एक्स्प्लोर

Relatinship Tips : 'व्हॅलेंटाईन डे' ला वाढवा तुमच्या नात्यातील गोडवा! नातं सुधारण्यासाठी करा 'हे' ज्योतिषीय उपाय

Relationship Tips : व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने तुम्ही कपल्सना (जोडप्यांना) हे सोपे आणि प्रभावी उपाय सांगू शकता, ज्यामुळे त्यांच्यातील प्रेम वाढेल.

Relationship Tips : सध्या सगळीकडे व्हॅलेंटाईन विक (Valentine Week) सुरु आहे. या निमित्ताने आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी, स्पेशल फील करण्यासाठी प्रत्येकाचे अनेक प्रयत्न सुरु आहेत. मात्र, तुम्हाला माहीत आहे का ज्योतिष शास्त्रानुसार देखील तुम्ही तुमच्या पार्टनरला खुश करु शकता. यामध्ये तुमचं नातं सुधारण्यासाठी ज्योतिषीय उपाय (Remedies for Relationship Harmony) कोणते आहेत.  ते जाणून घेऊयात. 

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने तुम्ही कपल्सना (जोडप्यांना) हे सोपे आणि प्रभावी उपाय सांगू शकता, ज्यामुळे त्यांच्यातील प्रेम वाढेल.

1. शुक्राला मजबूत करा (For Love & Attraction) :

प्रेम आणि आकर्षणाचा ग्रह 'शुक्र' आहे. त्यामुळे तुम्ही शुक्र ग्रहाशी संबंधित वस्तू तुमच्या पार्टनरला भेट म्हणून देऊ शकता. 

उपाय: या दिवशी जोडीदाराला सुगंधित वस्तू (अत्तर किंवा परफ्यूम) भेट द्या. स्वतःही गुलाबाचा सुगंध वापरा.

2. राधा-कृष्णाची पूजा (Divine Love) :

उपाय: व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी राधा-कृष्णाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे आणि त्यांना तुळस आणि खडीसाखर अर्पण करावी. यामुळे नात्यातील गोडवा वाढतो. तसेच, प्रेमाचं नातं अतूट राहतं. 

3. रंगांचा वापर (Color Therapy) :

उपाय: व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी शक्यतो काळ्या रंगाचे कपडे परिधान करु नयेत. त्या ऐवजी तुम्ही गुलाबी (Pink), लाल किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केल्यास शुक्राची कृपा राहते.

4. चंद्र (मन) शांत ठेवा :

ज्या जोडप्यांमध्ये सारखी चिडचिड होते, त्यांनी या दिवशी जोडीदाराला चांदीची एखादी छोटी वस्तू (अंगठी किंवा साखळी) भेट दिल्यास मनशांती लाभते.

5. गोड खाऊ घालणे :

नात्यात कटुता आली असेल तर स्वतःच्या हाताने जोडीदाराला काहीतरी गोड खाऊ घाला (विशेषतः पांढऱ्या रंगाची मिठाई - रसगुल्ला किंवा खीर). यामुळे तुमच्या नात्यातील गोडवा दिवसेंदिवस वाढत जाईल. 

डॉ. भूषण ज्योतिर्विद

हे ही वाचा :                                                                                                                         

Mahashivratri 2026 : 'या' शुभ संयोगात जुळून येतेय 'महाशिवरात्र'; जलाभिषेकपासून ते पूजा, विधी, तिथी आणि मुहूर्ताची अचूक वेळ, वाचा A to Z माहिती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chaitra Navratri 2026 : 'या' दिवसापासून होणार चैत्र नवरात्रीला सुरुवात; वाचा पूजा, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
'या' दिवसापासून होणार चैत्र नवरात्रीला सुरुवात; वाचा पूजा, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Gudi Padwa 2026: गुढीपाडव्यापासून वर्षभर भरभराट! तुमच्या राशीनुसार करा 'हे' ज्योतिषीय उपाय, देवी लक्ष्मी-नारायणाच्या कृपेने सुख नांदेल...
गुढीपाडव्यापासून वर्षभर भरभराट! तुमच्या राशीनुसार करा 'हे' ज्योतिषीय उपाय, देवी लक्ष्मी-नारायणाच्या कृपेने सुख नांदेल...
Shani Ast 2026: हे तर दुर्मिळच..शनिसह तब्बल 3 ग्रहांचा अस्त होतोय, 4 राशींची मोठी भरभराट! आलेलं विघ्न टळणार, पैसा, बॅंक-बॅलेन्स डब्बल, कोण लकी?
हे तर दुर्मिळच..शनिसह तब्बल 3 ग्रहांचा अस्त होतोय, 4 राशींची मोठी भरभराट! आलेलं विघ्न टळणार, पैसा, बॅंक-बॅलेन्स डब्बल, कोण लकी?
Gudi Padwa 2026: यंदा गुढीपाडवा सणावर अमावस्येचं सावट? 19 कि 20 तारखेला सण साजरा करावा? गुढी कधी उभारायची? ज्योतिषी सांगतात...
यंदा गुढीपाडवा सणावर अमावस्येचं सावट? 19 कि 20 तारखेला सण साजरा करावा? गुढी कधी उभारायची? ज्योतिषी सांगतात...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget