एक्स्प्लोर

Shukra Nakshatra Parivartan : 22 फेब्रुवारीला शुक्राचा पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींच्या सुख-संपत्तीत होणार भरभराट, कामात प्रगतीचे संकेत

Shukra Nakshatra Parivartan 2026 : ज्योतिष शास्त्रात सुख, प्रेम, कला, वैभव आणि भौतिक सुख सुविधांचा कारक ग्रह मानतात. शुक्र ग्रह नक्षत्र परिवर्तन करतात तेव्हा त्याचा परिणाम आर्थिक स्थितीवर होतो.

Shukra Nakshatra Parivartan 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, फेब्रुवारीच्या (February 2026) शेवटच्या आटवड्यात काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. द्रिक पंचांगानुसार, 22 फेब्रुवारी रोजी शुक्र (Shukra Gochar) ग्रह राहूच्या नक्षत्रात म्हणजेच शतभिषा नक्षत्रापासून ते पूर्वभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाला वैदिक ज्योतिष शास्त्रात सुख, प्रेम, सुंदरता, कला, वैभव आणि भौतिक सुख सुविधांचा कारक ग्रह मानला जातो. जेव्हा शुक्र ग्रह नक्षत्र परिवर्तन करतात तेव्हा त्याचा थेट परिणाम आर्थिक स्थितीवर दिसून येतो. 

ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने कोणकोणत्या राशींना विशेष लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

शुक्र ग्रहाचं हे नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमची काही नवीन लोकांशी भेटीगाठी वाढतील. तुमचं सोशल नेटवर्किंग वाढेल. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीत हळुहळू सुधारणा पाहायला मिळेल. तसेच, प्रेमाच्या बाबतीत सकारात्मक परिणाम दिसून येतील. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील. तसेच, तुमची रखडलेली कामे तुम्ही या काळात पूर्ण करु शकता. भविष्यासाठी पैशांची केलेली गुंतवणूक लाभदायी ठरेल. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. 

तूळ रास (Libra Horoscope)

शुक्र ग्रह तूळ राशीचा स्वामी ग्रह आहे. या राशीच्या परिवर्तनाने शुक्र राशीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. कामाच्या ठिकाणी अनेक नवीन प्रोजेक्ट्स तुमच्या हाती लागू शकतात. मानसिक संतुलन चांगलं राहील. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभकारक असेल. तसेच, तुमच्या धनसंपत्तीत चांगली भरभराट दिसून येईल. कुटुंबात तुमच्या आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, नवीन योजनांचा तुम्ही लाभ घ्याल. नवीन कार्याची सुरुवात तुम्ही करु शकता. त्यासाठी हा काळ चांगला आहे. या काळात तुम्हाला मित्रांचं सहकार्य देखील मिळेल. त्यामुळे तुम्ही नवीन प्रोजेक्टवर काम सुरु करु शकता. 

हे ही वाचा :                                 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 14 February 2026 : आज शनिवारचा दिवस 7 राशींवर पडणार भारी; शनिच्या क्रोधाचा करावा लागणार सामना, साडेसाती लागणार? आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandra Grahan 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींनो..3 मार्चच्या चंद्रग्रहणामुळे वर्षभरात गेम पालटणार! पैसा येणार की जाणार? कोणते बदल होणार?
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींनो..3 मार्चच्या चंद्रग्रहणामुळे वर्षभरात गेम पालटणार! पैसा येणार की जाणार? कोणते बदल होणार?
Chandra Grahan 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींवर 3 मार्चच्या चंद्रग्रहणाचा वर्षभर प्रभाव! कोण होणार मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम, काय परिणाम होणार?
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींवर 3 मार्चच्या चंद्रग्रहणाचा वर्षभर प्रभाव! कोण होणार मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम, काय परिणाम होणार?
Shani Ast 2026: शनि अस्ताची तारीख जवळ आली! तब्बल 40 दिवस 4 राशींना वनवास? पैसा जपून वापरा, ज्योतिषींचा इशारा कोणाला?
शनि अस्ताची तारीख जवळ आली! तब्बल 40 दिवस 4 राशींना वनवास? पैसा जपून वापरा, ज्योतिषींचा इशारा कोणाला?
Mahalakshmi Rajyog 2026: मार्चपासून 4 राशींच्या संपत्तीचा मार्ग मोकळा, मंगळ-चंद्राचा पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग, देवी लक्ष्मी खूश, पैसा, नोकरी, प्रेम...
मार्चपासून 4 राशींच्या संपत्तीचा मार्ग मोकळा, मंगळ-चंद्राचा पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग, देवी लक्ष्मी खूश, पैसा, नोकरी, प्रेम...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who is Ali Larijani: अवघं नेतृत्व संपलं, मृत्यू अवघा छाताडावर नाचत असतानाही अमेरिका- इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवणारा पडद्यामागचा इराणी 'सेनापती'
अली लारीजानी: अवघं नेतृत्व संपलं, मृत्यू अवघा छाताडावर नाचत असतानाही अमेरिका- इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवणारा पडद्यामागचा इराणी 'सेनापती'
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल मॅचचं तिकीट मिळवण्याची शेवटची संधी? एका तिकिटासाठी किती रुपये मोजावे लागणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल मॅचचं तिकीट मिळवण्याची शेवटची संधी? एका तिकिटासाठी किती रुपये मोजावे लागणार?
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
Share Market Crash : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धाचा फटका,सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला, एका दिवसात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला, एका दिवसात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
Vasai Crime News: चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
Iran : अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
Embed widget