एक्स्प्लोर

Shukra and Shani Yuti : तब्बल 30 वर्षांनंतर अद्भूत योगायोग! शनि-शुक्राच्या युतीने नवीन वर्षात 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु, धनलाभाचे मिळतील संकेत

Shukra and Shani Yuti : 2026 मध्ये वर्षाची सुरुवात दोन मोठ्या ग्रहांनी होणार आहे. यामध्ये कर्मफळदाता शनी आणि सुख संपत्तीचा कारक शुक्र ग्रह यांची युती मीन राशीत होणार आहे.

Shukra and Shani Yuti : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्ष 2026 (New Year 2026) मध्ये अनेक मोठ मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. या काळात ग्रहांचं राशी परिवर्तन करुन काही ग्रह वक्री तर काही ग्रह मार्गी चाल चालणार आहे. त्यानुसार 2026 मध्ये वर्षाची सुरुवात दोन मोठ्या ग्रहांनी होणार आहे. यामध्ये कर्मफळदाता शनी (Shani Dev) आणि सुख संपत्तीचा कारक शुक्र ग्रह (Venus) यांची युती मीन राशीत होणार आहे. यामुळे काही राशींचे चांगले दिवस लवकरच सुरु होणार आहेत. या लकी राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी शनी आणि शुक्राची युती अनुकूल असणार आहे. कारण ही युती तुमच्या कुंडलीतील उत्पन्न आणि लाभाच्या स्थानी होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत तुमच्यासमोर खुले होतील. पैसे गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. या काळात शेअर बाजार, लॉटरीमध्ये तुम्हाला लाभ मिळू शकतो. वाहन किंवा घर खरेदीचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी शनी आणि शुक्र ग्रहाची युती सकारात्मक ठरणार आहे. कारण ही युती या राशीच्या लग्न भावाच्या स्थानी होणार आहे. त्यामुळे समाजात तुमचा मान-सन्मान टिकून राहील. प्रतिष्ठीत व्यक्तींशी तुमच्या भेटीगाठी होतील. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार झालेला दिसेल. वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील. तसेच, जे लोक अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. नोकरदार वर्गातील लोकांना धनलाभाच्या संधी उपलब्ध होतील. 

कर्क रास (Cancer Horoscope)

शनी आणि शुक्र ग्रहाच्या शुभ संयोगाने तुमच्यासाठी हा काळ लाभदायक ठरेल. हा संयोग या राशीच्या नवव्या स्थानी असणार आहे. त्यामुळे नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. तुमच्यात आत्मविश्वास वाढेल तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल. लवकरच प्रवासाचे शुभ योग जुळून येणार आहेत. भौतिक सुखाचा लाभ मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा : 

Shani Margi 2025 : शनीची लवकरच मार्गी चाल! 2026 पर्यंत 'या' राशी जगतील 'टेन्शन फ्री'; संकटातून होणार सुटका, शनिदेवाची कृपा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Operation Sindoor 2.0 : पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Car Blast : दिल्ली बॉम्बस्फोटात Mohammed Umar, Tariq संशयित; आत्मघाती हल्ला असल्याचा संशय
Delhi Blast Probe: स्फोटाचे Jammu and Kashmir कनेक्शन, Tariq आणि Umar नावाच्या दोघांचा शोध सुरू
Delhi Blast: स्फोटाआधी 3 तास Parking मध्ये होती कार, NIA कडून तपास सुरू
Mumbai High Alert: 'दिल्लीतील घटनेनंतर' मुंबईतील CSMT वर कडक बंदोबस्त, RPF जवानांकडून प्रवाशांची कसून तपासणी
Delhi Red Fort Blast: फरीदाबाद कारवाईचा बदला? लाल किल्ल्याजवळ Hyundai i20 कारमध्ये भीषण स्फोट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Operation Sindoor 2.0 : पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
Video: दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Video: दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Embed widget