Makar Sankranti 2026:हिंदूदिनदर्शिकेनुसार, आज14 जानेवारी 2026... आजमकरसंक्रातीचासण...नववर्षाचापहिलाचसणम्हणजेमकरसंक्रांती... यादिवसाचीलोकआतुरतेनेवाटपाहतअसतात. मकरसंक्रांतीहाभारतातीलएकमहत्त्वाचासणआहे, जोहिंदूदिनदर्शिकेनुसारपौषमहिन्यातसाजराकेलाजातो. महाराष्ट्रातहासणविशेषउत्साहानेसाजराहोतो. ज्योतिषशास्त्रआणिपंचांगानुसारपाहायलागेलंतर, मकरसंक्रांतीच्यादिवशीएखाद्याविशिष्टरंगाचेकपडेपरिधान न करण्याचासल्लाअनेकदादिलाजातो. यामागे 'संक्रांतदेवीचेस्वरूप' हेमुख्यकारणअसते. यंदामकरसंक्रातीलाकोणत्यारंगाचेकपडेपरिधानकरणेवर्ज्यमानलेजातआहे? याबाबतज्योतिषीडॉभूषणज्योतिर्विदयांनीमहत्त्वाचीमाहितीदिलीआहे. जाणूनघ्या...
मकरसंक्रांतीचेधार्मिकआणिसांस्कृतिकमहत्त्व (Makar Sankranti 2026)
धार्मिकआणिसांस्कृतिकदृष्टिकोनातूनमकरसंक्रांतीहासणअत्यंतमहत्त्वाचाआहे. हिंदूधर्मानुसार, यादिवशीसूर्यदेवउत्तरायणातप्रवेशकरतात, ज्यालाशुभकाळमानलेजाते. उत्तरायणहाकालखंडसकारात्मकऊर्जाआणिनवीनसुरुवातीशीसंबंधितआहे. यादिवशीदान, पुण्यआणिस्नानयांनाविशेषमहत्त्वआहे. अनेकजणपवित्रनद्यांमध्येस्नानकरतातआणिदानधर्मकरतात.
यंदामकरसंक्रातीच्यादिवशीकोणतारंगवर्ज्यआहे? (Makar Sankranti 2026 Color)
ज्योतिषशास्त्रआणिपंचांगानुसार, मकरसंक्रांतीलाएखादाविशिष्टरंगाचेकपडेपरिधानकरूनये, यामागे 'संक्रांतदेवीचेस्वरूप' हेमुख्यकारणअसते. ज्योतिषींच्यामाहितीनुसार, यंदा 2026 मध्येसंक्रातीच्यादिवशीपिवळ्यारंगाचीसाडीनेसूनये, मात्रअसेकाम्हटलेजातआहे? याचीशास्त्रीयआणिज्योतिषीयकारणेखालीलप्रमाणेआहेत...
संक्रांतदेवीनेपरिधानकेलेलेवस्त्र (मुख्यकारण)
पंचांगानुसार, दरवर्षीसंक्रांतदेवीएकाविशिष्टरंगाचेवस्त्रपरिधानकरूनयेते. ज्योतिषशास्त्रातअशीमान्यताआहेकी, देवीनेज्यारंगाचेवस्त्रनेसलेअसते, तोरंगत्यावर्षी 'वर्ज्य' किंवा 'अशुभ' मानलाजातो. माहितीनुसार, २०२६ मध्येसंक्रांतदेवीपिवळ्यारंगाच्यावस्त्रावर (Yellow Clothing) आलीआहे. याचकारणामुळेयंदापिवळ्यारंगाचीसाडीकिंवाकपडेनेसणेटाळावे, असेज्योतिषांकडूनसांगितलेजातआहे. असेकेल्यानेदेवीचाकोपहोऊनयेकिंवानकारात्मकतायेऊनये, अशीश्रद्धाअसते.
ग्रहांचेसंक्रमण
ज्योतिषींच्यामाहितीनुसार, संक्रांतीच्यादिवशीसूर्यमकरराशीतप्रवेशकरतो. पिवळारंगहा 'गुरु' (Jupiter) ग्रहाचाप्रतीकआहे. पंचांगानुसारजेव्हासंक्रांतीचेस्वरूपपिवळ्यारंगाशीसंबंधितअसते, तेव्हातोरंगत्याविशिष्टकाळासाठी 'पीडादेणारा' किंवा 'अशुभ' मानलाजातो.
यंदाशुभरंगकोणते?
ज्योतिषींच्यामाहितीनुसार, यंदापिवळारंगवर्ज्यअसला, तरीतुम्हीखालीलरंगांच्यासाड्यानेसूशकता..
काळारंग: संक्रांतीलाकाळीसाडीनेसणेहेनेहमीचसर्वातशुभआणिशास्त्रीयमानलेजाते (कारणकाळारंगउष्णताशोषूनघेतो).
इतररंग: पिवळासोडूनतुम्हीलाल, हिरवा, केशरीकिंवागुलाबीरंगाचीसाडीनेसूशकता.
थोडक्यातसांगायचेतर यंदासंक्रांतदेवीनेस्वतःपिवळेवस्त्रपरिधानकेलेअसल्याने, आपणतोरंगटाळूनदेवीचासन्मानराखतोआणिसंभाव्यदोषटाळतो, अशीधार्मिकसमजूतआहे.
हेही वाचा
Makar Sankranti 2026: तो दिवस आलाच! आजची मकर संक्रांत 3 राशींचं आयुष्य पूर्णपणे पालटणार! शुक्रादित्य राजयोगासह जुळले अनेक शुभ योग, पैसा, नोकरी...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
