एक्स्प्लोर

Shani Budh Yuti 2025 : तब्बल 30 वर्षांनंतर होणार बुध आणि शनीची युती; नवीन नोकरीसह 'या' 3 राशींचा बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार

Shani Budh Yuti 2025 : शनी ग्रह आधीपासूनच पूर्वाभाद्रपद नक्षत्रात विराजमान आहे. त्यामुळे या ठिकाणी बुध आणि शनीची युती होणार आहे.

Shani Budh Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहांची स्थिती ठराविक अंतराने बदलत असते. तसेच, प्रत्येक ग्रह काही कालावधीने नक्षत्र परिवर्तन केल्याने युती जुळून येते. याचा प्रभाव सर्व जगभरात होतो. वैदिक पंचांगानुसार, 3 एप्रिल रोजी बुध (Mercury) ग्रह गुरुच्या नक्षत्रात म्हणजेच पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शनी (Shani Dev) ग्रह आधीपासूनच पूर्वाभाद्रपद नक्षत्रात विराजमान आहे. त्यामुळे या ठिकाणी बुध आणि शनीची युती होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी बुध आणि शनीची युती फार लाभदायक ठरणार आहे. या कालावधीत तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ दिसून येईल. तसेच, धनसंपत्तीत वृद्धी येण्याचे योग जुळून येणार आहेत. नोकरीत पदोन्नतीची संधी तुम्हाला मिळू शकते. या काळात तुमच्या मनातील इच्छा देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना चांगली नोकरी मिळेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

बुध आणि शनी ग्रहाची युती वृषभ राशीच्या लोकांसाठी फार सकारात्मक ठरणार आहे. या काळात तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या सोपवू जाऊ शकतात. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. या काळात तुम्ही परदेशात यात्रा देखील करु शकता. मुलांना नवीन गोष्टी शिकवा. ते चांगलं आत्मसात करतील. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी शनी आणि बुध ग्रहाचा संयोग फार अनुकूल ठरणार आहे. या काळात तुमचं चारचौघात व्यक्तिमत्तव उठून दिसेल. तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ पाहायला मिळेल. तसेच, बेरोजगारांना चांगला लाभ मिळेल. मुलांच्या कलागुणांचा चांगला वाव मिळेल. तसेच, कोर्ट कचेरीच्या संदर्भात सुरु असलेले वाद लवकरच संपतील. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, तुम्ही या कालावधीत नवीन कार्याची सुरुवात करु शकता. तुम्हाला चांगलं यश मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:  

Astrology : आज गौरी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग, मेषसह 'या' 5 राशींना मिळणार धनलाभ, लक्ष्मीच्या पावलांनी घरात येईल पैसा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shani Ast 2026: हे तर दुर्मिळच..शनिसह तब्बल 3 ग्रहांचा अस्त होतोय, 4 राशींची मोठी भरभराट! आलेलं विघ्न टळणार, पैसा, बॅंक-बॅलेन्स डब्बल, कोण लकी?
हे तर दुर्मिळच..शनिसह तब्बल 3 ग्रहांचा अस्त होतोय, 4 राशींची मोठी भरभराट! आलेलं विघ्न टळणार, पैसा, बॅंक-बॅलेन्स डब्बल, कोण लकी?
Gudi Padwa 2026: यंदा गुढीपाडवा सणावर अमावस्येचं सावट? 19 कि 20 तारखेला सण साजरा करावा? गुढी कधी उभारायची? ज्योतिषी सांगतात...
यंदा गुढीपाडवा सणावर अमावस्येचं सावट? 19 कि 20 तारखेला सण साजरा करावा? गुढी कधी उभारायची? ज्योतिषी सांगतात...
Shani Ast 2026 : अवघ्या 24 तासांत शनिचा होतोय अस्त; 'या' 3 राशींना पुढचे 40 दिवस सावधानतेचा इशारा, शनि देणार कर्माचं फळ?
अवघ्या 24 तासांत शनिचा होतोय अस्त; 'या' 3 राशींना पुढचे 40 दिवस सावधानतेचा इशारा, शनि देणार कर्माचं फळ?
Mahalakshmi Rajyog 2026: पैसा..नोकरी..प्रेमात यू-टर्न, 3 राशींच्या आयुष्यात देवी लक्ष्मीचं आगमन! 16 मार्चला पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग, कोणत्या राशी मालामाल? 
पैसा..नोकरी..प्रेमात यू-टर्न, 3 राशींच्या आयुष्यात देवी लक्ष्मीचं आगमन! 16 मार्चला पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग, कोणत्या राशी मालामाल? 

व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रसिद्ध अभिनेत्याचा राहत्या घरात मृत्यू; मनोरंजन विश्व हळहळलं, म्हणून केलेलं काम
प्रसिद्ध अभिनेत्याचा राहत्या घरात मृत्यू; मनोरंजन विश्व हळहळलं, बालकलाकार म्हणून केलेलं काम
Iran War Live Update: इराणविरोधात युद्ध, अमेरिका आणि इस्त्रायलवर इटलीच्या पीएम मेलोनी भडकल्या; नेमकं काय म्हणाल्या? नाटो सदस्य असूनही स्पेनच्या धाडसाची सुद्धा जगभरात चर्चा
इराणविरोधात युद्ध, अमेरिका आणि इस्त्रायलवर इटलीच्या पीएम मेलोनी भडकल्या; नेमकं काय म्हणाल्या? नाटो सदस्य असूनही स्पेनच्या धाडसाची सुद्धा जगभरात चर्चा
पंतप्रधान बारकाईने लक्ष ठेऊन, कुणीही अफवा पसरवू नका; गॅस पुरवठ्यावर DMC एकनाथ शिंदेंकडून स्पष्टीकरण
पंतप्रधान बारकाईने लक्ष ठेऊन, कुणीही अफवा पसरवू नका; गॅस पुरवठ्यावर DMC एकनाथ शिंदेंकडून स्पष्टीकरण
अमेरिकेचा युद्ध जिंकल्याचा दावा; युद्धबंदीसाठी इराणच्या 3 अटी, युद्ध थांबणार? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन म्हणाले...
अमेरिकेचा युद्ध जिंकल्याचा दावा; युद्धबंदीसाठी इराणच्या 3 अटी, युद्ध थांबणार? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन म्हणाले...
पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात आग, अग्निशमन दलाची धाव; जाळ अन् धुराचे लोट
पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात आग, अग्निशमन दलाची धाव; जाळ अन् धुराचे लोट
Iran War Live Update: डोनाल्ड ट्रम्पकडून युद्ध जिंकल्याचा दावा, पण इराणने घातलेल्या तीन अटींचे काय? नेत्यानाहू मान्य करणार की नाही??
डोनाल्ड ट्रम्पकडून युद्ध जिंकल्याचा दावा, पण इराणने घातलेल्या तीन अटींचे काय? नेत्यानाहू मान्य करणार की नाही??
Iran: युद्धाच्या धामधुमीत इराणचा भारताला मोठा दिलासा, भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना सूट; होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सेफ पॅसेज
युद्धाच्या धामधुमीत इराणचा भारताला मोठा दिलासा, भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना सूट; होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सेफ पॅसेज
Hardik Pandya Mahika Sharma मोठी बातमी: हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं पडणार महागात
हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं महागात
Embed widget