एक्स्प्लोर

Shukra Gochar 2025 : अवघ्या 48 तासांत पडणार पैशांचा पाऊस! शुक्राच्या कन्या राशीत संक्रमणामुळे 'या' राशींचं उजळणार भाग्य, देवी लक्ष्मीही प्रसन्न

Shukra Gochar 2025 : शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाने अनेक राशींसाठी हा काळ फार शुभकारक असणार आहे. या दरम्यान काही लोकांच्या आयुष्यात गोडवा निर्माण होईल.

Shukra Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 9 ऑक्टोबर 2025 चा दिवस फार खास असणार आहे. शुक्र (Shukra Gochar) ग्रहाला सौंदर्य, प्रेम आणि कलेचा कारक ग्रह मानला जातो. या दिवशी शुक्र ग्रह कन्या (Virgo) राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाने अनेक राशींसाठी (Zodiac Signs) हा काळ फार शुभकारक असणार आहे. या दरम्यान काही लोकांच्या आयुष्यात गोडवा निर्माण होईल. तर, काहींना करिअरमध्ये उत्तम संधी मिळेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचं संक्रमण लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या दुसऱ्या चरणात हे संक्रमण होतंय. त्यामुळे तुमच्या कुटुंबात सुख-शांतीची वाढ झालेली दिसेल. तसेच, घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. या काळात जर तुम्हाला एखादं नवीन वाहन खरेदी करायचं असेल तर तुम्ही करु शकता. वाणीत गोडवा दिसून येईल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल. कामाचा विस्तार अधिक वाढलेला दिसेल. तसे, नातेसंबंध देखील घट्ट होतील. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी शुक्र ग्रहाचं हे संक्रमण लाभदायी ठरणार आहे. हा काळ तुमच्यासाठी फार सकारात्मक ठरणार आहे. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या संपत्तीत भरभराट दिसून येईल. जे लोक अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. समाजात तुमची चांगली प्रतिमा दिसून येईल. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी शुक्राचं संक्रमण फार लाभदायी ठरणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्या नवीन लोकांशी तसेच, सहकाऱ्यांशी भेटीगाठी होतील. काही लोक या काळात नवीन व्यवसायाची देखील सुरुवात करु शकतात. तुम्हाला चांगला लाभ मिळेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी शुक्राचं संक्रमण फार रोमॅंटिक आणि शुभकारक असणार आहे. जे लोक विवाहित आहेत त्यांचा संसार चांगला सुरु राहील. नात्यात सामंजस्य दिसून येईल. तसेच, आर्थिकदृष्ट्या सुद्धा तुमच्यासाठी हा काळ फार लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे काम करता येईल. तसेच, नशिबाची साथ तुमच्याबरोबर असणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा : 

Shani Vakri 2025 : यंदाच्या दिवाळीला जुळून येतोय दुर्लभ शनि योग; 4 राशींवर होणार धनसंपत्तीचा वर्षाव, शनि करणार मालामाल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs: 11 मे तारीख दुर्मिळ, 5 राशींच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉईंट! शनि-गुरूचा मोठा गेम, भोलेनाथांच्या कृपेने 'असे' बदल..
11 मे तारीख दुर्मिळ, 5 राशींच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉईंट! शनि-गुरूचा मोठा गेम, भोलेनाथांच्या कृपेने 'असे' बदल..
Numerology: संपूर्ण 2026 वर्ष 'या' जन्मतारखांसाठी कठीण का ठरतंय? कधी सुधारणार परिस्थिती? पैसा, नोकरी, प्रेमात काय काळजी घ्याल? अंकशास्त्र...
संपूर्ण 2026 वर्ष 'या' जन्मतारखांसाठी कठीण का ठरतंय? कधी सुधारणार परिस्थिती? पैसा, नोकरी, प्रेमात काय काळजी घ्याल? अंकशास्त्र...
Shani Jayanti 2026: 6 दिवस शिल्लक, 5 राशींचं भाग्य क्षणात फळफळणार! शनि जयंतीला ग्रहांची पॉवरफुल युती, पैसा, नोकरी, प्रेमात 'असे' बदल की...
6 दिवस शिल्लक, 5 राशींचं भाग्य क्षणात फळफळणार! शनि जयंतीला ग्रहांची पॉवरफुल युती, पैसा, नोकरी, प्रेमात 'असे' बदल की...
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस..5 राशींचा प्रगतीचा वेग दुप्पट, बंपर लाभ! पॉवरफुल रुचक राजयोग बनतोय, पैसा, नोकरी, प्रेम फर्स्ट क्लास...कोण मालामाल?
पुढचे 7 दिवस..5 राशींचा प्रगतीचा वेग दुप्पट, बंपर लाभ! पॉवरफुल रुचक राजयोग बनतोय, पैसा, नोकरी, प्रेम फर्स्ट क्लास...कोण मालामाल?

व्हिडीओ

Kerala Politics : सोडलं तर पळतंय..म्हणून केरळचं अडतंय, कोण होणार केरळचे मुख्यमंत्री ? Special Report
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Dahanu Water Scarcity Special Report : डहाणूमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक किलोमीटर पायपीट, जनावरांसोबतच डबक्यातील पाणी पिण्याची वेळ
Death of Tigress and Cubs in Kanha Tiger Reserve Special Report : पाच वाघांचा मृत्यू, वन विभाग अलर्ट मोडवर, नेमका हा विषाणू कसा पसरतो?
OBC Cast Issue : काना, मात्रा चुकला, आरक्षणाला मुकला, 27 जातींना आरक्षणाची प्रतीक्षा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
Devendra Fandavis: पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!
सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
Embed widget