एक्स्प्लोर

Shani Ast 2026 : ना ढैय्याचं सावट, ना साडेसातीचा खतरा! शनिच्या अस्ताने पुढचे 40 दिवस 'या' राशींचा राजेशाही थाट, मालामाल होण्याची सुवर्णसंधी

Shani Ast 2026 : शनिच्या स्थितीत एखादा बदल होतो तर त्याचा थेट परिणाम सर्व राशींवर दिसून येतो. त्यानुसार, येत्या 13 मार्च रोजी शनि मीन राशीत अस्त होणार आहे.

Shani Ast 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनिदेवाला (Shani Dev) कर्मफळदाता म्हणतात. याचाच अर्थ शनि (Shani Ast 2026) प्रत्येक राशीला आपल्या कर्मानुसार फळ देतो. मात्र, जेव्हा शनिच्या स्थितीत एखादा बदल होतो तर त्याचा थेट परिणाम सर्व राशींवर दिसून येतो. त्यानुसार, येत्या 13 मार्च रोजी शनि मीन राशीत अस्त होणार आहे. तर, 22 एप्रिलपर्यंत तो याच राशीत स्थित असणार आहे. 

शनिच्या अस्ताचा काळ 

ज्योतिष शास्त्रानुसार, शनि देव 13 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी अस्त होणार आहे. त्यानंतर जवळपास 40 दिवसांपर्यंत शनिची ही स्थिती असेल. तर, 22 एप्रिल 2026 रोजी पहाटे 4 वाजून 49 मिनिटांनी शनि पुन्हा उदय होणार आहे. या काळात तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करु शकता. 

'या' राशींचा गोल्डन टाईम सुरु 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी शनिचा अस्त आर्थिक बाबतीत सक्षम करणारा असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. तसेच, तुमची जी काही अपूर्ण राहिलेली कामे असतील ती तुम्हाला या काळात पूर्ण करता येतील. या राशीवर साडेसातीचं कोणतं सावट नसणार आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. या काळात तुमच्या करिअर आणि व्यवसायात चांगले सकारात्मक परिणाम दिसून येतील. तसेच, प्रमोशनची संधी तुम्हाला मिळू शकते. व्यवसायात तुम्हाला अप्रत्यक्षपणे लाभ मिळू शकतो. शनिच्या अस्ताचा सकारात्मक परिणाम या राशीवर दिसेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या फार अनुकूल असणार आहे. या काळात तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक नव्या संधी मिळतील. तसेच, तुमच्या नोकरीत स्थिरता टिकून राहील. कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी देखील मिळू शकते. या काळात मोठी आव्हाने तुम्ही स्वीकारु शकता. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीतच शनिचा अस्त होणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हा काळ सुवर्णसंधीच घेऊन येईल. या कालावधीत तुमचा मानसिक तणाव कमी होईल. नवीन प्रोजेक्ट्सवर तुम्ही काम सुरु करु शकता. तसेच, तुमचा दृष्टीकोन सकारात्मक राहील. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्याल. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 9 March 2026 : आज सोमवारच्या दिवशी 8 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 19 April 2026 : आज अक्षय्य तृतीयेचा दिवस 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आज अक्षय्य तृतीयेचा दिवस 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Akshaya Tritiya 2026 Wishes : अक्षय्य तृतीयेच्या मित्र परिवाराला द्या भरभरुन शुभेच्छा; सोनेरी दिवसाचा आनंद शुभेच्छांनी करा द्विगुणित, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
अक्षय्य तृतीयेच्या मित्र परिवाराला द्या भरभरुन शुभेच्छा; सोनेरी दिवसाचा आनंद शुभेच्छांनी करा द्विगुणित, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! मेष, सिंह, वृश्चिकसह 'या' राशींसाठी नवीन आठवडा पॉवरफुल; एकामागोमाग मिळणार शुभवार्ता, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! मेष, सिंह, वृश्चिकसह 'या' राशींसाठी नवीन आठवडा पॉवरफुल; एकामागोमाग मिळणार शुभवार्ता, वाचा लकी राशी
Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेला तुमच्या राशीनुसार करा 'हे' उपाय; घरात होईल धनसंपत्तीत भरभराट, देवी लक्ष्मीचीही कृपा
अक्षय्य तृतीयेला तुमच्या राशीनुसार करा 'हे' उपाय; घरात होईल धनसंपत्तीत भरभराट, देवी लक्ष्मीचीही कृपा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crude Oil in India : जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Embed widget