एक्स्प्लोर

Shardiya Navratri 2025: देवीचं आगमन जबरदस्त महाशुभ योगात! नवरात्रीत 'या' 4 राशींच्या लोकांचे बॅंक-बॅलेन्स वाढणार, देवी कृपेने बक्कळ पैसा यायला सुरूवात..

Shardiya Navratri 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, आज शारदीय नवरात्रीची सुरुवात अनेक शुभ योगांच्या संयोगाने होतेय. हे योग 4 राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव करतील. कोणत्या राशींचं नशीब नवरात्रीत उजळणार?

Shardiya Navratri 2025: आजचा दिवस हा हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत खास आहे. कारण आजपासून शारदीय नवरात्रीला सुरूवात झाली आहे, तसेच आजपासून देवीचे आगमन झाले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर शारदीय नवरात्रीची सुरुवात अनेक शुभ योगांच्या संयोगाने होत आहे. ज्याचा मोठा लाभ काही राशींच्या लोकांना होणार आहे. देवीच्या कृपेने त्यांचे भाग्य सोन्यासारखे चमकणार आहे, जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्द्ल...

नवरात्रीची सुरुवात जबरदस्त महाशुभ योगात!

वैदिक पंचांगानुसार, शारदीय नवरात्री 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि 1 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. या नऊ दिवसांत, देवी दुर्गा तिच्या भक्तांमध्ये राहून त्यांच्यावर सुख आणि समृद्धीचा वर्षाव करते. या दरम्यान ती त्यांच्या इच्छा पूर्ण करते. नवरात्रीचे सर्व नऊ दिवस अत्यंत शुभ असले तरी, यावर्षी नवरात्रीतही शुभ योग तयार होत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, आज शारदीय नवरात्रीची सुरुवात अनेक शुभ योगांच्या संयोगाने होत आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी ब्रह्मयोग, शुक्लयोग आणि महालक्ष्मी राजयोग असे योग तयार होत आहेत. हे योग चार राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव करतील.

नवरात्रीतील शुभ योग

ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी नवरात्रीत ब्रह्मयोग, शुक्लयोग आणि महालक्ष्मी राजयोग तयार होत आहेत. याव्यतिरिक्त, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंगळ तूळ राशीत, शुक्र सिंह राशीत, सूर्य कन्या राशीत आणि शनि मीन राशीत असेल. 24 सप्टेंबर रोजी चंद्र तूळ राशीत भ्रमण करेल आणि मंगळासोबत महालक्ष्मी राजयोग निर्माण करेल. या शुभ योगांमुळे कोणत्या राशींना फायदा होईल ते जाणून घ्या.

मेष

ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीसाठी नवरात्र शुभ आहे. तुमचा आत्मविश्वास उंच राहील. तुम्हाला नवीन करिअरच्या संधी मिळू शकतात. व्यवसायात भरभराट होईल. कुटुंबात शांती आणि आनंद राहील. अडकलेले पैसे परत मिळतील.

सिंह

ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह धैयाच्या प्रभावाखाली आहे, परंतु शारदीय नवरात्र सिंह राशीसाठी चांगला काळ सुरू करेल. नशीब तुमच्या बाजूने असेल. मालमत्ता लाभ होईल. नातेसंबंध मजबूत होतील. प्रेम जीवन चांगले राहील.

तूळ

ज्योतिषशास्त्रानुसार, नवरात्रीचे नऊ दिवस तूळ राशीसाठी देखील लाभदायक ठरतील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. करिअरशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेता येतील. त्यानंतर यश मिळेल. आरोग्य सुधारेल.

धनु

ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीसाठी देखील नवरात्र शुभ आहे. आर्थिक प्रगती शक्य आहे. तुम्ही नवीन घर किंवा कार खरेदी करू शकता. प्रलंबित कामे पूर्ण होतील. जुनाट आजार बरे होतील. तुमचे बँक बॅलन्स वाढेल.

हेही वाचा :           

Weekly Lucky Zodiac Signs: पुढच्या 7 दिवसांत जबरदस्त धनलक्ष्मी योग बनतोय, नवरात्रीच्या सुरूवातीलाच ‘या’ 5 राशींचे श्रीमंतीचे योग, देवीची कृपा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 9 November 2026 : आजचा सोमवार 6 राशींचं नशीब पालटणारा! भोलेनाथांच्या कृपेने आर्थिक स्थिती बदलणार; आजचे राशीभविष्य
आजचा सोमवार 6 राशींचं नशीब पालटणारा! भोलेनाथांच्या कृपेने आर्थिक स्थिती बदलणार; आजचे राशीभविष्य
Budhaditya Rajyog 2026 : दिवाळीच्या दिवशी या 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य राजयोगाने पैशांचा होणार लखलखाट, राजासारखं जीवन जगाल
दिवाळीच्या दिवशी या 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य राजयोगाने पैशांचा होणार लखलखाट, राजासारखं जीवन जगाल
Shani Gochar 2026 : शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 5 राशींची 'बल्ले बल्ले'; पुढचे 100 दिवस राजासारखं जीवन जगतील राशी, धनसंपत्तीत भरभराट
शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 5 राशींची 'बल्ले बल्ले'; पुढचे 100 दिवस राजासारखं जीवन जगतील राशी, धनसंपत्तीत भरभराट
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, हातात चुंबकासारखा येणार पैसा, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, हातात चुंबकासारखा येणार पैसा, वाचा लकी राशी

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
Embed widget