एक्स्प्लोर

Surya Grahan 2026 : सूर्यग्रहणाचा 'या' एका राशीला बसणार सर्वाधिक फटका; तब्बल महिनाभर सोसावे लागतील कष्ट, नोकरी व्यवसाय, आणि आरोग्य सुरक्षित राहील?

Surya Grahan 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, या सूर्यग्रहणाचा सर्व राशींवर थोडाफार परिणाम दिसून येणारच आहे. मात्र, या एका राशीच्या लोकांवर सर्वाधिक परिणाम दिसून येईल.

Surya Grahan 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, आज म्हणजेच 17 फेब्रुवारी 2026 रोजी वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण (Surya Grahan 2026) लागणार आहे. हे सूर्यग्रहण कुंभ राशीत तसेच, धनिष्ठा नक्षत्रात लागणार आहे. या सूर्यग्रहणाची वेळ दुपारी 03 वाजून 17 मिनिटांनी सुरु होईल ते संध्याकाळी 7 वाजून 56 मिनिटांपर्यंत हे सूर्यग्रहण असणार आहे. 

ज्योतिष शास्त्रानुसार, या सूर्यग्रहणाचा सर्व राशींवर थोडाफार परिणाम दिसून येणारच आहे. मात्र, कुंभ राशीच्या लोकांवर सर्वाधिक परिणाम दिसून येईल. या राशीला तब्बल एक महिन्यापर्यंत सतर्क राहावं लागणार आहे. त्यामुळे तुमच्या वैयक्तिक जीवनावर याचा कसा परिणाम दिसून येईल हे जाणून घेऊयात. 

वैयक्तिक जीवन (Professional Life)

सूर्यग्रहणाच्या परिणामामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी अचानक स्थिती बदलू शकते. वरिष्ठांशी तुमचे मतभेद होऊ शकतात. तसेच, तुमच्यावर कामाच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या येऊ शकतात. नवीन योजनांचा लाभ घ्याल मात्र त्यातही तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे. 

आर्थिक स्थिती (Economic)

आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमच्या कामामध्ये तुम्हाला अनिश्चितता दिसून येईल. खर्चात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे.तसेच, गुंतवणूक करताना घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. ग्रहण काळाच्या दरम्यान कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. 

कौटुंबिक जीवन (Famiy)

ग्रहणकाळाचा तुमच्या कौटुंबिक जीवनावरही परिणाम दिसून येईणार आहे. या कालावधीत तुमच्या नात्यातील गैरसमज वाढू शकतात. संवादाचा अभाव दिसून येईल. तसेच, तुम्हाला तुमच्या रागावर देखील नियंत्रण ठेवणं  गरजेचं आहे. अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. 

आरोग्य (Health)

आरोग्याच्या बाबतीत कुंभ राशीसाठी हा काळ अनुकूल नाही. या कालावधीत तुम्हाला थकवा तसेच, मानसिक तणाव जाणवू शकतो. झोपेच्या अभावामुळे तुमचं डोकं दुखू शकतं. त्यामुळे या कालावधीत योग आणि ध्यान करणं लाभदायी ठरेल. 

हे ही वाचा :                                                                 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 17 February 2026 : आज माघ अमावस्येच्या दिवशी 7 राशींनी राहावं जपून, दिवसाच्या शेवटी घडणार आक्रित; पदोपदी राहा सावध, आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Chaturthi 2026 : बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी गणेश चतुर्थीला करा 'हे' उपाय; वाचा राशीनुसार काय करावं आणि काय करु नये
बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी गणेश चतुर्थीला करा 'हे' उपाय; वाचा राशीनुसार काय करावं आणि काय करु नये
Hindu Religion: देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही दिवसभर तर ठेवत नाही ना? नैवेद्य कधी उचलावा? प्रसादासंबंधीचे नियम, धार्मिक महत्त्व...
देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही दिवसभर तर ठेवत नाही ना? नैवेद्य कधी उचलावा? प्रसादासंबंधीचे नियम, धार्मिक महत्त्व...
Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
Ketu Transit: मेष, कर्क, सिंह, धनु, मीन..थेट डिसेंबरपर्यंत 5 राशींची चांदीच चांदी, केतूची प्रचंड कृपावर्षा! पैसा, नोकरी, प्रेम जीवनात 'हे' बदल, तुमची रास?
मेष, कर्क, सिंह, धनु, मीन..थेट डिसेंबरपर्यंत 5 राशींची चांदीच चांदी, केतूची प्रचंड कृपावर्षा! पैसा, नोकरी, प्रेम जीवनात 'हे' बदल, तुमची रास?

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Nashik Crime news: भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut and Manoj Jarange Patil: राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
Embed widget