एक्स्प्लोर

Shani Jayanti 2025 : शनी जयंतीला जुळून आले दुर्लभ योग; शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी 'हे' उपाय करा, आयुष्यभर ऐटीत जगाल

Shani Jayanti 2025 : शनी जयंतीच्या दिवशी सुकर्मा योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि शिवास योगाचा शुभ संयोग जुळून येणार आहे.

Shani Jayanti 2025 : वैदिक पंचांगानुसार, ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी शनि जयंती (Shani Jayanti) साजरी केली जाणार आहे. यंदा 27 मे 2025 रोजी म्हणजेच मंगळवारच्या दिवशी शनी जयंती आहे. धर्मशास्त्रानुसार, ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी न्यायदेवता शनीचं अवतरण झालं होतं. यंदा शनी जयंतीच्या दिवशी सुकर्मा योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि शिवास योगाचा शुभ संयोग जुळून येणार आहे. तसेच, करिअरमध्ये प्रगतीसह धनयोग देखील जुळून येणार आहे. 

शनी जयंती 2025 (Shani Jayanti 2025)

वैदिक पंचांगानुसार ज्येष्ठ अमावस्या तिथी 26 मे रोजी दुपारी 12 वाजून 11 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, 27 मे रोजी सकाळी 8 वाजून 31 मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल. मात्र, उदय तिथीनुसार, पाहायचं झाल्यास, ज्येष्ठ अमावस्या मंगळवारी म्हणजेच 27 मे रोजी साजरी केली जाणार आहे. 

शनी जयंतीला जुळून आले शुभ योग

शनी जयंतीच्या दिवशी अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. हा योग पाठ-पूजा करण्यासठी फार शुभ मानला जाणार आहे. पंचांगनुसार, ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सुकर्मा योगाचा शुभ संयोग जुळून येणार आहे. सुकर्मा योग सकाळी ते रात्री 10 वाजून 54 मिनिटांपर्यंत असणार आहे. या व्यतिरिक्त ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सकाळी 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असणार आहे. तर, सकाळी 8 वाजून 31 मिनिटांपर्यंत शिवास योगदेखील असणार आहे. 

शनि जयंतीचे उपाय

  • शनी जयंतीच्या दिवशी लोखंडाचा त्रिशूळ भगवान शंकर आणि भगवान भैरवाला किंवा मंदिराला अर्पित करा. यामुळे तुमच्या करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील. 
  • जुने चपला-बूटं शनी जयंतीच्या दिवशी चौथऱ्यावर ठेवा. तसेच, गरिबांना कपडे, अन्नदान करा. 
  • शनी जयंतीच्या दिवशी 10 बदाम घेऊन हनुमान मंदिरात जा. तसेच, 5 बदाम तिथे ठेवा आणि 5 बदाम घरी आणून लाल वस्त्रात बांधून धनाच्या जागी ठेवा. यामुळे तुमच्या धनसंपत्तीत वाढ होईल. 
  • काळ्या उडदाची डाळ बारीक करून त्यापासून बनलेल्या पीठाचे गोळे तयार करा. आणि माशांना खाऊ घाला. 
  • शनी जयंतीच्या दिवशी माकडांना काळे चणे, गूळ आणि केळी खाऊ घाला. 

हे ही वाचा :                    

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Astrology : आज मालव्य राजयोगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; तूळसह 'या' 5 राशींवर बरसणार पैशांचा पाऊस, लखपती होण्याची संधी चालून येणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 April 2026: आज 14 एप्रिलचा दिवस 8 राशींचं नशीब पालटणारा! बाप्पांच्या कृपेने नशीब पालटण्याची हीच वेळ, आजचे राशीभविष्य
आज 14 एप्रिलचा दिवस 8 राशींचं नशीब पालटणारा! बाप्पांच्या कृपेने नशीब पालटण्याची हीच वेळ, आजचे राशीभविष्य
Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर कावळ्याकडून शिका 'या' 5 गोष्टी; आयुष्यभर पश्चाताप होणार नाही
आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर कावळ्याकडून शिका 'या' 5 गोष्टी; आयुष्यभर पश्चाताप होणार नाही
Guru Transit 2026: पुढचे 5 महिने 4 राशींची मज्जाच मज्जा! गुरू ग्रहाचं पॉवरफुल संक्रमण, श्रीमंतीचे योग, दत्तगुरूंचं प्रचंड पाठबळ, कोणत्या राशींची लॉटरी?
पुढचे 5 महिने 4 राशींची मज्जाच मज्जा! गुरू ग्रहाचं पॉवरफुल संक्रमण, श्रीमंतीचे योग, दत्तगुरूंचं प्रचंड पाठबळ, कोणत्या राशींची लॉटरी?
Lucky Zodiac Signs : 14 एप्रिलला 'या' 5 राशींवर असणार लाडक्या बाप्पाची कृपा; नशीब सोन्याहून होणार पिवळं, चौफेर पडणार पैशांचा पाऊस
14 एप्रिलला 'या' 5 राशींवर असणार लाडक्या बाप्पाची कृपा; नशीब सोन्याहून होणार पिवळं, चौफेर पडणार पैशांचा पाऊस

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CMRF : मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी, रुग्णालयांमार्फत अर्जाची सुविधा
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी मिळणार
Paratwada Crime : तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
Bihar : बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, नवी दिल्ली ते पाटणा राजकीय घडामोडी वाढल्या
बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, राजकीय घडामोडी वाढल्या
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
Home Loan : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
ED Raid On Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
Embed widget