एक्स्प्लोर

Mauni Amavasya 2026 : मौनी अमावस्येला 'या' 4 राशींना सावधानतेचा इशारा; जानेवारी महिन्याच्या शेवटी संकट ओढावण्याची शक्यता

Mauni Amavasya 2026 : यंदा पौष अमावस्या 18 जानेवारी रोजी येणार आहे. पौष अमावस्येलाच मौनी अमावस्या देखील म्हणतात. या दिवशी स्नान, दान आणि पुण्य कर्म करण्याचं विशेष महत्त्व आहे.

Mauni Amavasya 2026 : हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षच्या अंतिम तिथीला अमावस्या येते. असं म्हणतात, अमावस्येच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय होते. या दिवशी धन संपत्ती, वैभव, सुख-समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची पूजा देखील केली जाते. 

यंदा पौष अमावस्या 18 जानेवारी रोजी येणार आहे. पौष अमावस्येलाच मौनी अमावस्या देखील म्हणतात. या दिवशी स्नान, दान आणि पुण्य कर्म करण्याचं विशेष महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, मौनी अमावस्येचा हा काळ काही राशींसाठी फार आव्हानात्मक असणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

मौनी अमावस्येच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांना सावधानता बाळगण्याची गरज आहे. या काळात तुमचा मानसिक तणाव वाढू शकतो. तसेत, तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी मतभेद होण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल.  

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी मौनी अमावस्या फार आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुम्हाला प्रॉपर्टीच्या संदर्भात अनेक नुकसान सहन करावं लागू शकतं. तसेच, काही लोकांकडून तुमचा हक्क हिरावून घेतला जाऊ शकतो. नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ फार आव्हानात्मक असणार आहे. तसेच, कुटुंबात गैरसमज निर्माण होऊ शकतो

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी मौनी अमावस्या सावधानतेची असणार आहे. या काळात एखाद्या चुकीची शिक्षा तुम्हाला भोगावी लागू शकते. नोकरदार वर्गातील लोकांना या काळात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. तसेच, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ न मिळाल्याने तुमची निराशा होऊ शकते. त्यामुळे, एखादी गोष्ट कवटाळत बसू नका. भविष्याचा विचार करा. 

मीन रास (Pisces Horoscope

मीन राशीच्या लोकांसाठी मौनी अमावस्येचा काळ फार आव्हानात्मक असेल. या काळात तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमच्या हातून नकळतपणे चूक घडू शकते. त्यामुळे नकारात्मक लोकांपासून दूर राहा. नशिबावर अवलंबून राहू नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा : 

Rahu Ketu Gochar 2026 : नवीन वर्षात राहू-केतू आणि शनिची वक्रदृष्टी; 'या' 2 राशींच्या हातात पैसा येण्याआधीच जाणार, वर्षभर राहतील कंगाल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
AUS vs ZIM : टी 20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन ट्रेविस हेडनं पराभवाचं खापर कशावर फोडलं? 
ऑस्ट्रेलियावर टी 20 वर्ल्ड कपबाहेर जाण्याचं संकट, झिम्बॉब्वेविरुद्ध पराभव, ट्रेविस हेड म्हणाला, 2023 ला असंच घडलेलं....
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'

व्हिडीओ

Sunil Tatkare PC : विलिनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यावर पक्षांतर्गत चर्चा करु, तटकरेंची भूमिका
NCP Merger : विलिनीकरणाचा फायदा, तोटा कुणाला? राष्ट्रवादींची गणितं कधी सुटणार?
Sanjay Raut PC : ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारला जाईल,चंद्रपूर महापौर प्रकरणावर राऊतांचा संताप
Shashikant Shinde NCP Merger :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो
Narhari Zirwal On Bribe Case : लाच प्रकरणाचा माझ्याशी संबंध सिद्ध झाला तर राजीनामा दईन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
AUS vs ZIM : टी 20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन ट्रेविस हेडनं पराभवाचं खापर कशावर फोडलं? 
ऑस्ट्रेलियावर टी 20 वर्ल्ड कपबाहेर जाण्याचं संकट, झिम्बॉब्वेविरुद्ध पराभव, ट्रेविस हेड म्हणाला, 2023 ला असंच घडलेलं....
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'
मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव
मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव
Share Market Crash : शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 7.40  लाख कोटी बुडाले, मार्केटमध्ये अचानक भूकंप कशामुळं? 
शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 7.40  लाख कोटी बुडाले, मार्केटमध्ये अचानक भूकंप कशामुळं? 
Sunil Tatkare on Shashikant Shinde: 'त्या वाक्यावर आक्षेप, ते जुने सहकारी, असं लिहिण्याचा हेतू समजत नाही, पुन्हा असं काही लिहिल्यास..' शशिकांत शिंदेंचं ते पत्र सुनील तटकरेंकडून बेदखल, गर्भित इशाराही दिला
'त्या वाक्यावर आक्षेप, ते जुने सहकारी, असं लिहिण्याचा हेतू समजत नाही, पुन्हा असं काही लिहिल्यास..' शशिकांत शिंदेंचं ते पत्र सुनील तटकरेंकडून बेदखल, गर्भित इशाराही दिला
Rajasthan Royals Caption: ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
Embed widget