा :                                                                     

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Astrology : आज मालव्य राजयोगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; तूळसह 'या' 5 राशींवर बरसणार पैशांचा पाऊस, लखपती होण्याची संधी चालून येणार

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 August 2026 : आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Shravan 2026 : गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget