एक्स्प्लोर

Shani Nakshatra Parivartan 2026 : शनिच्या नक्षत्र परिवर्तनामुळे 3 राशींना सावधानतेचा इशारा; मे महिन्यापर्यंत 'या' अडचणींना सामोरं जाण्याची येणार वेळ

Shani Nakshatra Parivartan 2026 : द्रिक पंचांगानुसार, शनिचा उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश झाला आहे. शनिच्या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींवर शुभ तर काहींवर अशुभ परिणाम झाला आहे.

Shani Nakshatra Parivartan 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनिला (Shani Dev) कर्मफळदाता तसेच, न्यायदेवता म्हणतात. शनि प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्मानुसार फळ देतो. म्हणूनच त्याला कर्मफळदाता म्हणतात. शनिची दृष्टी जरी कठोर असली तरी शनिमुळे प्रत्येकाच्या जीवनात धैर्य, संघर्ष आणि जबाबदाऱ्या निभावायला शिकवतात. जेव्हा शनिचा अशुभ प्रभाव असतो तेव्हा आयुष्यात तणाव, आर्थिक दबाव आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागतं. तर, शनिचा शुभ प्रभाव असल्यास संयम आणि अनुभवासह अनेक यश प्राप्त होते. 

द्रिक पंचांगानुसार, नुकताच शनिचा उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश झाला आहे. या नक्षत्राचा स्वामी ग्रह शनि आहे. शनिच्या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींवर शुभ तर काहींवर अशुभ परिणाम झाला आहे. तर, या ठिकाणी कोणत्या राशींवर नकारात्मक परिणाम झाला आहे ते पाहूयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांना सावधानतेची गरज आहे. या काळात तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्या जाणवतील. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करु नका. तसेच, या काळात तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. तसेच, छोट्या-छोट्या गोष्टींवरुन वादविवाद करु नका. कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी शनिच्या नक्षत्र परिवर्तनाचा काळ फार आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कामाच्या बाबतीत अनेक गोष्टी सांभाळून घ्याव्या लागतील. तसेच, आरोग्याची योग्य काळजी घ्यावी लागेल. अनेक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. त्यामुळे तुमच्या दिनश्चर्येवर वेळीच लक्ष द्या. कोणाच्याही दबावाखाली राहू नका. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी हा काळ फार आव्हानात्मक असणार आहे. या काळात आरोग्याच्या बाबतीत काही चढ-उतार येऊ शकतात. त्याचा योगरित्या सामना करा. पैशांशी संबंधित काही अडचणी येतील. त्यामुळे पैशांचा सांभाळून वापर करा. विनाकारकण पैसे खर्च करु नका. तसेच, जे तुमचे काम अनेक दिवसांपासून रखडले होते त्यामध्ये अनेक अडचणी उद्भवतील. 

हे ही वाचा :                                 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 21 January 2026 : आज बुधवारचा दिवस 7 राशींवर पडणार भारी, दिवसाच्या शेवटी घडणार आक्रीत; वाचा आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
ZP Result 2026 LIVE: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
Raigad ZP Elections Results 2026: रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
ZP Result 2026 LIVE: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
Raigad ZP Elections Results 2026: रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Embed widget