एक्स्प्लोर

Numerology: प्रेम, विवाहाबाबत नशीब मार खातं! पण 'या' जन्मतारखा शेवटपर्यंत नातं निभावतात, पैसाही भरपूर, अत्यंत भोळ्या स्वभावाचे, अंकशास्त्र

Numerology: अंकशास्त्रानुसार, आपण अशा जन्मतारखांबद्दल जाणून घेणार आहोत, जे प्रेमाच्या बाबतीत अनेकदा दुर्दैवी ठरतात. मात्र जोडीदाराशी पूर्णपणे एकनिष्ठ राहतात

Numerology: या जगात अनेक प्रकारच्या स्वभावाचे लोक आढळतात. काही जण प्रेमळ, काही जण अत्यंत स्वार्थी.. तर काही जण अत्यंत भोळ्या स्वभावाचे...अंकशास्त्रानुसार पाहायला गेलं तर, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारावर, त्याच्या प्रेम जीवनापासून ते करिअरपर्यंत, त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगता येणं शक्य होते. अंकशास्त्रानुसार आज आपण अशा जन्मतारखांविषयी बोलणार आहोत, जे प्रेमाच्या बाबतीत दुर्दैवी मानल्या जातात, आणि ब्रेकअपनंतरही आपल्या जोडीदाराशी पूर्णपणे एकनिष्ठ राहतात.

'या' जन्मतारखांवर बुध ग्रहाचा विशेष प्रभाव, अत्यंत बुद्धिमान...

अंकशास्त्रानुसार, आपण अशा जन्मतारखांबद्दल जाणून घेणार आहोत, त्या तारखा अशा आहेत, ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला झाला असेल, त्यांचा मूलांक 5 आहे. अंकशास्त्रानुसार, या अंकांचा अधिपती बुध ग्रह आहे, जो ज्ञान आणि बुद्धीचा सूचक मानला जातो. या अंकावर बुधाचा विशेष प्रभाव असतो, ज्यामुळे या व्यक्तींना बुद्धिमान मानले जाते.

पण प्रेमात दुर्दैवी...

अंकशास्त्रानुसार, 5 मूलांक असलेले लोक नात्यांमध्ये खूप एकनिष्ठ असतात. ते प्रेमात बऱ्याचदा दुर्दैवी ठरतात. याचा अर्थ असा की, त्यांना आपला खरा जोडीदार शोधण्यासाठी खूप काळ वाट पाहावी लागते. ते त्यांच्या जोडीदाराशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहतात.

अत्यंत मेहनती, पैसाही भरपूर...

अंकशास्त्रानुसार, 5 मूलांक असलेल्या लोकांच्या वैशिष्ट्यांविषयी सांगायचं झालं तर ते धाडसी, एकाच वेळी अनेक कामे करणारे आणि मेहनती असतात. ते जीवनातील आव्हानांना धैर्याने सामोरे जातात. ते परिस्थितीशी जुळवून घेण्यातही पारंगत असतात. त्यांना नवीन गोष्टी शिकायला आवडतात.

'या' जन्मतारखा देखील जोडीदाराशी एकनिष्ठ असतात.

अंकशास्त्रानुसार, मूलांक 2 असलेले लोक, म्हणजेच जे 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले आहेत, आणि मूलांक 3 असलेले लोक, म्हणजेच जे 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेले आहेत, ते देखील त्यांच्या जोडीदाराशी एकनिष्ठ असतात. हे लोक त्यांच्या जोडीदाराला पूर्ण प्रेम आणि आदर देतात. याव्यतिरिक्त, मूलांक 1 असलेले लोक, म्हणजेच जे 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेले आहेत, ते देखील तितकेच एकनिष्ठ असतात.

ही वाचा

Shani Dhaiyya 2026: साडेसाती सोडा, 'शनि ढैय्या' भल्याभल्यांना कंगाल करते! सध्या 2 राशींवर प्रभाव, नोकरीपासून-लग्नापर्यंत परिणाम, कमी लोकांना माहित...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींसाठी 'मे' चा नवा आठवडा करिअरमध्ये मोठे बदल, आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील...साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन, कर्क राशींसाठी 'मे' चा नवा आठवडा करिअरमध्ये मोठे बदल, आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील...साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ राशींसाठी 'मे' चा दुसरा आठवडा गेमचेंजर, पैसा येईल, पण खर्चही तितकाच...साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ राशींसाठी 'मे' चा दुसरा आठवडा गेमचेंजर, पैसा येईल, पण खर्चही तितकाच...साप्ताहिक राशीभविष्य
Shani Jayanti 2026: तब्बल 13 वर्षांनी 5 राशींना ओंजळीत मावणार नाही इतकं सुख! शनि जयंतीचा शुभ क्षण, शनिदेवांकडून लाड, तुमची रास?
तब्बल 13 वर्षांनी 5 राशींना ओंजळीत मावणार नाही इतकं सुख! शनि जयंतीचा शुभ योग, शनिदेवांकडून लाड, तुमची रास?
Baba Vanga: बाबा वेंगाची 'मे' च्या दुसऱ्या आठवड्याची भविष्यवाणी समोर! वृषभ, कुंभ, कर्कसह 'या' 5 राशींच्या नशीबी श्रीमंतीचे योग! पैसा, नोकरी, प्रेम..
बाबा वेंगाची 'मे' च्या दुसऱ्या आठवड्याची भविष्यवाणी समोर! वृषभ, कुंभ, कर्कसह 'या' 5 राशींच्या नशीबी श्रीमंतीचे योग! पैसा, नोकरी, प्रेम..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....
Rohit Pawar meet Vikas Lawande : विकास लवांडेंच्या भेटीनंतर रोहित पवार काय म्हणाले?
SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
Thalapathy Vijay: तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
Kerala Government Formation: त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
BCCI on IPL Rule: आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
NS Raja Subramani: निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे देशाचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ; व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन पुढील नौदल प्रमुख
निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे देशाचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ; व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन पुढील नौदल प्रमुख
Embed widget