एक्स्प्लोर

Shukra Gochar 2026 : 2 मार्चपासून मीन राशीत शुक्राचा जुळून येतोय 'मालव्य राजयोग'; 'या' 3 राशींना मिळणार पैसा, प्रसिद्धी आणि सुख-शांती

Shukra Gochar 2026 : द्रिक पंचांगानुसार, शुक्र ग्रह जवळपास 26 दिवसांनी राशी परिवर्तन करतात. शुक्र आता कुंभ राशीत विराजमान आहे.

Shukra Gochar 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रहाला (Shukra Gochar) धनसंपत्ती, प्रेम, विवाह आणि सुख सुविधांचा कारक ग्रह मानतात. असं म्हणतात की ज्या लोकांच्या कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत असते अशा लोकांना भौतिक सुख-समृद्धीचा लाभ घेता येतो. त्यांची आर्थिक स्थिती चांगली असते. त्यामुळेच शुक्राच्या संक्रमणाचा सर्व 12 राशींवर (Zodiac Signs) परिणाम पाहायला मिळतो. 

द्रिक पंचांगानुसार, शुक्र ग्रह जवळपास 26 दिवसांनी राशी परिवर्तन करतात. शुक्र आता कुंभ राशीत विराजमान आहे. 2 मार्च रोजी दुपारी 1 वाजून 1 मिनिटांनी शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 26 मार्चपर्यंत तो याच राशीत स्थित असणार आहे. या दरम्यान शुक्र मालव्य राजयोग म्हणजेच लक्ष्मी योग निर्माण करणार आहे. 

कसा जुळून येतो लक्ष्मी योग? 

ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा शुक्र ग्रह आपल्या उच्च म्हणजेच मीन राशीत वृषभ आणि तूळ राशीत स्थित असतात तेव्हा लक्ष्मी योग निर्माण होतो. याचा कोणकोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी हा योग फार फायदेशीर मानला जातो. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, तुमची रखडलेली कामे पूर्ण करता येतील. नोकरीत प्रगतीचे संकेत आहे. तुमचं प्रमोशन होऊ शकतं. किंवा पगार वाढू शकतो. तसेच, व्यवसायिकांसाठी देखील हा काळ चांगला असणार आहे. प्रेम तसेच, वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल घडून येतील. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. या कालावधीत तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, तुमच्यातील लीडरशिप क्वालिटी दिसून येईल. तुमच्यावर मोठी जबाबदारी पडू शकते. तसेच, मुलांच्या अभ्यासात चांगलं मन रमेल. व्यवसायिकांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. तुम्हाला परदेशात जाण्याची देखील संधी मिळू शकते. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांना या काळात अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, संपत्तीचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल. घरातील वातावरण आनंदी असल्यामुळे सकारात्मक गोष्टी घडतील. जे लोक अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव देखील येऊ शकतात. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी मार्चचा पहिला आठवडा कसा असणार? 2 राशींना बसणार मोठ्ठा धक्का, साप्ताहिक राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशीनो, आठवड्याचे पुढचे 5 दिवस आयुष्याचा गेम पालटणार! 3 राशींची भरभराट, पैसा, नोकरी, प्रेम...
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशीनो, आठवड्याचे पुढचे 5 दिवस आयुष्याचा गेम पालटणार! 3 राशींची भरभराट, पैसा, नोकरी, प्रेम...
Weekly Horoscope: आठवड्याचे पुढचे 5 दिवस..मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा, 4 राशींना मागोमाग शुभवार्ता, कोण सावध राहणार?
आठवड्याचे पुढचे 5 दिवस..मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा, 4 राशींना मागोमाग शुभवार्ता, कोण सावध राहणार?
Gudi Padwa 2026: लक्षात ठेवा! गुढीपाडव्याला गुढीला ‘या’ रंगाची साडी चुकूनही नेसवू नका! मग सुख-समृद्धीसाठी कोणत्या रंगाची साडी नेसवावी? ज्योतिषी सांगतात...
लक्षात ठेवा! गुढीपाडव्याला गुढीला ‘या’ रंगाची साडी चुकूनही नेसवू नका! मग सुख-समृद्धीसाठी कोणत्या रंगाची साडी नेसवावी? ज्योतिषी सांगतात...
Navpancham Rajyog 2026: हाती काम कोणतंही, 3 राशींच्या पदरात यश नक्की! बुध-गुरूचा पॉवरफुल नवपंचम योग बनला, पैसा दुप्पट, मोठी संधी...
हाती काम कोणतंही, 3 राशींच्या पदरात यश नक्की! बुध-गुरूचा पॉवरफुल नवपंचम योग बनला, पैसा दुप्पट, मोठी संधी...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Solapur Gas Shortage : इंधन तुटवड्यामुळे सोलापुरातील प्रसिद्ध सुधा उपहारगृह बंद होणार?
Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Gas Shortage ECA Act: इराण-इस्रायलच्या युद्धामुळे अखेर निर्णय घ्यावाच लागला; मोदी सरकारने 1955 चं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, भारतात ECA कायदा लागू, नेमकं काय काय घडतंय?
इराण-इस्रायलच्या युद्धामुळे अखेर निर्णय घ्यावाच लागला; मोदी सरकारने 1955 चं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, भारतात ECA कायदा लागू, नेमकं काय काय घडतंय?
Embed widget