एक्स्प्लोर

Shravan 2026: अधिक मासनंतर 'श्रावण मास' अत्यंत पॉवरफुल! दुर्मिळ गुरू-पुष्य राजयोग, 5 राशींची भरभराट, शिव-विष्णूंची डबल कृपा, तिथी, महत्त्व...

Shravan 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, अधिक मासनंतर आता श्रावण महिनाही लवकरच सुरू होतोय. या काळात दुर्मिळ गुरु-पुष्य योग तयार होतोय, ज्यामुळे 5 राशींची भरभराट होईल...

Shravan 2026: सध्या अधिक मास सुरू आहे, आणि तो 15 जून रोजी संपतोय. त्यानंतर आता उत्सुकता आहे, ती म्हणजे श्रावण महिन्याची... कारण महिना देखील लवकरच सुरू होत आहे. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो. हा महिना भगवान शिवाला समर्पित असून, या काळात शिवपूजा, उपवास, जप-तप आणि धार्मिक अनुष्ठानांना विशेष महत्त्व असते. ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी श्रावण 2026 खूप विशेष असणार आहे, कारण गुरु ग्रह पुष्य नक्षत्रात विराजमान होऊन एक दुर्मिळ योग तयार करत आहे. ज्योतिषींच्या मते, हा योग 5 राशींना धन, प्रगती आणि शुभ वार्ता देऊ शकतो.

श्रावण महिना कधी सुरू होतोय? दुर्मिळ गुरू-पुष्य राजयोग...(Shravan 2026)

वैदिक पंचांगानुसार, यंदा श्रावण महिना हा 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत असेल. ज्योतिषींच्या मते या महिन्यात एक दुर्मिळ गुरु-पुष्य योग तयार होत आहे. सध्या गुरुने कर्क राशीत प्रवेश केला असून, तो आता 18 जून 2026 रोजी गुरु-पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल आणि 19 ऑगस्ट पर्यंत तेथेच राहील. गुरुचा अत्यंत शुभ पुष्य नक्षत्रातील मुक्काम अत्यंत शुभ फळे देईल. भगवान शिवाच्या आशीर्वादाने या महिन्यात होणारी ही दुर्मिळ गुरू युती 5 राशींचे भाग्य उजळवेल. जेव्हा श्रावणाची पवित्र ऊर्जा, गुरूची कृपा आणि पुष्य नक्षत्राचा प्रभाव एकत्र येतो, तेव्हा तो धर्म, कर्म आणि भाग्याचा संगम मानला जातो.

श्रावण आणि गुरु कृपेचा दुर्मिळ संयोग

धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे. शिव आणि गुरु दोघेही आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक आहेत, त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर 2026 मध्ये नामजप, तपस्या, ध्यान, रुद्राभिषेक, दान आणि सेवा फलदायी ठरू शकतात. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, जे लोक बऱ्याच काळापासून संघर्ष करत आहेत आणि आपल्या कष्टाचे फळ मिळवू इच्छितात, त्यांच्यासाठी हा काळ विशेष असू शकतो. 18 जून 2026 पासून, पुष्य नक्षत्रावरील गुरूचा प्रभाव अधिक दृढ होऊ लागेल. 1 जुलै ते 18 ऑगस्ट 2026 या काळात याचा प्रभाव सर्वाधिक सक्रिय राहण्याची अपेक्षा आहे. हा काळ करिअर, संपत्ती, विवाह, संतती, शिक्षण, मालमत्ता आणि आध्यात्मिक प्रगतीशी संबंधित बाबींमध्ये विशेष परिणाम देणारा मानला जाईल.

5 राशींना सर्वाधिक लाभ!

मेष (Aries)

ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा श्रावण महिना मेष राशीच्या लोकांना धन, वाहन आणि कौटुंबिक सुखात वाढ दिसून येऊ शकते.

मिथुन (Gemini)

ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा श्रावण महिना मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक बळकटी आणि उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे दिसू शकतात.

कर्क (Cancer)

ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क ही गुरूची राशी आहे. त्यामुळे, यंदा श्रावण महिना या राशीला सर्वाधिक लाभ होऊ शकतो. कर्क राशीच्या लोकांना जीवनात नवीन दिशा आणि मोठ्या संधी मिळू शकतात.

तूळ (Libra)

ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा श्रावण महिना तूळ राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

मीन (Pisces)

मीन राशीच्या लोकांना प्रेम, संतती आणि सर्जनशील कार्यात यश मिळू शकते.

श्रावणात 'हे' उपाय करा...

  • गुरुवारी पिवळे कपडे घाला.
  • भगवान शिवाला पाणी, बेलपत्र आणि कच्चे दूध अर्पण करा.
  • भगवान विष्णूसमोर तुपाचा दिवा लावा.
  • "ॐ ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरवे नमः" या गुरुमंत्राचा 108 वेळा जप करा.
  • गरजूंना पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा...

हेही वाचा

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींच्या श्रीमंतीचा हाच योग! जूनचा तिसरा आठवडा पॉवरफुल, साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Chaturthi 2026: बाप्पा येतायत...गणेशोत्सव 'या' तारखेपासून सुरू! 3 शुभ योगात साजरा होणार उत्सव, अनंत चतुर्दशी कधी? सर्व तारखा, शुभ मुहूर्त, महत्त्व.... 
बाप्पा येतायत...गणेशोत्सव 'या' तारखेपासून सुरू! 3 शुभ योगात साजरा होणार उत्सव, अनंत चतुर्दशी कधी? सर्व तारखा, शुभ मुहूर्त, महत्त्व.... 
Weekly Lucky Zodiac Signs: पैसा..नोकरी..इच्छापूर्ती..पुढचे 7 दिवस 5 राशींच्या आयुष्याचा गेम पालटणार! सूर्य-गुरू ग्रहांची पॉवरफुल युती, सुखद बदलांचा अनुभव, तुमची रास?
पैसा..नोकरी..इच्छापूर्ती..पुढचे 7 दिवस 5 राशींच्या आयुष्याचा गेम पालटणार! सूर्य-गुरू ग्रहांची पॉवरफुल युती, सुखद बदलांचा अनुभव, तुमची रास?
Amavasya 2026: आजची 'भौमवती' अमावस्या अत्यंत खास! दुर्मिळ योगायोग जुळले, 5 राशींचं भाग्य फळफळलं, शुभ योग, मुहूर्त, महत्त्व 
आजची 'भौमवती' अमावस्या अत्यंत खास! दुर्मिळ योगायोग जुळले, 5 राशींचं भाग्य फळफळलं, शुभ योग, मुहूर्त, महत्त्व 
Horoscope Today 14 July 2026: आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Sunetra Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर 'ती' एक मेजर चूक; बड्या पदाधिकाऱ्याने सुनेत्रा पवारांना विरोधामागमील क्रोनोलॉजी सांगितली
अजित पवारांच्या निधनानंतर 'ती' एक मेजर चूक; बड्या पदाधिकाऱ्याने सुनेत्रा पवारांना विरोधामागमील क्रोनोलॉजी सांगितली
Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident: तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजवत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO
तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजवत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO
NCP Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पत्र पाठवलं होतं, पण उत्तर मिळालं नाही, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार नाहीच; सच्चिदानंद सिंहांनी शड्डू ठोकला
सुनेत्रा पवारांच्या निवडीला आव्हान देणारे सच्चिदानंद सिंह म्हणाले, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार घेणार नाही
US Iran Conflict: अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
Sunetra Pawar NCP Crisis: सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप घेणाऱ्या नोटीसमागे वेगळाच मास्टरमाईंड? सुनील तटकरे-प्रफुल पटेलांनी....
सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप घेणाऱ्या नोटीसमागे वेगळाच मास्टरमाईंड? सुनील तटकरे-प्रफुल पटेलांनी...
Embed widget