एक्स्प्लोर

Lucky Zodiac Signs : 20 एप्रिलचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! महादेवांच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी

Lucky Zodiac Signs On 20 April 2026 : ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार देखील उद्याचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. अशा वेळी कोणत्या राशींसाठी उद्याचा दिवस लकी असणार आहे ते जाणून घेणार आहोत. 

Lucky Zodiac Signs On 20 April 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, 20 एप्रिल 2026 (April 2026) चा दिवस फार खास असणार आहे. त्यानुसार उद्याचा दिवस सोमवार आहे. हा दिवस भगवान शंकराला (Lord Shiva) समर्पित आहे. तसेच, ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार देखील उद्याचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. अशा वेळी कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) उद्याचा दिवस लकी असणार आहे ते जाणून घेणार आहोत. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. तसेच, आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे. तुमचं मन प्रसन्न राहील. घरातील सदस्यांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस लाभदायी असणार आहे. उद्याच्या दिवसात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, तुमच्यासाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कामकाजात तुमचं मन रमेल. जोडीदाराचं सहकार्य तुमच्यासाठी फार मोलाचं ठरेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी उद्याचा दिवस भाग्याचा असणार आहे. तुम्ही एखादी योजना राबवू शकता. तसेतच, अनेक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. मित्रांच्या सहकार्याने तुम्हाला तुमची कामे वेळेत पूर्ण करता येतील. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी उद्याचा दिवस सकारात्मकतेचा असणार आहे. या काळात तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तसेच, कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग लवकरच जुळून येणार आहे. घरातील वातावरण प्रसन्न असेल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी उद्याचा दिवस लाभदायी असणार आहे. पैशांच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तसेच, तुमची रखडलेली कामे देखील तुम्हाला पूर्ण करता येतील. त्यामुळे तुम्ही फार खुश असाल. धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. आरोग्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही. 

हे ही वाचा :                                                          

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! मेष, सिंह, वृश्चिकसह 'या' राशींसाठी नवीन आठवडा पॉवरफुल; एकामागोमाग मिळणार शुभवार्ता, वाचा लकी राशी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shani Jayanti 2026: अपेक्षेपेक्षा कित्येक पटीने जास्त..पुढच्या 4 दिवसांत 5 राशींची बसल्या बसल्या श्रीमंतीकडे वाटचाल! शनि जयंतीला पॉवरफुल ग्रहयोग, कष्टाचा अंत..
अपेक्षेपेक्षा कित्येक पटीने जास्त..पुढच्या 4 दिवसांत 5 राशींची बसल्या बसल्या श्रीमंतीकडे वाटचाल! शनि जयंतीला पॉवरफुल ग्रहयोग, कष्टाचा अंत..
Horoscope Today 12 May 2026: आज 12 मे चा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा; पॉवरफुल रुचक राजयोगासह शुभ संयोग बनले, गणेशाची मोठी कृपा; आजचे राशीभविष्य
आज 12 मे चा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा; पॉवरफुल रुचक राजयोगासह शुभ संयोग बनले, गणेशाची मोठी कृपा; आजचे राशीभविष्य
Shani Jayanti 2026: आधी खूप रडतात, नंतर 'किंगमेकर' बनतात! शनि साडेसाती फक्त दु:ख नाही, शुभ फळही देते! डोळे विस्फारतील 'असं' कारण...
आधी खूप रडतात, नंतर 'किंगमेकर' बनतात! शनि साडेसाती फक्त दु:ख नाही, शुभ फळही देते! डोळे विस्फारतील 'असं' कारण...
Kaal Sarp Yog: पुन्हा एकदा 'कालसर्प योग'! पुढचे 15 दिवस 5 राशींना चारही बाजूंनी पैसा! 24 मे पर्यंत श्रीमंतीचे योग, अनेक वर्षांनी पॉवरफुल ग्रहयोग...
पुन्हा एकदा 'कालसर्प योग'! पुढचे 15 दिवस 5 राशींना चारही बाजूंनी पैसा! 24 मे पर्यंत श्रीमंतीचे योग, अनेक वर्षांनी पॉवरफुल ग्रहयोग...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे
Shivsena BJP Marathi Credit War Special Report : अमराठी नेते मैदानात, मराठीवरून दोन पक्षातच श्रेयवादाची लढाई सुरु | ABP Majha
Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha
PM Modi Appeal to Nation : काटकसरीचं पाऊल,संकटाची चाहूल Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Dravid News : क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
Narendra Modi On Gold Petrol Diesel: सलग दोन दिवस नरेंद्र मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं मुख्य कारण!
सलग 2 दिवस PM मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं कारण!
Singer Accused on Trisha Krishnan: थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
Pravin Tarade On Casting Of Snehal Tarade: ‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...
‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
Embed widget