एक्स्प्लोर

Shardiya Navratri 2026 : पवित्र तरीही देवी दुर्गेला तुळस का अर्पण करत नाहीत? वाचा यामागचं धार्मिक आणि शास्त्रीय कारण

Shardiya Navratri 2026 : शारदीय नवरात्रीत देवीला आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. पण, देवीला तुळशीची पाने कधीच अर्पण करत नाहीत.

Shardiya Navratri 2026 : राज्यासह देशभरात नवरात्रोत्सवाची (Shardiya Navratri 2026) लगबग पाहायला मिळतेय. त्यानुसार, आज नवरात्रीची पहिली माळ आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसांचा हा उत्सव देवीच्या उपासनेसाठी केला जातो. या नऊ दिवसांमध्ये देवीच्या वेगवेळ्या रुपांची पूजा केली जाते. या दरम्यान देवीला आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. पण, देवीला तुळशीची (Basil) पाने कधीच अर्पण करत नाहीत. खरंतर, तुळस इतकी पवित्र असूनसुद्धा अशा पवित्र वेळी देवी दुर्गेला तुळस का अर्पण केली जात नाही? यामागे नेमकं कोणतं कारण आहे? या संदर्भात डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे ते जाणून घेऊयात. 

देवी दुर्गेला तुळस का अर्पण करत नाहीत? 

तुळशी आणि असुर संबंध

तुळशीचा विवाह शंखचूड नावाच्या दैत्याशी झाला होता. शंखचूड हा महाशक्तिशाली असुर होता. देवी दुर्गेनेच त्याचा वध केला. त्यामुळे तुळशीला दुर्गेप्रती दुःख आणि विरोध असल्याचे मानले जाते. म्हणूनच तुळशीचे पूजन दुर्गादेवीकडे मान्य नाही.

तुळशी – विष्णू प्रिया

तुळशीला भगवान विष्णूची अति प्रिय पत्नी मानले जाते. तिला “वैष्णव प्रिया” म्हणूनही ओळखले जाते. देवी दुर्गा ही शक्तीची मूर्ती आणि शैव परंपरेशी जास्त जोडली गेली आहे. तर तुळशी पूर्णपणे वैष्णव परंपरेत वापरली जाते. त्यामुळे शक्तिपूजेत तुळशी टाळली जाते.

पौराणिक मतभेद

एका पौराणिक कथेनुसार, तुळशी देवीने दुर्गामातेला शाप दिला होता की तिला कधीही आपले पूजन मान्य होणार नाही. त्यामुळे परंपरेनुसार दुर्गादेवीला तुळशी अर्पण केली जात नाही.

शास्त्रीय नियम

शक्तिपूजेत सामान्यतः अपवित्र किंवा असुराशी निगडित वस्तू अर्पण केल्या जात नाहीत. तुळशी ही असुरपत्नीकडे संबंधित असल्यामुळे ती दुर्गादेवीच्या पूजेत वर्ज्य आहे. त्यामुळे विष्णू, कृष्ण, गणेश यांना तुळशी अर्पण केली जाते, पण देवी दुर्गा, शिव, भैरव, शनी यांना तुळशी अर्पण करणे निषिद्ध मानले गेले आहे.

डॉ. भूषण ज्योतिर्विद

इतर महत्त्वाच्या बातम्या :                                                                                    

Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Diwali Padwa 2026: उद्या बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा! पतीचं औक्षण करण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! धार्मिक महत्त्व, परंपरा, पूजाविधी जाणून घ्या...
उद्या बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा! पतीचं औक्षण करण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! धार्मिक महत्त्व, परंपरा, पूजाविधी जाणून घ्या...
Horoscope Today 9 November 2026 : आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी खिशाला लागणार कात्री, वाचा आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी खिशाला लागणार कात्री, वाचा आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope:  तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..आजपासून नोव्हेंबरचा नवा आठवडा गेमचेंजर, लक्ष्मीपूजन नंतर 5 राशींचं नशीब जोरात! पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..आजपासून नोव्हेंबरचा नवा आठवडा गेमचेंजर, लक्ष्मीपूजन नंतर 5 राशींचं नशीब जोरात! पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..आजपासून नोव्हेंबरचा नवा आठवडा नशीब पालटणारा, 4 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात! पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..आजपासून नोव्हेंबरचा नवा आठवडा नशीब पालटणारा, 4 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात! पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..
Advertisement

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
Embed widget