एक्स्प्लोर

March 2026 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी मार्चचा महिना ठरणार गेमचेंजर, 6 पैकी फक्त 2 राशी होतील मालामाल; मासिक राशीभविष्य

March 2026 Monthly Horoscope : मार्चचा महिना मेष ते कन्या राशींसाठी नेमका कसा असणार आहे? यासाठी मासिक राशीभविष्य जाणून घेऊयात.

March 2026 Monthly Horoscope : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, फेब्रुवारीनंतर मार्चचा महिना सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. 2026 वर्षाचा हा तिसरा महिना आहे. तसेच, या कालावधीत अनेक मोठ मोठ्या ग्रहांचं नक्षत्र तसेच, राशी परिवर्तन होणार आहे. त्यामुळे मार्च 2026 चा (March 2026) महिना मेष ते कन्या राशींसाठी नेमका कसा असणार आहे? यासाठी मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेऊयात.

मेष मासिक राशीभविष्य (Aries March 2026 Monthly Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी मार्चचा महिना चांगला असणार आहे. या महिन्यात तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. त्यामुळे तुम्हाला थकवाही जाणवेल. तसेच, महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही घेतलेले काही निर्णय चुकूही शकतात. मात्र, तुम्हाला त्यातून चांगली शिकवण मिळेल. तसेच, तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. यासाठी पैशांचा जपून वापर करा. आरोग्याची काळजी घ्या. 

वृषभ मासिक राशीभविष्य (Taurus March 2026 Monthly Horoscope)

वृषभ राशीसाठी मार्चचा महिना प्रगतीचा असणार आहे. या काळात तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. तसेच, आर्थिक बाबतीतही तुम्ही सक्षम असाल. वाईट विचारसरणी तुमच्यात नसेल. करिअरच्या बाबतीत विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या. तसेच, क्वालिटी वर्क करण्यावर भर द्या. नात्याच्या बाबतीत स्थिरता महत्त्वाची आहे. तुमच्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल. तसेच, तुमच्यातील आत्मविश्वास वाढलेला दिसून येईल. 

मिथुन मासिक राशीभविष्य (Gemini March 2026 Monthly Horoscope)

मिथुन राशीसाठी मार्चचा महिना सक्रियतेचा असणार आहे. हीच तुमची सर्वात मोठी ताकद असणार आहे. मात्र, यामुळे तुम्हाला अनेक आव्हानांचा देखील स्वीकार करावा लागणार आहे. तुमची रखडलेली कार्य तुम्हाला या काळात पूर्ण करता येतील. नवीन गोष्टी शिकण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. तसेच, कामाच्या बाबतीत तुम्ही प्रामाणिक असाल. तुमच्या बोलण्यात स्पष्टवक्तेपणा ठेवा. समाजात चांगला मान-सन्मान तुम्हाला मिळेल. 

कर्क मासिक राशीभविष्य (Cancer March 2026 Monthly Horoscope)

कर्क राशीसाठी मार्चचा महिना चांगला तसेच, प्रगतीचा असणार आहे. या आठवड्यात काही कारणास्तव तुमची धावपळच असेल. तुमच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. तसेच, तुम्हाला तुमच्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव असेल. आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास तुमचे काही निर्णय चुकू शकतात. अशा वेळी जास्त मानसिक ताण घेऊ नका. पुरेशी झोप घ्या. आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. 

सिंह मासिक राशीभविष्य (Leo March 2026 Monthly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी मार्चचा महिना आत्मविश्वासाचा असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरवर लक्ष देण्याची गरज आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरेल. तुमच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. तसेच, नोकरीत तुम्हाला प्रमोशनची देखील संधी मिळू शकते. या महिन्यात कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. अन्यथा तुमच्याकडून चुका होऊ शकतात. 

कन्या मासिक राशीभविष्य (Virgo March 2026 Monthly Horoscope)

कन्या राशीसाठी मार्चचा महिना सावधानतेचा असणार आहे. या काळात तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करु शकता. तसेच, नवीन घर किंवा प्रॉपर्टीच्या संदर्भात निर्णय घेताना तुम्हाला वरिष्ठांचा सल्ला घ्यावा लागेल. आर्थिक बाबतीत तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. मानसिक तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. पुरेशी झोप घ्या आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करा. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 24 February 2026 : आज मंगळवारच्या दिवशी 8 राशींवर असणार टांगती तलवार, फक्त 4 राशींना मिळणार सुवर्णसंधी; संध्याकाळच्या वेळी 'ही' चूक टाळा, आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Lucky Zodiac Signs : मार्चचा तिसरा आठवडा सुरु...पुढचे 7 दिवस 5 राशींची मज्जा! पैसा, नोकरी आणि संपत्तीतही भरभराट
मार्चचा तिसरा आठवडा सुरु...पुढचे 7 दिवस 5 राशींची मज्जा! पैसा, नोकरी आणि संपत्तीतही भरभराट
Shani Nakshatra Parivartan 2026 : शनिचा अस्त संपला! 17 एप्रिलला नक्षत्र बदलताच ‘या’ 4 राशींवर पडणार पैशांचा धो-धो पाऊस, नोकरीतही प्रमोशनची संधी
शनिचा अस्त संपला! 17 एप्रिलला नक्षत्र बदलताच ‘या’ 4 राशींवर पडणार पैशांचा धो-धो पाऊस, नोकरीतही प्रमोशनची संधी
Horoscope Today : आजचा दिवस 8 राशींसाठी धोक्याचा, फक्त 4 राशींवर असणार भोलेनाथांची कृपा, वेळोवेळी लागणार संकटाची चाहूल, आजचे राशीभविष्य
आजचा दिवस 8 राशींसाठी धोक्याचा, फक्त 4 राशींवर असणार भोलेनाथांची कृपा, वेळोवेळी लागणार संकटाची चाहूल, आजचे राशीभविष्य
Horoscope Today 16 March 2026: आजचा सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! भोलेनाथांची मोठी कृपा, समस्यांचा अंत, विघ्न टळणार, आजचे राशीभविष्य
आजचा सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! भोलेनाथांची मोठी कृपा, समस्यांचा अंत, विघ्न टळणार, आजचे राशीभविष्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: ऑस्कर सोहळ्यात हाॅलिवूड अभिनेत्याच्या कोटवर “no to war and free Palestine” चा बिल्ला, व्यासपीठावरही तीच गर्जना! बाजूला प्रियांका चोप्रा पाहतच राहिली अन् उपस्थितांचा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
Video: ऑस्कर सोहळ्यात हाॅलिवूड अभिनेत्याच्या कोटवर “no to war and free Palestine” चा बिल्ला, व्यासपीठावरही तीच गर्जना! बाजूला प्रियांका चोप्रा पाहतच राहिली अन् उपस्थितांचा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
Donald Trump on Nato: इराणनं गुडघ्यावर आणताच ट्रॅप झालेल्या ट्रम्प यांची थेट NATO ला धमकी! म्हणाले, 'जर मदत नाही केली तर..' चीनला सुद्धा गर्भित इशारा
इराणनं गुडघ्यावर आणताच ट्रॅप झालेल्या ट्रम्प यांची थेट NATO ला धमकी! म्हणाले, 'जर मदत नाही केली तर..' चीनला सुद्धा गर्भित इशारा
Maharashtra Weather Alert: सावधान! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे, हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
सावधान! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे, हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Odisha Government Hospital Fire: जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले
जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले
'सुपरस्टार'ची एन्ट्री अन् भाजपची सत्ताकांक्षा! तमिळनाडूतील तब्बल साठ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भाजपने थलापती विजयना जागांपासून मंत्रीपदापर्यंत कोणकोणती ऑफर दिली?
'सुपरस्टार'ची एन्ट्री अन् भाजपची सत्ताकांक्षा! तमिळनाडूतील तब्बल साठ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भाजपने थलापती विजयना जागांपासून मंत्रीपदापर्यंत कोणकोणती ऑफर दिली?
Gas Shortage Pune: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; गॅस एजन्सी, सिलेंडरच्या गाड्यांना संरक्षण देण्याचे पोलिसांना आदेश
राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; गॅस एजन्सी, सिलेंडरच्या गाड्यांना संरक्षण देण्याचे पोलिसांना आदेश
राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई
राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई
Iran America war unemployment: आखाती देशांमधील हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार, घरी परतण्यासाठी विमानाचे पैसेही नाहीत
आखाती देशांमधील हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार, घरी परतण्यासाठी विमानाचे पैसेही नाहीत
Embed widget