एक्स्प्लोर

Shani Dev: अमावस्येनंतर शनि 'इफेक्ट' सुरू, 5 राशी मालामाल व्हायला सुरूवात! 13 वर्षांनंतरचा योगायोग करतोय भरभराट, पैसा, नोकरी, प्रेमात डबल लाभ...

Shani Dev: ज्योतिषशास्त्रानुसार, 16 मे च्या शनि जयंतीच्या दिवशी 13 वर्षांनंतर घडणारा हा दुर्मिळ योगायोग 5 राशींसाठी अत्यंत शुभ मानला जातोय. अमावस्येनंतर शनिदेवांनी आपली कमाल दाखवायला सुरूवात केली

Shani Dev: ते म्हणतात ना,, नियतीला जेव्हा द्यायचंय तेव्हा ती माणसाची भरभराट करतेच...आणि शनिदेवांनी आता अनेकांच्या भाग्याचे कुलूप उघडले आहेत, ज्योतिषशास्त्रानुसार, 2026 मध्ये शनि जयंतीच्या दिवशी 13 वर्षांनंतर ग्रहांचा दुर्मिळ योगायोग घडला, जो आता काही राशींसाठी अत्यंत शुभ मानला जातोय. शनि अमावस्येनंतर हा विशेष प्रसंग करिअरमध्ये यश, आर्थिक लाभ आणि नवीन प्रगती येत्या काही दिवसांत घडवून आणणार आहे. जाणून घ्या की कोणत्या राशींना शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळत आहे?

शनिश्चरी अमावस्येच्या नंतर शनि इफेक्ट सुरू! (Shani Dev)

हिंदू पंचांगानुसार, शनि जयंती हा भगवान शनिदेवाच्या पूजेसाठी एक विशेष काळ मानला जातो. 2026 मध्ये, शनि अमावस्या ही शनिवार, 16 मे रोजी होती, ज्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढलं. ज्येष्ठ अमावस्येला येणाऱ्या शनि जयंतीला शनिश्चरी अमावस्या असेही म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी योग्य विधींनी शनिदेवाची पूजा केल्याने आणि दानधर्म केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात आणि शुभ फळे मिळतात. ज्योतिषींच्या मते, शनि जयंतीच्या दिवशी एक दुर्मिळ योगायोग घडला, जो ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून खूप विशेष मानला गेला. असे मानले जाते की, सुमारे 13 वर्षांनंतर असा एक शुभ योग जुळून आला, जो काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करू शकतो. या राशींना करिअर, पैसा आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत.

वृषभ (Taurus)

ज्योतिषशास्त्रानुसार, शनि अमावस्या आणि शनि जयंतीचा हा शुभ योग वृषभ राशीच्या लोकांसाठी करिअरच्या नवीन संधी घेऊन येऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना बढती किंवा पगारवाढीसारखी चांगली बातमी मिळू शकते. जे लोक बऱ्याच काळापासून चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना अपेक्षित संधी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या समस्या देखील हळूहळू कमी होऊ शकतात.

मिथुन (Gemini)

 ज्योतिषशास्त्रानुसार, शनि अमावस्येनंतरचा काळ मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. व्यवसायात चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे आणि प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या किंवा बढती मिळू शकते. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यासोबतच, उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळण्याचीही शक्यता आहे.

तूळ (Libra)

ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या लोकांना शनि अमावस्येनंतर शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळत राहील. करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात आणि कठोर परिश्रमाचे सकारात्मक फळ मिळण्याची शक्यता आहे. परदेश प्रवासाशी संबंधित संधी निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक जीवन शांत आणि सुखी राहील आणि मानसिक ताण कमी होऊ शकतो.

धनु (Sagittarius)

ज्योतिषशास्त्रानुसार, शनि अमावस्येनंतरचा काळ धनु राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम घेऊन येण्याची शक्यता आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. आर्थिक दिलासा मिळण्यासोबतच, तुमच्या आरोग्यातही सुधारणा होऊ शकते.

कुंभ (Aquarius)

ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव कुंभ राशीचे स्वामी मानले जातात, त्यामुळे शनी जयंतीला त्यांच्यासाठी विशेष महत्त्व आहे. शनि अमावस्येनंतर शनिकृपेने जीवनात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे आणि दीर्घकाळच्या समस्या दूर होऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार, साडेसातीचे परिणामही काही प्रमाणात कमी होऊ शकतात.

हेही वाचा

June 2026 Horoscope: जूनमध्येच 4 राशींचा खरा भाग्योदय ठरलेला! ग्रहांचा पॉवरफुल वैधृती योग, 7 तासांत मोठा जॅकपॉट, पैसा, नोकरी, प्रेमात इच्छा पूर्ण...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Trigrahi Rajyog 2026 : 15 जूनच्या दिवशी जुळून येतोय त्रिग्रही राजयोग; 'या' 4 राशींचे सुरु होणार अच्छे दिन, नशिबाला लागतील चार चॉंद
15 जूनच्या दिवशी जुळून येतोय त्रिग्रही राजयोग; 'या' 4 राशींचे सुरु होणार अच्छे दिन, नशिबाला लागतील चार चॉंद
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींची चांदीच चांदी; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, हातात खेळणार पैसाच पैसा
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींची चांदीच चांदी; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, हातात खेळणार पैसाच पैसा
Shani Vakri 2026 : जून 2027 पर्यंत 3 राशींवर असणार शनिदेवाची कृपा; नोकरी, करिअर, पैसा आणि लव्ह लाईफमध्येही दिसणार सकारात्मक बदल
जून 2027 पर्यंत 3 राशींवर असणार शनिदेवाची कृपा; नोकरी, करिअर, पैसा आणि लव्ह लाईफमध्येही दिसणार सकारात्मक बदल
Horoscope Today 13 June 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!
Finance Ministry Special Report:अर्थखातं राष्ट्रवादीला मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अर्थ काय?
Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MNS On Jain Community White Line Controversy Mumbai Road: पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग मारणार; मनसेचा 3 वाजेपर्यंत अल्टिमेटम, BMC चे अधिकारी थिनर घेऊन पोहोचले, दादरमध्ये राडा!
पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग मारणार; मनसेचा 3 वाजेपर्यंत अल्टिमेटम, BMC चे अधिकारी थिनर घेऊन पोहोचले, दादरमध्ये राडा!
Pune Crime News: 'क्राइम पेट्रोल' पाहून बनला सराईत चेन स्नॅचर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचला अन्...; पुण्यात अशा आवळल्या चोराच्या मुसक्या
'क्राइम पेट्रोल' पाहून बनला सराईत चेन स्नॅचर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचला अन्...; पुण्यात अशा आवळल्या चोराच्या मुसक्या
जैन समाजाने बांगड्या भरल्या नाहीत; मनसेच्या संदीप देशपांडेंवर निलेश चंद्र मुनींचा पलटवार, जैन बांधवांनाही आवाहन
जैन समाजाने बांगड्या भरल्या नाहीत; मनसेच्या संदीप देशपांडेंवर निलेश चंद्र मुनींचा पलटवार, जैन बांधवांनाही आवाहन
Shreyas Iyer News : कर्णधार होताच श्रेयस अय्यरने मुंबईतील वरळीत घेतला आलिशान फ्लॅट; भाडं ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
कर्णधार होताच श्रेयस अय्यरने मुंबईतील वरळीत घेतला आलिशान फ्लॅट; भाडं ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
PM Kisan E-KYC : 30 जूनपर्यंत PM किसानची ई केवायसी करा, अन्यथा पैसे बंद, 23 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार?
30 जूनपर्यंत PM किसानची ई केवायसी करा, अन्यथा पैसे बंद, 23 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार?
Ambadas Danve : ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, 'आता हे अधिकृत कबूल करायला हवं...'
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, 'आता हे अधिकृत कबूल करायला हवं...'
West Bengal Politics : खासदारांना फोडून आम्हाला झुकवू शकत नाही; अभिषेक बॅनर्जींचे भाजपला आव्हान, CID समन्सवरून टीका 
खासदारांना फोडून आम्हाला झुकवू शकत नाही; अभिषेक बॅनर्जींचे भाजपला आव्हान, CID समन्सवरून टीका 
Vaibhav Sooryavanshi: वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा सुद्धा शतकी धडाका! तब्बल 21 चौकार ठोकले; धाकल्याचा खेळ पाहून वडिलांनी केली भविष्यवाणी
वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा सुद्धा शतकी धडाका! तब्बल 21 चौकार ठोकले; धाकल्याचा खेळ पाहून वडिलांनी केली भविष्यवाणी
Embed widget