एक्स्प्लोर

Lucky Zodiac Signs : 7 फेब्रुवारीचा दिवस ठरणार भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, अचानक होणार धनवर्षाव

Lucky Zodiac Signs On 7 February 2026 : उद्या म्हणजेच 7 फेब्रुवारीचा दिवस काही राशींसाठी शुभ असणार आहे. कारण शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. तसेच, शनीचा देखील दिवस आहे.

Lucky Zodiac Signs On 7 February 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार प्रत्येक राशींचं आकलन केलं जातं. ज्योतिष शास्त्रात प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह आहे. त्या ग्रहाचा त्या राशीवर जास्त प्रभाव असतो. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, उद्या म्हणजेच 7 फेब्रुवारीचा दिवस काही राशींसाठी शुभ असणार आहे. कारण शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. तसेच, शनीचा देखील दिवस आहे. त्यानुसार, उद्या शनिवारचा दिवस हा शनि देवाला (Shani Dev) समर्पित आहे. अशा वेळी कोणत्या राशींसाठी उद्याचा दिवस लकी असणार आहे ते जाणून घेणार आहोत.

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी उद्याचा दिवस भाग्यशाली दिवसांपैकी एक असणार आहे. या कालावधीत तुमची रखडलेली कामे तुम्ही सहज पूर्ण करु शकता. तसेच, जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळू शकते. ग्रहांच्या संक्रमणाचा देखील शुभ परिणाम या राशीवर पडताना दिसणार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवसात तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी उद्याचा दिवस भाग्यशाली असणार आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. पण हा प्रवास तुमच्यासाठी खडतर नसणार. उलट यातून तुम्हाला आणखी नवीन गोष्टी शिकायला मिळतील. धार्मिक यात्रेला जाण्याची संधी मिळेल. तसेच, तुमची जी महत्त्वाची कामे आहेत ती वेळीच पूर्ण झालेली दिसतील. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी उद्याचा दिवस आत्मविश्वासाचा असणार आहे. उद्याच्या दिवसात तुम्ही घेतलेल्या निर्णयावर तुमचं भविष्य अवलंबून असू शकतं. त्यामुळे जबाबदारीने निर्णय घ्या. ग्रहांची हालचाल तुमच्या बाजूने सकारात्मकच असणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी उद्याचा दिवस भाग्यशाली असणार आहे. कामाच्या निमित्ताने तुमचं कौतुक होईल. तसेच, नशिबाची साथ तुम्हाला मिळेल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील. तसेच, तुम्ही हाती घेतलेली कामे वेळीच पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमचे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

उद्याचा दिवस मीन राशीसाठी महत्त्वाचा असणार आहे. तुम्ही ठरवलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. कामाचा जास्त ताण जाणवणार नाही. तसेच, हाती घेतलेलं कार्य पूर्ण करता येईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Valentine Day Gift 2026 : आपल्या पार्टनरची रास ओळखा आणि व्हॅलेंटाईनला द्या मन जिंकणारं गिफ्ट; राशीनुसार 'हे' बेस्ट गिफ्ट ऑप्शन्स

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gudi Padwa 2026: लक्षात ठेवा! गुढीपाडव्याला गुढीला ‘या’ रंगाची साडी चुकूनही नेसवू नका! मग सुख-समृद्धीसाठी कोणत्या रंगाची साडी नेसवावी? ज्योतिषी सांगतात...
लक्षात ठेवा! गुढीपाडव्याला गुढीला ‘या’ रंगाची साडी चुकूनही नेसवू नका! मग सुख-समृद्धीसाठी कोणत्या रंगाची साडी नेसवावी? ज्योतिषी सांगतात...
Navpancham Rajyog 2026: हाती काम कोणतंही, 3 राशींच्या पदरात यश नक्की! बुध-गुरूचा पॉवरफुल नवपंचम योग बनला, पैसा दुप्पट, मोठी संधी...
हाती काम कोणतंही, 3 राशींच्या पदरात यश नक्की! बुध-गुरूचा पॉवरफुल नवपंचम योग बनला, पैसा दुप्पट, मोठी संधी...
Gudi Padwa 2026: गुढीपाडव्यापासून 4 राशींच्या आयुष्यात सुखाची एंट्री! हांचा पॉवरफुल केंद्र दृष्टी योग, लक्ष्मी-कुबेर प्रसन्न, धनलाभाचे योग
गुढीपाडव्यापासून 4 राशींच्या आयुष्यात सुखाची एंट्री! हांचा पॉवरफुल केंद्र दृष्टी योग, लक्ष्मी-कुबेर प्रसन्न, धनलाभाचे योग
Shani Ast 2026: पुढच्या 48 तासांत शनिदेव इन एक्शन मोड! 4 राशींच्या आयुष्यात चमत्कार, शनिचा अस्त, कोणत्या राशी मालामाल? कोण सावध? 
पुढच्या 48 तासांत शनिदेव इन एक्शन मोड! 4 राशींच्या आयुष्यात चमत्कार, शनिचा अस्त, कोणत्या राशी मालामाल? कोण सावध? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Embed widget