एक्स्प्लोर

Numerology: मित्र बनून विश्वासघात करतात! 'या' जन्मतारखेचे लोक मित्र बनून शत्रूत्व निभावतात, स्वभावाचा घेतात फायदा, अंकशास्त्रात म्हटलंय.. 

Numerology: अंकशास्त्रानुसार, आज आपण अशा जन्मतारखेच्या काही लोकांबद्दल जाणून घेऊया ज्यांचे लोक मित्र बनतात, पण मनात शत्रूत्व असते, अंकशास्त्रात जाणून घेऊया..

Numerology: आपल्या आजूबाजूला विविध स्वभावाची लोक आढळतात. काही लोक अत्यंत प्रेमळ, तर काही रागीट, तर काही अत्यंत धूर्त असतात, म्हणजे मनात एक आणि पोटावर एक अशी माणसं असतात. कधी कधी तर हे लोक दुसऱ्यांच्या यशावर इतके जळतात की मित्र बनून विश्वासघात करायला मागे पुढे पाहत नाहीत. अंकशास्त्रानुसार पाहायला गेलं तर, प्रत्येक जन्मतारखेच्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करण्यात आले आहे. आज आपण अशा जन्मतारीख किंवा मूलांकाबद्दल जाणून घेऊया ज्यांचे लोक मित्र बनून शत्रूंसारखे विश्वासघात करतात.अंकशास्त्रात जाणून घेऊया..

अत्यंत धूर्त आणि हुशार 

अंकशास्त्रानुसार, आज आपण अशा काही लोकांबद्दल जाणून घेऊया जे खूप धूर्त आणि हुशार असतात. ते प्रत्येक परिस्थितीत लोकांकडून त्यांचे काम करून घेतात. हे स्वार्थी लोक कधीकधी त्यांच्या फायद्यासाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जातात. मूलांक म्हणजे जन्मतारखेची बेरीज आहे. प्रत्येक मूलांकाच्या लोकांचे स्वतःचे दोष असतात. जरी प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या पद्धतीने वेगळी असते, परंतु त्याच तारखेला जन्मलेल्या लोकांमध्ये काही समानता असतात. 

स्वतःच्या फायद्यासाठी मित्रांचा विश्वासघात करण्यास मागेपुढे पाहत नाहीत

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 असतो. मूलांक 4 असलेले लोक खूप हुशार असतात. राहू हा मूलांक 4 चा स्वामी आहे. या मूलांकाच्या लोकांवर राहूचा प्रभाव असा असतो की, ते कधीकधी या मूलांकांचे काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी त्यांच्या मित्रांचा विश्वासघात करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. राहूच्या प्रभावामुळे हे लोक हुशार आणि मुत्सद्देगिरीत खूप पुढे असतात.

मित्र बनून विश्वासघात करतात

अंकशास्त्रानुसार, मूलांक 4 असलेले लोक इतरांना सहजपणे प्रभावित करतात, लवकर मित्र बनवतात. परंतु त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी ते त्यांच्या मित्रांना विश्वासघात करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

खूप स्वार्थी, स्वतःवर प्रेम करतात

अंकशास्त्रानुसार, मूलांक 4 असलेले लोक स्वतःवर खूप प्रेम करतात. या बाबतीत ते खूप स्वार्थी असतात. म्हणून, या लोकांपासून अंतर ठेवणे चांगले. किंवा जर तुम्ही मित्र बनवत असाल तर थोडे सावधगिरी बाळगा.

हेही वाचा :           

Numerology: अशा लोकांसोबत आयुष्य काढणं अत्यंत कठीण! 'या' जन्मतारखेचे लोक राहू-केतूच्या प्रभावाखाली असतात, अंकशास्त्रात म्हटलंय..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 8 May 2026 : आजचा शुक्रवार 5 राशींसाठी नशीब पालटणारा! लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता, वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार 5 राशींसाठी नशीब पालटणारा! लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता, वाचा आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 8 मेचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
8 मेचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
Shukra Transit 2026 : शनि जयंतीच्या ठीक दोन दिवसाआधीच शुक्र ग्रहाचं संक्रमण; सर्व 12 राशींवर कसा होईल परिणाम?
शनि जयंतीच्या ठीक दोन दिवसाआधीच शुक्र ग्रहाचं संक्रमण; सर्व 12 राशींवर कसा होईल परिणाम?
Budhaditya Rajyog 2026 : 15 मे ते 29 मेपर्यंतचा काळ सर्वात भाग्यशाली; बुधादित्य राजयोगामुळे 3 राशींना लागणार लॉटरी, मालामाल होण्याची सुवर्णसंधी
15 मे ते 29 मेपर्यंतचा काळ सर्वात भाग्यशाली; बुधादित्य राजयोगामुळे 3 राशींना लागणार लॉटरी, मालामाल होण्याची सुवर्णसंधी

व्हिडीओ

Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report
Mumbai Fish Market : मासळी बाजारातला राजकीय गोंगाट, भलतीच अफवा! Special Report
Eknath Shinde Breaking : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका, मोठी दुर्घटना टळली
Sushma Andhare Pune : अदिती तटकरेंनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केलं? म्हणाल्या, झेपत नसेल तर राजीनामा द्या; सुषमा अंधारेंनी सुनावलं
Ambadas Danve PC : तोडफोड, मारहाण, मुडदे पडत असतील तर तृणमूलने एखाद्याचा मुडदा पाडला ते नैसर्गिक आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातती कार, सीसीटीव्हीत थरार
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातती कार, सीसीटीव्हीत थरार
Surya Kumar Yadav : 'सूर्या'च्या घरी अवतरली परी; सूर्यकुमार यादवला कन्यारत्न, कर्णधाराने दिली गुडन्यूज, IPL खेळणार की नाही? 
टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या घरी अवतरली परी, पत्नी देविशानं दिला लेकीला जन्म 
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
Rohit Pawar: जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
West Bengal : धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
SSC Exam Result 2026 : दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
विधानसभेतील पराभवानंतर अखिलेश यादव CM ममता बॅनर्जींना भेटले; म्हणाले, तुम्ही हरलेल्या नाहीत
विधानसभेतील पराभवानंतर अखिलेश यादव CM ममता बॅनर्जींना भेटले; म्हणाले, तुम्ही हरलेल्या नाहीत
Akola : अकोल्यातील 10 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मोठी कारवाई; 60 वर्षाचा नराधम जेरबंद
अकोल्यातील 10 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मोठी कारवाई; 60 वर्षाचा नराधम जेरबंद
Embed widget