PanchgrahiYog 2026: 2026... अखेरनवीनवर्षाचंआगमनझालंय...पहिलामहिनाजानेवारीहाअत्यंतखासमहिनाअसणारआहे, ज्योतिषशास्त्राच्यादृष्टीनेपाहायलागेलंतरअनेकांच्यानशीबाचेटाळेआताउघडणारआहे. कारणयामहिन्याच्यासुरूवातीलाचग्रहांच्यासंक्रमणआणिहालचालींमधीलबदलविविधराशीचंनशीबपालटणारआहे. ज्योतिषींच्यामते, जानेवारीमध्येमकरराशीतएकाचवेळी5ग्रहांचीयुतीहोणारआहे. यामुळेपंचग्रहीयोगनिर्माणहोईल, जो3राशींसाठीफायदेशीरठरेल.जाणूनघ्याभाग्यशालीराशींबद्दल...

जानेवारीतपंचग्रहीयोगअनेकांच्यानशीबाचेभाग्यउघडेल...(PanchgrahiYog 2026)

वैदिकज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्याराशीतीलबदलाचालोकांच्याजीवनावरसकारात्मकआणिनकारात्मकदोन्हीपरिणामहोतो. जानेवारीमध्येअनेकग्रहमकरराशीतसंक्रमणकरूनप्रवेशकरतील. मकरराशीतपाचग्रहांच्याउपस्थितीमुळेपंचग्रहीयोगनिर्माणहोईल. यापंचग्रहीयोगाच्याप्रभावामुळे3राशींनाफायदाहोईल. याराशींनाचांगलाकाळअनुभवायलासुरुवातहोईल. हापंचग्रहीयोगखूपदुर्मिळआहे. तोखूपक्वचितचहोतो, परंतुखूपप्रभावशालीआहे. जानेवारीमध्येयायोगाचीनिर्मितीअनेकराशींसाठीभाग्याचेदरवाजेउघडेल. त्याबद्दलजाणूनघेऊया.

जानेवारी2026पंचग्रहीयोग

वैदिकज्योतिषशास्त्रानुसार, जानेवारी2026मध्ये, सूर्य, मंगळ, बुध, शुक्रआणिचंद्रएकाचवेळीमकरराशीतअसतील. ज्योतिषशास्त्रानुसार, 13जानेवारीरोजीशुक्रमकरराशीतप्रवेशकरेल. त्यानंतर, 14जानेवारीरोजीसूर्यमकरराशीत, 16जानेवारीरोजीमंगळ, 18जानेवारीरोजीचंद्रआणि24जानेवारीरोजीबुधराशीतप्रवेशकरेल. बुधाचामकरराशीतप्रवेशहाशुभयोगनिर्माणकरेल. जाणूनघेऊयाकीकोणत्याराशींनायाचाफायदाहोईल.

मकर (Capricorn)

वैदिकज्योतिषशास्त्रानुसार,मकरराशीतएकशुभआणिदुर्मिळपंचग्रहीयोगतयारहोईल. मकरराशीतपंचग्रहीयोगनिर्माणझाल्यामुळेमकरराशीचाआत्मविश्वासवाढेल, कामाच्याठिकाणीयशआणिप्रगतीहोईल. नोकरीकरणाऱ्यांनापदोन्नतीआणिपगारवाढमिळूशकेल. व्यवसायकरणाऱ्यांनामोठ्याकराराचाफायदाहोऊशकेल.

वृश्चिक (Scorpio)

वैदिकज्योतिषशास्त्रानुसार,वृश्चिकराशीच्यालोकांनात्यांच्याकठोरपरिश्रमाचेफळमिळेलआणित्यांच्याकारकिर्दीतप्रगतीकरण्याचीसंधीमिळेल. नोकरीकरणाऱ्यांनात्यांच्यावरिष्ठांकडूनपाठिंबामिळेलआणित्यांचाव्यवसायवाढूशकेल. जमीनआणिमालमत्तेतगुंतवणूककरण्याचाविचारकरणाऱ्यांसाठीहाचांगलाकाळआहे. कौटुंबिकजीवनआनंदीराहील.

मीन (Pisces)

वैदिकज्योतिषशास्त्रानुसार,मीनराशीचेप्रलंबितप्रकल्पपूर्णहोतील. तुम्हालानवीनस्रोतांकडूननिधीमिळेल. तुमच्याजीवनातसकारात्मकबदलहोतील. तुमचीआर्थिकपरिस्थितीसुधारेलआणितुम्हीभविष्यातीलकोणत्याहीयोजनायशस्वीहोऊशकतात.

हेही वाचा

Ashtadash Yog 2026: नववर्ष... मोठं यश...संपत्तीत वाढ...4 जानेवारीपासूनच 3 राशींच्या नशीबाचे फासे पालटले! मंगळ-यम ग्रहांचा पॉवरफुल अष्टदश योग

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)