एक्स्प्लोर

Shani Budh Vakri 2025 : तब्बल 500 वर्षांनी श्रावणात होणार शनी-बुध ग्रहाची वक्री; 25 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार 'जॅकपॉट'

Shani Budh Vakri 2025 : शनी देव मीन राशीत वक्री होतील तर बुध ग्रह कर्क राशीत वक्री होणार आहेत. त्यामुळे काही राशींच्या नशिबाला चार चांद लागणार आहे.

Shani Budh Vakri 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, येत्या 25 जुलै 2025 पासून श्रावण (Shravan 2025) महिन्याला सुरुवात होतेय. श्रावण महिन्यात अनेक मोठ-मोठ्या ग्रहांची हालचाल होणार आहे. यामध्ये कर्मफळदाता शनी (Shani Dev) आणि व्यवसायाचा दाता बुध (Mercury) ग्रहाचा देखील समावेश आहे. शनी देव मीन राशीत वक्री होतील तर बुध ग्रह कर्क राशीत वक्री होणार आहेत. त्यामुळे काही राशींच्या (Zodiac Signs) नशिबाला चार चांद लागणार आहे, या शुभ राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी शनीची उलटी चाल फार लाभदायक ठरणार आहे. या काळात शनी तुमच्या कुंडलीत अकराव्या स्थानावर असतील. तसेच, बुध ग्रह राशीच्या तिसऱ्या भावात वक्री होणार आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला रोजगाराच्या अनेक संधी मिळतील. तसेच, नोकरीत प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे. एकूणच हा काळ तुमच्यासाठी फार चांगला असेल. या काळात तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराबरोबर चांगला वेळ घालवू शकाल. तुमच्या कलात्मकतेला चांगला वाव मिळेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

शनी आणि बुध ग्रहाचं वक्री होणं कर्क राशीसाठी फार लाभदायक ठरेल. या दोन ग्रहांच्या युतीमुळे तुमच्या नशिबाचे दार उघडतील. नशिबाची साथ तुम्हाला मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगलं वातावरण मिळेल. तुमच्या कामात तुमची प्रगती दिसून येईल. या काळात तुमचं धार्मिक कार्यात मन रमेल. तसेच, समाजात तुमच्या पदोन्नतीत चांगली वाढ पाहायला मिळेल. आरोग्य देखील उत्तम असणार आहे. 

मीन रास (Pisces Horoscope)

शनी आणि बुध ग्रहाचं वक्री होणं मीन राशीसाठी फार शुभकारक ठरेल . या काळात तुमचे चांगले दिवस खऱ्या अर्थाने सुरु होतील. त्यामुळे तुम्हाला या काळात अनेक संधीचा लाभ घेता येईल. समाजात तुमचा मान वाढेल. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, तुमचं व्यक्तिमत्व पूर्वीपेक्षा चांगलं राहील. जे लोक प्रेमविवाह करणार आहेत त्यांना चांगली वार्ता मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवू शकाल. नात्यात गोडवा वाढेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :  

Astrology : आज शिव योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; तूळसह 'या' 5 राशींची होणार चांदी, मिळणार चौफेर लाभ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 23 एप्रिलला 'या' 5 राशींचं भाग्य उजळणार; चालून येणार मोठ्ठी संधी, दत्तगुरूंच्या कृपेने कोणत्या राशी होणार मालामाल? वाचा लकी राशी
23 एप्रिलला 'या' 5 राशींचं भाग्य उजळणार; चालून येणार मोठ्ठी संधी, दत्तगुरूंच्या कृपेने कोणत्या राशी होणार मालामाल? वाचा लकी राशी
Budhaditya Rajyog 2026 : 15 मे ते 29 मेपर्यंतचा काळ सर्वात भाग्यशाली; बुधादित्य राजयोगामुळे 3 राशींना लागणार लॉटरी, मालामाल होण्याची सुवर्णसंधी
15 मे ते 29 मेपर्यंतचा काळ सर्वात भाग्यशाली; बुधादित्य राजयोगामुळे 3 राशींना लागणार लॉटरी, मालामाल होण्याची सुवर्णसंधी
Gajkesari Rajyog 2026: 23 एप्रिलला 4 राशींचं नशीब फळफळलंच म्हणून समजा! गंगा सप्तमीला पॉवरफुल गजकेसरी राजयोग, भोलेनाथांच्या कृपेने आर्थिक सुबत्ता..
23 एप्रिलला 4 राशींचं नशीब फळफळलंच म्हणून समजा! गंगा सप्तमीला पॉवरफुल गजकेसरी राजयोग, भोलेनाथांच्या कृपेने आर्थिक सुबत्ता..
Shani Sade Sati: एक रास 'अशी', जिच्यावर 2032 पर्यंत शनिची करडी नजर! साडेसातीचा सर्वात कठीण टप्पा, पैसा, नोकरी, प्रेम? तुमची रास?
एक रास 'अशी', जिच्यावर 2032 पर्यंत शनिची करडी नजर! साडेसातीचा सर्वात कठीण टप्पा, पैसा, नोकरी, प्रेम? तुमची रास?

व्हिडीओ

Beed Walmik Karad News Audio Clip : वाल्मिक कराड गँगची तुरुंगात पुन्हा दहशत?
Amol Mitkari On Murlidhar Mohol :ब्लॅक बॉक्स कुठे? विमानाचा CCTV कुठे? मोहोळांनी माफी मागावी-मिटकरी
Nashik TCS Case : निर्लज्जपणाचा कहर नराधमांच्या हाती पदर Special Report
Sanjay Dutt Movie : काँग्रेसच्या भुमिकेमुळे संजय दत्तच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Special Report
Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 6 जागा, इच्छूकांची फिल्डिंग, ही 12 नावं रेसमध्ये, कोणाला उमेदवारी मिळणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ulhasnagar Clash : उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष, केवळ एक नगरसेवक असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिल्याने गोंधळ
उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष, केवळ एक नगरसेवक असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिल्याने गोंधळ
Sukesh Chandrashekhar : प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ, तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोय; माफीची साक्षीदार होण्याऱ्या जॅकलिनला सुकेशचे तुरुंगातून पत्र
प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ, तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोय; माफीची साक्षीदार होण्याऱ्या जॅकलिनला सुकेशचे तुरुंगातून पत्र
Madha Clash : ओळखपत्र मागितल्याने उत्पादन शुल्क अधिकारी चिडले, धाबेवाल्याला मारहाण; नंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच चोपलं
ओळखपत्र मागितल्याने उत्पादन शुल्क अधिकारी चिडले, धाबेवाल्याला मारहाण; नंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच चोपलं
राहुरीत मतदानाच्या काही तास आधी प्राजक्त तनपुरेंचं निवेदन; म्हणाले, कार्यकर्त्यांशी चर्चा, दिशा निश्चित
राहुरीत मतदानाच्या काही तास आधी प्राजक्त तनपुरेंचं निवेदन; म्हणाले, कार्यकर्त्यांशी चर्चा, दिशा निश्चित
DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, 2 टक्के वाढीव महागाई भत्त्याची अंमलबजावणी सुरु, पगार किती वाढणार?
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, 2 टक्के वाढीव महागाई भत्त्याची अंमलबजावणी सुरु, पगार किती वाढणार?
तुझा पाय एकीकडे, हात एकीकडे अन्...; बीड तुरुंगातील ऑडिओ क्लिपनंतर मनोज जरांगे पाटलांचा संताप, थेट इशारा
तुझा पाय एकीकडे, हात एकीकडे अन्...; बीड तुरुंगातील ऑडिओ क्लिपनंतर मनोज जरांगे पाटलांचा संताप, थेट इशारा
धक्कादायक! बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय मुलगा ठार, मित्रांसोबत आंबे पाडायला गेलेल्या कृष्णावर वन्यजीवाचा हल्ला
धक्कादायक! बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय मुलगा ठार, मित्रांसोबत आंबे पाडायला गेलेल्या कृष्णावर वन्यजीवाचा हल्ला
Video:आयपीएलमध्ये 'स्मोकिंग बॉम्ब'चा स्फोट; रबाडा धूर काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल? गुजरात टायटन्सवर प्रश्नचिन्ह
Video:आयपीएलमध्ये 'स्मोकिंग बॉम्ब'चा स्फोट; रबाडा धूर काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल? गुजरात टायटन्सवर प्रश्नचिन्ह
Embed widget