एक्स्प्लोर

Lucky Zodiac Signs : 16 एप्रिलला 'या' 5 राशींचं भाग्य उजळणार; चालून येणार मोठ्ठी संधी, दत्तगुरूंच्या कृपेने कोणत्या राशी होणार मालामाल? वाचा लकी राशी

Lucky Zodiac Signs On 16 April 2026 : उद्याच्या दिवशी कोणकोणत्या राशींवर दत्तगुरुंची कृपा असणार आहे ते जाणून घेऊयात. तसेच, उद्याचा दिवस कोणत्या राशींसाठी भाग्यशाली असणार आहे ते जाणून घेऊयात. 

Lucky Zodiac Signs On 16 April 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार, उद्या 16 एप्रिलचा दिवस आहे. हा दिवस दत्तगुरुंना (Dattaguru) समर्पित आहे. तसेच, शनिदेवाच्या संक्रमणाचा देखील अनेक राशींवर परिणाम होणार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी कोणकोणत्या राशींवर दत्तगुरुंची कृपा असणार आहे ते जाणून घेऊयात. तसेच, उद्याचा दिवस कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) भाग्यशाली असणार आहे ते जाणून घेऊयात. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी उद्याचा दिवस शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्या दिवसाची सुरुवात लाभदायी असेल. तसेच, तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे या काळात तुम्ही पूर्ण करु शकता. तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद लाभेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी उद्याचा दिवस लाभदायी असणार आहे. या काळात तुमच्या मार्गातील अडथळे हळुहळू दूर होतील. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. तसेच, व्यवसायाच्या बाबतीत काही कठोर निर्णय घ्या. ज्याने तुमचा व्यवसाय अधिक चांगला आणि सुरळीत चालेल. तसेच, नशिबाची साथही तुमच्याबरोबर असेल. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी उद्याचा दिवस सकारात्मकतेचा असणार आहे. या काळात तुम्ही तुमचं ध्येय गाठण्यासाठी परिपूर्ण असाल. तुमच्या दिवसाची सुरुवात धार्मिकतेने करा. तसेच, कोणाबद्दलही मनात नकारात्मक विचार आणू नका. कामाच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांचा सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे हाती घेतलेलं काम पूर्ण होईल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी उद्याचा दिवस शुभकारक असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टींचा अनुभव घेता येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या संपत्तीत भरभराट पाहायला मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. त्या तुम्ही योग्य पद्धतीने पार पाडणं गरजेचं आहे. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी उद्याचा दिवस भाग्यशाली असणार आहे. या काळात नशिबाचे दार तुमच्यासाठी खुले असतील. तुम्ही हाती घेतलेल्या कामांना चांगलं यश मिळेल. तसेच, उच्च अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सपोर्टही मिळेल. मुलांच्या कलात्मकतेला चांगला वाव मिळेल. तसेच, कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. 

हे ही वाचा :               

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

Numerology : 'या' जन्मतारखेच्या महिलांचं महादेवाशी असतं खास कनेक्शन; संकट येण्याआधीच देतात सावध इशारा, तुमची जन्मतारीख कोणती?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs: 19 मे पासून 5 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात! पॉवरफुल गजकेसरी राजयोगाने आयुष्यात मोठे बदल, पैसा, नोकरी, प्रेमात 'अच्छे दिन'...
19 मे पासून 5 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात! पॉवरफुल गजकेसरी राजयोगाने आयुष्यात मोठे बदल, पैसा, नोकरी, प्रेमात 'अच्छे दिन'...
Adhik Maas 2026: अधिक मास सुरू, अद्भूत राजयोगात 3 राशींचं नशीब फळफळलं! पैशांची चणचण संपणार, मन:शांती लाभणार, महत्त्व जाणून घ्या... 
अधिक मास सुरू, अद्भूत राजयोगात 3 राशींचं नशीब फळफळलं! पैशांची चणचण संपणार, मन:शांती लाभणार, महत्त्व जाणून घ्या... 
Baba Vanga Prediction: पुढचे 7 दिवस इच्छापूर्ती, बंपर पैसा अन् लाभ! 5 राशी कोट्यधीश होण्याच्या अगदी जवळ, बाबा वेंगाची साप्ताहिक भविष्यवाणी व्हायरल...
पुढचे 7 दिवस इच्छापूर्ती, बंपर पैसा अन् लाभ! 5 राशी कोट्यधीश होण्याच्या अगदी जवळ, बाबा वेंगाची साप्ताहिक भविष्यवाणी व्हायरल...
Lakshmi Rajyog 2026: मे चा शेवट 5 राशींचे सुखाचे क्षण आणतोय! पॉवरफुल लक्ष्मी-नारायण राजयोग, पुढच्या 10 दिवसांत पैसा दुप्पट, नोकरीत मोठी संधी
मे चा शेवट 5 राशींचे सुखाचे क्षण आणतोय! पॉवरफुल लक्ष्मी-नारायण राजयोग, पुढच्या 10 दिवसांत पैसा दुप्पट, नोकरीत मोठी संधी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meta Layoffs : मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
Embed widget