एक्स्प्लोर

Navpancham Rajyog 2025 : तीन दिवसांत नवपंचम राजयोग करणार कमाल, शनी-बुधाच्या युतीने 'या' राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु; धनलाभाचे संकेत

Navpancham Rajyog 2025 : येत्या काही दिवसांत म्हणजेच 28 जून रोजी बुध ग्रह आणि शनी देव एकत्र मिळून नवपंचम राजयोग निर्माण करणार आहेत.

Navpancham Rajyog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांची चाल ठराविक वेळेच्या अंतराने बदलते. यामुळे अनेक शुभ योग आणि राजयोग जुळून येतात. याचा प्रभाव मानवी जीवनावर होतो. तसेच, येत्या काही दिवसांत म्हणजेच 28 जून रोजी बुध ग्रह आणि शनी देव एकत्र मिळून नवपंचम राजयोग निर्माण करणार आहेत. यामुळे शुभ राजयोग निर्माण होईल. हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या 120 डिग्री अंशावर असणार आहेत. ग्रहांच्या या चालीमुळे अनेक राशींना लाभ मिळणार आहे. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग फार लाभदायी ठरेल. या काळात जर तुम्हाला नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. नोकरीत प्रमोशन मिळू शकतं. तसेच, जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ देखील होईल. या काळात इतरांशी व्यवहार करताना प्रामाणिकपणाने करा. गैरवर्तन करु नका. तसेच, मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी नवपंचम योग फार चांगला ठरणार आहे. या काळात तुमच्या नावाचं कौतुक होईल. तसेच, समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. तसेच, या काळात तुम्हाला परदेशी प्रवास करण्याचे देखील योग जुळून येणार आहेत. धार्मिक आणि सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढलेला दिसेल. तसेच, भौतिक सुख-सुविधांचा तुम्ही लाभ घ्याल. तुम्ही आखलेल्या योजना आमलात येतील. धार्मिक कार्यात तुमचं मन जास्त रमेल. अशा वेळी घराजवळच्या मंदिराला भेट द्या. तुमचं मन प्रसन्न राहील.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्या पदोन्नतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. हाती घेतलेलं कार्य पूर्ण होईल. विशेष म्हणजे, शनिदेवाची तुमच्यावर विशेष कृपा असेल. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या कर्मानुसार फळ मिळेल. पैशांची बरकत होईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :   

Astrology : आज वृद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ योग; कन्यासह 'या' 5 राशींच्या पाठीशी असणार गणराया, संपत्तीत भरभराट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shani Ast 2026: निश्चिंत राहा, शनि 4 राशींची लाईफ सेट करणार! 13 मार्चला शनि अस्तामुळे पैसा, नोकरीत लाभ, तर 4 राशी सावधान! तुमची रास?
निश्चिंत राहा, शनि 4 राशींची लाईफ सेट करणार! 13 मार्चच्या शनि अस्तामुळे पैसा, नोकरीत लाभ, तर 4 राशी सावधान! तुमची रास?
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी मार्चचा दुसरा आठवडा गेम पालटणार! 3 राशींना मोठा धनलाभ, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी मार्चचा दुसरा आठवडा गेम पालटणार! 3 राशींना मोठा धनलाभ, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींचं मार्चचा दुसरा आठवडा नशीब पालटणार! 3 राशींकडे पैसा येणार, इतर राशींचं भविष्य? साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींचं मार्चचा दुसरा आठवडा नशीब पालटणार! 3 राशींकडे पैसा येणार, इतर राशींचं भविष्य? साप्ताहिक राशीभविष्य
Surya Shani Yuti 2026: पैसा..नोकरी..प्रेम..15 मार्चपासून 4 राशींना सावधानतेचा इशारा! सूर्य-शनीच्या युतीमुळे मागोमाग आव्हान? कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या..
पैसा..नोकरी..प्रेम..15 मार्चपासून 4 राशींना सावधानतेचा इशारा! सूर्य-शनीच्या युतीमुळे मागोमाग आव्हान? कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या..

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Su‑30MKI Crash Flt Lt Purvesh Duragkar: भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
IND vs ENG T20 World Cup Semi Final : मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
Laxman Hake: महाराष्ट्रातील ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलंय; राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले
महाराष्ट्रातील ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलंय; राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले
Swatantrya Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबतचा ठराव विधानसभेत मागे; राज्य सरकारने काय सांगितलं कारण? जाणून घ्या सविस्तर
स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबतचा ठराव विधानसभेत मागे; राज्य सरकारने काय सांगितलं कारण? जाणून घ्या सविस्तर
Baramati Byelection Election Commission: मोठी बातमी: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, मतदान कधी, समोर आली महत्त्वाची अपडेट
मोठी बातमी: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, मतदान कधी, समोर आली महत्त्वाची अपडेट
Rohit Pawar on VSR: अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहित पवारांचा आरोप
काळ्या काचांची गाडी, शाही बडदास्त, VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट: रोहित पवार
IND vs ENG T20 World Cup Semi Final : जेव्हा वानखेडेवर बापूने इंग्रजांचा पराभव निश्चित केला; तेव्हा गौतम गंभीर खुर्ची सोडून पळत सुटला...; पाहा टर्निंग पॉइंटचा Unseen Video
जेव्हा वानखेडेवर बापूने इंग्रजांचा पराभव निश्चित केला; तेव्हा गौतम गंभीर खुर्ची सोडून पळत सुटला...; पाहा टर्निंग पॉइंटचा Unseen Video
Kolhapur Crime Bribe case: सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली, कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली, कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
Embed widget