एक्स्प्लोर

Mars Transit 2025: 12 एप्रिल तारखेपासून 'या' 3 राशींनी सावध राहा! शनीच्या नक्षत्रात मंगळाची एन्ट्री, काळजी घ्यावी लागेल, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..

Mars Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी शनिच्या पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल. मंगळाच्या या नक्षत्र संक्रमणाचा काही राशींवर संमिश्र परिणाम होईल, जाणून घ्या..

Mars Transit 2025: कुंडलीत मंगळाचे नाव ऐकताच भल्याभल्यांना घाम फुटतो. कारण अनेकांची अशी समजूत आहे की, पत्रिकेत मंगळ असेल तर मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ सध्या पुनर्वसु नक्षत्रात भ्रमण करत आहे, परंतु 12 एप्रिल रोजी शनिच्या नक्षत्रात प्रवेश करतोय, मंगळाच्या या नक्षत्र संक्रमणाचा काही राशींवर संमिश्र परिणाम होईल, काहींसाठी फायदेशीर तर काही राशींच्या लोकांसाठी पुढील काही दिवस अडचणींचे ठरणार आहे.  जाणून घ्या..

शनि आणि मंगळ एकमेकांचे शत्रू? 

ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ सकाळी 6.32 वाजता पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल. पुष्य हे 27 नक्षत्रांपैकी आठवे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी शनि आहे. ज्योतिषशास्त्रीय सिद्धांतानुसार शनि आणि मंगळ यांच्यात मैत्री नाही. या नक्षत्रात मंगळाचे संक्रमण फारसे शुभ मानले जात नाही. त्यामुळे मंगळाच्या या नक्षत्र संक्रमणाचा राशींवर संमिश्र परिणाम होईल, जो काही राशींसाठी फायदेशीर तर काहींसाठी प्रतिकूल ठरेल. चला जाणून घेऊया मंगळाच्या या संक्रमणामुळे कोणत्या 3 राशींवर नकारात्मक परिणाम होईल?

कर्क 

कर्क राशीच्या लोकांनो यावेळी तुम्ही थोडे मानसिक अस्वस्थ असाल. समजूतदारपणे बोला, कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात. कुटुंबातील सदस्यांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. तुम्हाला छोट्या छोट्या मुद्द्यांवरून राग येऊ शकतो, ज्यामुळे तुमचे नाते बिघडू शकते. विशेषत: आई-वडील किंवा जोडीदारासोबतचा समन्वय थोडासा बिघडू शकतो. तुम्हाला कामात रस कमी होईल आणि तुमचे लक्ष कमी होऊ शकते. काही जुनी समस्या किंवा जुना ताण पुन्हा निर्माण होऊ शकतो. पैशाच्या बाबतीतही शहाणपणाने निर्णय घ्या, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. त्यामुळे अनावश्यक वाद टाळा.

तूळ

तूळ राशीच्या लोकांनो हा काळ तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. करिअरमध्ये दबाव वाढेल, संयमाने काम करावे लागेल. विशेषत: नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित जबाबदाऱ्या अचानक वाढू शकतात. कामाच्या ओझ्यामुळे तुम्हाला तणाव जाणवू शकतो. सहकारी किंवा वरिष्ठांशीही वाद होऊ शकतात. काही लोकांना असे वाटू शकते की त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळत नाही किंवा काही कारणाने ते वारंवार मागे पडत आहेत. यावेळी, कोणावर दोषारोप करण्याऐवजी, स्वतःला सुधारण्याचा विचार करणे अधिक फायदेशीर ठरेल. खूप अपेक्षा ठेवू नका, हळूहळू गोष्टी चांगल्या होतील.

मकर

मकर राशीच्या लोकांनो मंगळाच्या या संक्रमणाचा प्रभाव तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर दिसून येईल. तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त थकवा किंवा चिंता वाटू शकते. लहानसहान गोष्टींवरून ताणतणाव किंवा चिडचिडेपणा वाढू शकतो. त्यामुळे थकवा, चिंता आणि आरोग्याबाबत सावध राहा. जुनी अपूर्ण कामे किंवा अपूर्ण जबाबदाऱ्या अचानक समोर येऊ शकतात, ज्यामुळे मन अधिक ओझे होऊ शकते. काही छुपी चिंता किंवा अज्ञात भीती देखील तुमच्या मनाला घेरू शकतो. आरोग्याबाबतही थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आपल्या आहाराची काळजी घ्या आणि कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा टाळा.

हेही वाचा..

Weekly Horoscope 14 To 20 April 2025: एप्रिलचा तिसरा आठवडा 'या' 4 राशींचे नशीब पालटणा14रा! नोकरीत पगारवाढ, करिअर जोरात? 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन

व्हिडीओ

Mumbai congress Nagarsevak : BMC मध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक, कोणते मुद्दे घेऊन पालिकेत जाणार?
Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
Embed widget