एक्स्प्लोर

Lucky Zodiac Signs : 9 मेचा दिवस ठरणार भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, अचानक होणार धनवर्षाव

Lucky Zodiac Signs On 9 May 2026 : उद्या म्हणजेच 9 मेचा दिवस काही राशींसाठी शुभ असणार आहे. कारण शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. तसेच, शनीचा देखील दिवस आहे.

Lucky Zodiac Signs On 9 May 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार प्रत्येक राशींचं आकलन केलं जातं. ज्योतिष शास्त्रात प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह आहे. त्या ग्रहाचा त्या राशीवर जास्त प्रभाव असतो. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, उद्या म्हणजेच 9 मेचा दिवस काही राशींसाठी शुभ असणार आहे. कारण शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. तसेच, शनीचा देखील दिवस आहे. त्यानुसार, उद्या शनिवारचा दिवस हा शनि देवाला (Shani Dev) समर्पित आहे. अशा वेळी कोणत्या राशींसाठी उद्याचा दिवस लकी असणार आहे ते जाणून घेणार आहोत.

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी उद्याचा दिवस भाग्यशाली दिवसांपैकी एक असणार आहे. या कालावधीत तुमची रखडलेली कामे तुम्ही सहज पूर्ण करु शकता. तसेच, जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळू शकते. ग्रहांच्या संक्रमणाचा देखील शुभ परिणाम या राशीवर पडताना दिसणार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवसात तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी उद्याचा दिवस भाग्यशाली असणार आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. पण हा प्रवास तुमच्यासाठी खडतर नसणार. उलट यातून तुम्हाला आणखी नवीन गोष्टी शिकायला मिळतील. धार्मिक यात्रेला जाण्याची संधी मिळेल. तसेच, तुमची जी महत्त्वाची कामे आहेत ती वेळीच पूर्ण झालेली दिसतील. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी उद्याचा दिवस आत्मविश्वासाचा असणार आहे. उद्याच्या दिवसात तुम्ही घेतलेल्या निर्णयावर तुमचं भविष्य अवलंबून असू शकतं. त्यामुळे जबाबदारीने निर्णय घ्या. ग्रहांची हालचाल तुमच्या बाजूने सकारात्मकच असणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी उद्याचा दिवस भाग्यशाली असणार आहे. कामाच्या निमित्ताने तुमचं कौतुक होईल. तसेच, नशिबाची साथ तुम्हाला मिळेल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील. तसेच, तुम्ही हाती घेतलेली कामे वेळीच पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमचे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

उद्याचा दिवस मीन राशीसाठी महत्त्वाचा असणार आहे. तुम्ही ठरवलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. कामाचा जास्त ताण जाणवणार नाही. तसेच, हाती घेतलेलं कार्य पूर्ण करता येईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! मिथुन, कन्यासह 'या' 5 राशींना मेच्या दुसऱ्या आठवड्यात धोका, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shani Nakshatra Parivartan 2026 : शनिचं नक्षत्र परिवर्तन अवघ्या काही तासांतच...दिवाळीपर्यंत 'या' 4 राशी पैशांत खेळणार, संकटही पाठ फिरवतील
शनिचं नक्षत्र परिवर्तन अवघ्या काही तासांतच...दिवाळीपर्यंत 'या' 4 राशी पैशांत खेळणार, संकटही पाठ फिरवतील
Horoscope Today 17 May 2026 : आज रविवारचा दिवस 6 राशींवर पडणार भारी, दिवसाच्या शेवटी भूतकाळाचं सत्य येणार समोर; वाचा आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 6 राशींवर पडणार भारी, दिवसाच्या शेवटी भूतकाळाचं सत्य येणार समोर; वाचा आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: कर्क, सिंह, कन्या राशींसाठी करिअरमध्ये प्रगतीचे मजबूत संकेत, अचानक धनलाभाची शक्यता...साप्ताहिक राशीभविष्य
कर्क, सिंह, कन्या राशींसाठी करिअरमध्ये प्रगतीचे मजबूत संकेत, अचानक धनलाभाची शक्यता...साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन राशींसाठी 'मे' चा तिसरा आठवडा आयुष्यात मोठे बदल, पैसा येईल, पण खर्चही तितकाच...साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन राशींसाठी 'मे' चा तिसरा आठवडा आयुष्यात मोठे बदल, पैसा येईल, पण खर्चही तितकाच...साप्ताहिक राशीभविष्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
Rohit Pawar: दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
Ankita Walawalkar Cannes: 'कोकण हार्टेड गर्ल'ची कान्सवारी चर्चेत; अंकिता वालावलकर पोस्ट शेअर करत म्हणाली ' माझ्या मराठीचं ..'
'कोकण हार्टेड गर्ल'ची कान्सवारी चर्चेत; अंकिता वालावलकर पोस्ट शेअर करत म्हणाली ' माझ्या मराठीचं ..'
अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
PM Modi Netherlands Visit: पंतप्रधान मोदींच्या नेदरलँडमध्ये दौऱ्यात सेमीकंडक्टरसंदर्भात ऐतिहासिक करारा; भरातला 100 वर्षांनंतर परत दिला 11व्या शतकातील अमूल्य वारसा
पंतप्रधान मोदींच्या नेदरलँडमध्ये दौऱ्यात सेमीकंडक्टरसंदर्भात ऐतिहासिक करारा; 11व्या शतकातील अमूल्य वारसाही भारतात परतणार
Maharashtra Live blog updates: गोकूळ दूधाच्या किंमतीत वाढ, 21 मे पासून नवे दर लागू होणार
Maharashtra Live blog updates: गोकूळ दूधाच्या किंमतीत वाढ, 21 मे पासून नवे दर लागू होणार
Embed widget