एक्स्प्लोर

Lucky Zodiac Signs : 23 नोव्हेंबरची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; संपत्तीत होईल भरभराट? वाचा लकी राशी

Lucky Zodiac Signs 23 November 2025 : उद्याचा दिवस कोणकोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. अशा वेळी कोणत्या राशींसाठी उद्याचा दिवस लकी असणार आहे ते जाणून घेणार आहोत.

Lucky Zodiac Signs 23 November 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 23 नोव्हेंबरचा (November 2025) दिवस फार कास असणार आहे. कारण या दिवशी राहू ग्रहाचं (Rahu Gochar) संक्रमण होणार आहे. तसेच, अनेक छोटे-मोठे ग्रह या काळात राशी परिवर्तन करतील. हा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी, प्रगती आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारा आहे. तर, काही राशींना या काळात सतर्क राहण्याची गरज आहे. या ठिकाणी आपण ग्रहांच्या चालीचा शुभ परिणाम कोणत्या राशींवर (Zodiac Signs) होणार आहे ते जाणून घेऊयात.

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी उद्याचा दिवस फार खास असणार आहे. या काळात तुम्ही दिवसभर उत्साही असाल. तसेच, कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या अनेक नवीन संधी तुमच्यासमोर उपलब्ध होतील. विनाकारण पैसा खर्च करु नका. तसेच, थोडं जबाबदारीने वागण्याची गरज आहे. जे तुमचे महत्त्वाचे निर्णय आहेत ते तुम्ही या काळात घेऊ शकता.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी उद्याचा दिवस उत्साहाचा असणार आहे. या काळात तुमचं मन सकारात्मक राहील. तसेच, तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा सहभाग तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मात्र, हा प्रवास तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहील. तसेच, मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे पूर्ण करता येतील.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळेल. या काळात नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, उत्पन्नाची साधने तुमच्यासाठी उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, तुमची रखडलेली कामेही तुम्ही पूर्ण करु शकाल.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी उद्याचा दिवस फार उत्साहाचा असणार आहे. तुमच्यावर नवीन जबाबादाऱ्या सोपवण्यात येऊ शकतात. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. तसेच, कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या. मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे तुम्हाला पूर्ण करता येतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :                            

Weekly Horoscope : तूळ ते मीन राशींसाठी नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा ठरणार गेमचेंजर; हातात पैसा येणार की जाणार? साप्ताहिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 8 October 2026: आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Lucky Zodiac Signs : 8 ऑक्टोबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजरचा; दत्तगुरुंच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा लकी राशी
8 ऑक्टोबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजरचा; दत्तगुरुंच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा लकी राशी
Sarva Pitri Amavasya 2026: यंदाची सर्वपित्री अमावस्या अत्यंत खास! तुमच्या राशीनुसार करा 'हे' दान, 'या' दिवशी का दान करावे? ज्योतिषशास्त्र.. 
यंदाची सर्वपित्री अमावस्या अत्यंत खास! तुमच्या राशीनुसार करा 'हे' दान, 'या' दिवशी का दान करावे? ज्योतिषशास्त्र.. 
October Planet Transit 2026 : ऑक्टोबर महिन्यात दोन मोठ्ठ्या ग्रहांचं संक्रमण; 1, 2 नाही तर 5 राशींचं वाढणार टेन्शन, हातात पैसा येणार?
ऑक्टोबर महिन्यात दोन मोठ्ठ्या ग्रहांचं संक्रमण; 1, 2 नाही तर 5 राशींचं वाढणार टेन्शन, हातात पैसा येणार?

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget