एक्स्प्लोर

Shani Sade Sati : शनिच्या साडेसातीचा 'हा' टप्पा सर्वात भयानक; नोकरी, पैसा, आरोग्य सगळंच...मेष, कुंभ, मीन राशीच्या लोकांना...

Shani Sade Sati : ज्योतिष शास्त्रानुसार, शनिच्या साडेसातीचा काळ सर्वांसाठीच त्रासदायक असतो. पण साडेसातीचा कोणता टप्पा सुरु आहे हे महत्त्वाचं आहे.

Shani Sade Sati : ज्योतिष शास्त्रानुसार, शनिला (Shani Dev) कर्मफळदाता आणि न्यायदेवता म्हणतात. शनि हा सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे. शनि एका राशीत तब्बल अडीच वर्ष राहतो. हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. सध्या शनी मीन राशीत विराजमान आहे. याच राशीत शनिच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु आहे. तर, कुंभ राशीवर तिसरा आणि मेष राशीवर (Zodiac Signs) साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. 

ज्योतिष शास्त्रानुसार, शनिच्या साडेसातीचा काळ सर्वांसाठीच त्रासदायक असतो. पण साडेसातीचा कोणता टप्पा सुरु आहे हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत की शनिच्या साडेसातीचा कोणता टप्पा सर्वात कष्टायचा आणि आव्हानात्मक असतो. आणि या राशींवरची साडेसाती नेमकी कधी संपणार आहे. 

मेष रास - साडेसातीचा पहिला टप्पा 

मेष राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. या राशीवर 2032 पर्यंत शनिच्या साडेसातीचा प्रभाव असणार आहे. हा टप्पा सुरुवातीचा असतो आणि कठीणच मानला जातो. शनिच्या साडेसातीमुळे या राशींच्या जीवनात अचानक बदल घडतात. नोकरीत ट्रान्सफर मिळते. तसेच, खर्चात अचानक वाढ होते. या कालावधीत तुम्हाला डोकेदुखी किंवा डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. 

उपाय - शनि साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात भगवान हनुमानाची पूजा करणं लाभदायी ठरेल. 

मीन रास - शनिच्या साडेसातीचा दुसरा टप्पा 

सध्या मीन राशीवर शनि साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु आहे. या राशीवर 2029 पर्यंत साडेसाती चालणार आहे. साडेसातीचा हा टप्पा सर्वात कठीण मानला जातो. या काळात तुम्हाला वैयक्तिक संघर्ष फार करावा लागतो. तसेच, तुम्हाला करिअरमध्ये अनेक संघर्षाचा सामना करावा लागतो. तसेच, नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित सावधानता बाळगण्याची गरज असते.  

उपाय - साडेसातीच्या या टप्प्यात दान-पुण्याचं काम करणं लाभदायी ठरेल. 

कुंभ रास - शनिच्या साडेसातीचा तिसरा टप्पा 

कुंभ राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा तिसरा टप्पा सुरु आहे. हा टप्पा 2027 वर्षात समाप्त होणार आहे. या टप्प्यात आर्थिक बाबींचा सामना करावा लागतो. तसेच, दीर्घकालीन आजारापासून सुटका मिळते. तुमचे पैसे रखडू शकतात. त्यामुळे या काळात कोणाशीही पैशांची देवाण-घेवाण करु नका. पैसे गुंतवणुकीच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. 

उपाय - साडेसातीच्या या टप्प्यात शनि देवाची पूजा आणि आराधना करणं गरजेचं आहे. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 13 April 2026 : आज सोमवारच्या दिवशी 'या' 5 राशींची कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार मोठा धक्का, आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Adhik Maas 2026: अधिक मास सुरू, अद्भूत राजयोगात 3 राशींचं नशीब फळफळलं! पैशांची चणचण संपणार, मन:शांती लाभणार, महत्त्व जाणून घ्या... 
अधिक मास सुरू, अद्भूत राजयोगात 3 राशींचं नशीब फळफळलं! पैशांची चणचण संपणार, मन:शांती लाभणार, महत्त्व जाणून घ्या... 
Baba Vanga Prediction: पुढचे 7 दिवस इच्छापूर्ती, बंपर पैसा अन् लाभ! 5 राशी कोट्यधीश होण्याच्या अगदी जवळ, बाबा वेंगाची साप्ताहिक भविष्यवाणी व्हायरल...
पुढचे 7 दिवस इच्छापूर्ती, बंपर पैसा अन् लाभ! 5 राशी कोट्यधीश होण्याच्या अगदी जवळ, बाबा वेंगाची साप्ताहिक भविष्यवाणी व्हायरल...
Lakshmi Rajyog 2026: मे चा शेवट 5 राशींचे सुखाचे क्षण आणतोय! पॉवरफुल लक्ष्मी-नारायण राजयोग, पुढच्या 10 दिवसांत पैसा दुप्पट, नोकरीत मोठी संधी
मे चा शेवट 5 राशींचे सुखाचे क्षण आणतोय! पॉवरफुल लक्ष्मी-नारायण राजयोग, पुढच्या 10 दिवसांत पैसा दुप्पट, नोकरीत मोठी संधी
Numerology: विवाह जुळण्यास शक्यतो विलंब! 'या' जन्मतारखांवर शनिचं वर्चस्व, प्रेम जीवनात वारंवार अडथळे, अंकशास्त्रातील कारण जाणून व्हाल थक्क..
विवाह जुळण्यास शक्यतो विलंब! 'या' जन्मतारखांवर शनिचं वर्चस्व, प्रेम जीवनात वारंवार अडथळे, अंकशास्त्रातील कारण जाणून व्हाल थक्क..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल
Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जामीन हा हक्क, तुरुंगवास हा अपवाद, उमर खालिदला जामीन मंजूर करता आला असता' सर्वोच्च न्यायालयाचा स्वत:च्या निर्णयावर आक्षेप
'जामीन हा हक्क, तुरुंगवास हा अपवाद, उमर खालिदला जामीन मंजूर करता आला असता' सर्वोच्च न्यायालयाचा स्वत:च्या निर्णयावर आक्षेप
व्ही. डी. सतीशन केरळचे मुख्यमंत्री होताच अवघ्या काही तासात 5 धडाकेबाज निर्णय; 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यासह कॅबिनेटची सुद्धा शपथ, राहुल अन् प्रियांका गांधी साक्षीदार
व्ही. डी. सतीशन केरळचे मुख्यमंत्री होताच अवघ्या काही तासात 5 धडाकेबाज निर्णय; 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यासह कॅबिनेटची सुद्धा शपथ, राहुल अन् प्रियांका गांधी साक्षीदार
रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
Vidhan Parishad MLA Attandance: विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
Gold Price: आयात शुल्क वाढताच सोन्याचे भाव गगनाला भिडले; तुम्हाला घरात बिलाशिवाय सोन्याचे किती दागिने बाळगता येणार?
आयात शुल्क वाढताच सोन्याचे भाव गगनाला भिडले; तुम्हाला घरात बिलाशिवाय सोन्याचे किती दागिने बाळगता येणार?
Gold Import: सोन्याच्या खरेदीबाबत मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 10 पैकी 6 लोकांनी बदलला आपला निर्णय, सर्व्हेमधून माहिती समोर
सोन्याच्या खरेदीबाबत मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 10 पैकी 6 लोकांनी बदलला आपला निर्णय, सर्व्हेमधून माहिती समोर
गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही
गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही
लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; सीबीआयच्या तपासात काय घडलं?
लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; सीबीआयच्या तपासात काय घडलं?
Embed widget