Sankashti Chaturthi 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 5 एप्रिल 2026, आज संकष्टी चतुर्थीचा दिवस... भगवान गणेशाला समर्पित हा दिवस आहे, गणेश उपासनेसाठी अत्यंत खास मानला जाणारा हा दिवस आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी येते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी उपवास करून, गणपतीची पूजा करून आणि चंद्रदर्शनानंतर व्रत सोडल्यास जीवनातील संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेल्यास आज संकष्टी चतुर्थीचा दिवस हा अनेकांसाठी नशीब पालटणारा ठरणार आहे. आजचे ग्रह संक्रमण आणि शुभ योगांचा परिणाम अनेक राशींवर होणार असून आजच्या सर्वात भाग्यशाली राशींबद्दल जाणून घेऊया.. ज्यांच्यावर भगवान गणेशाची खास कृपा असणार आहे. संकष्टी चतुर्थी 2026 तिथी, शुभ मुहूर्त, चंद्रोदयाची वेळ, शुभ योग आणि भाग्यशाली राशींबद्दल जाणून घेऊया...

Continues below advertisement

संकष्टी चतुर्थी 2026 तिथी, चंद्रोदय वेळ (Sankashti Chaturthi 2026 Moon Rise 2026) 

तिथी: 5 एप्रिल 2026 (रविवार)चतुर्थी तिथी सुरू: 5 एप्रिल दुपारी 11:59चतुर्थी तिथी समाप्त: 6 एप्रिल दुपारी 2:10चंद्रदर्शन: रात्री सुमारे 9:47 वाजता

शुभ योग (Sankashti Chaturthi 2026 Shubh Yog)

वैदिक पंचांगानुसार, या दिवशी काही विशेष शुभ योग तयार होत आहेत:चंद्राधी योग - मानसिक शांती व यशासाठी शुभनवम पंचम योग - भाग्यवृद्धी तसेच आर्थिक प्रगतीसाठी चांगलागणेश पूजेसाठी उत्तम मुहूर्त

Continues below advertisement

संकष्टी चतुर्थी 2026 भाग्यशाली राशी (Sankashti Chaturthi 2026 Lucky Zodiac Signs)

मेष (Aries)

अडकलेली कामे पूर्ण होतीलनोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळेलआर्थिक लाभाचे योगगणपतीच्या कृपेने अडथळे दूर होतील

वृषभ (Taurus)

पैशाची आवक वाढेलकुटुंबात आनंदाचे वातावरणगुंतवणुकीत फायदामनोकामना पूर्ण होण्याचे संकेत

सिंह (Leo)

मान-सन्मान आणि करिअरमध्ये प्रगतीवरिष्ठांकडून कौतुकनवीन कामाची सुरुवात शुभगणेश कृपेने यश मिळेल

वृश्चिक (Scorpio)

अडकलेले पैसे मिळण्याची शक्यताव्यवसायात लाभमानसिक ताण कमी होईलनवीन योजना यशस्वी होतील

मीन (Pisces)

आध्यात्मिक प्रगतीकुटुंबात सुख-शांतीनोकरी आणि पैशात सुधारणासकारात्मक ऊर्जा वाढेल

संकष्टी चतुर्थीचे महत्त्व (Sankashti Chaturthi 2026 Importance)

संकट दूर होतातनोकरी व व्यवसायात यश मिळतेआर्थिक स्थिती सुधारतेघरात सुख-समृद्धी येतेभगवान गणेशाची कृपा मिळते

संकष्टी चतुर्थी व्रत कसे करावे?

सकाळी लवकर उठून स्नान करावेगणपतीची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवून पूजा करावीदुर्वा, लाल फुले, मोदक अर्पण करावेदिवसभर उपवास (फळाहार) करावासंध्याकाळी गणेश आरती, मंत्र जप करावाचंद्रदर्शन करून अर्घ्य द्यावे आणि व्रत सोडावे

हेही वाचा

Weekly Horoscope: पुढचे 7 दिवस कसे जाणार? ग्रहांचे पॉवरफुल संकेत, कोणत्या राशी मालामाल? कोणासाठी टेन्शन? 12 राशींचं सविस्तर साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)