एक्स्प्लोर

Rahu Transit 2026: जुलै संपताच 4 राशींचे कष्ट संपणार, नशीबाचा गेम पालटणार! 2 ऑगस्टला राहू धनलाभाचे योग घेऊन येतोय, भाग्य सोन्यासारखं उजळेल..

Rahu Transit 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, 2 ऑगस्टपासून 4 राशींचे भाग्य बदलणार आहे, राहू तुमच्या आयुष्यात धनलाभाचे योग घेऊन येतोय...

Rahu Transit 2026: राहू ग्रहाचे नाव काढताच, अनेकांना भीतीने घाम फुटतो. पण खरे पाहता राहू हा भीतीचे प्रतीक नसून बदल, महत्त्वाकांक्षा आणि अनपेक्षित संधींचा कारक मानला जातो. तो व्यक्तीची परीक्षा घेतो, पण योग्य स्थितीत आणि योग्य प्रयत्नांसह मोठे यशही देऊ शकतो. त्यामुळे राहूचे परिणाम हे संपूर्ण जन्मकुंडलीतील ग्रहस्थितीवर अवलंबून असतात; केवळ राहूचे नाव ऐकून घाबरण्याचे कारण नाही. कारण ज्योतिषशास्त्रानुसार, राहूला एक अशुभ आणि छाया ग्रह मानले जाते. आकस्मिक घटना, रहस्य, राजकारण आणि भौतिक इच्छांमध्ये तो प्रमुख घटक मानला जातो. ज्योतिषशास्त्रामध्ये राहूचे राशी आणि नक्षत्रातील बदल खूप महत्त्वाचे मानले जातात. त्याच्या राशी आणि नक्षत्रातील बदलांचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. राहू पुढील महिन्यात, म्हणजेच ऑगस्टमध्ये, आपले नक्षत्र बदलणार आहे. ज्याचा फायदा अनेक लोकांना होणार आहे....

2 ऑगस्टपासून 4 राशींचे भाग्य बदलणार, राहू धनलाभाचे योग आणतोय..(Rahu Transit 2026)

ज्योतिषशास्त्रानुसार, राहू सध्या शतभिषा नक्षत्रात आहे. पुढील महिन्यात, 2 ऑगस्ट रोजी, राहू मंगळाचे नक्षत्र मानल्या जाणाऱ्या धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल. 2 ऑगस्ट रोजी या नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर, राहू वर्षभर तिथेच राहील. या नक्षत्र बदलाचा परिणाम सर्व 12 राशींवर होईल, परंतु चार राशींना या काळात अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. या चार राशी कोणत्या आहेत, जाणून घ्या...

मेष (Aries)

ज्योतिषशास्त्रानुसार, मेष ही मंगळाची राशी आहे आणि राहू मंगळाच्या नक्षत्रात प्रवेश करत आहे. त्यामुळे, मेष राशीच्या व्यक्तींची प्रलंबित कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. नोकरदार व्यक्तींना चांगली बातमी मिळू शकते. त्यांना इच्छित नोकरी मिळू शकते. या काळात तुमची प्रतिष्ठा वाढू शकते.

मिथुन (Gemini)

ज्योतिषशास्त्रानुसार, राहूने नक्षत्र बदलानंतर, मिथुन राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. गुंतवणुकीतून भरघोस नफा मिळू शकतो. अचानक पैशांचा ओघ येण्याची शक्यता आहे. एक मोठा व्यावसायिक करार निश्चित होऊ शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळू शकतो. एखादा जुनाट आजार बरा होऊ शकतो.

सिंह (Leo)

ज्योतिषशास्त्रानुसार, राहूच्या संक्रमणानंतर, या राशीत जन्मलेल्या व्यक्तींच्या कारकिर्दीला नवीन दिशा मिळू शकते. एखादी समस्या सुटू शकते. एका बहुराष्ट्रीय कंपनीकडून नोकरीची संधी मिळू शकते. त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरीत्या मजबूत होऊ शकते. ते घरदेखील खरेदी करू शकतात.

धनु (Sagittarius)

ज्योतिषशास्त्रानुसार, राहूच्या संक्रमणानंतर, धनु राशीच्या व्यक्तींच्या सुखसोयी आणि ऐश्वर्य वाढू शकते. दीर्घकाळ चाललेले वाद संपुष्टात येऊ शकतात. त्यांना त्यांच्या मुलांसंबंधी खूप चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात वाढ होऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो.

हेही वाचा :

Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! पॉवरफुल उभयचर राजयोगासह अनेक शुभ योग बनतायत, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 August 2026: आज पहिला श्रावणी शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज पहिला श्रावणी शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs : 14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
Shravan 2026 : श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
Chandra Grahan 2026: सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Advertisement

व्हिडीओ

Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget