एक्स्प्लोर

Lucky Zodiac Signs : 20 जुलैच्या दिवशी 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नशिबाचे दरवाजे उघडणार, नवीन नोकरीची संधी?

Lucky Zodiac Signs 20 July 2025 : उद्याच्या दिवशी गंड योग निर्माण झाला आहे. हा दिवस कोणकोणत्या राशींसाठी लकी असणार आहे ते जाणून घेऊयात. 

Lucky Zodiac Signs 20 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, उद्या 20 जुलै 2025 चा दिवस आहे. ग्रहांची स्थिती पाहता उद्याचा दिवस तुमच्यासाठी फार अनुकूल असणार आहे. तसेच, उद्याच्या दिवशी गंड योग (Yog) निर्माण झाला आहे. हा दिवस कोणकोणत्या राशींसाठी (Zodiac Sign) लकी असणार आहे ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी उद्याचा दिवस फार अनुकूल असणार आहे. या राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमची रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करु शकता. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी उद्याचा दिवस फार चांगला असणार आहे. उद्याच्या दिवसात तुमचा लकी रंग लाल आहे. तसेच, लकी नंबर 9 असणार आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी उद्याचा दिवस फार शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्या सुख शांतीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, प्रेमसंबंधात सुधारणा झालेली दिसेल. तुमच्या वाणीत गोडवा दिसेल. दुसऱ्यांच्या भावनांचा तुम्ही आदर कराल. उद्याच्या दिवसात तुमचा लकी कलर पांढरा तर लकी नंबर 2 आहे. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी उद्याचा दिवस फार खास असणार आहे. तुमच्या करिअरमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, उद्याच्या दिवसात तुम्हला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. परदेशात जाण्याची संधी निर्माण झालेली दिसेल. तुमचा लकी रंग सोनेरी तर लकी रंग 1 असणार आहे. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीसाठी उद्याचा दिवस लाभदायक असणार आहे. या काळात मुलांच्या कलात्मकतेला चांगला वाव मिळालेला दिसेल. ज्येष्ठांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणार आहे. तसेच, तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल. लकी रंग - पिवळा आणि लकी नंबर 3 असणार आहे. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी उद्याचा दिवस फार शुभकारक असणार आहे. तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती झालेली दिसेल. तसेच, तुमच्या नोकरीत तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. करिअरला नवी दिशा मिळेल. तसेच, ग्रहांची स्थिती चांगली असणार आहे. उद्याच्या दिवसाचा लकी रंग निळा आहे. तसेच, लकी नंबर 7 असणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :       

Shukra Gochar 2025 : अवघ्या 24 तासांतच 'या' 4 राशींसाठी उघडणार संपत्तीचा खजिना; शुक्र ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने मालामाल होतील राशी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
Share Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
Nashik News: नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी
Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report
Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
Share Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
Nashik News: नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
Gold Silver Rate : सोने 1175 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 5835 रुपयांनी घसरले; जाणून घ्या 22 कॅरेट,24 कॅरेट सोन्याचे दर 
सोने 1175 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 5835 रुपयांनी घसरले; जाणून घ्या 22 कॅरेट,24 कॅरेट सोन्याचे दर 
फरहान अख्तरला 40 कोटी तर दूर, एक पैसाही देणार नाही; ‘डॉन 3’ प्रकरणात रणवीर सिंहचा पलटवार, म्हणाला...
फरहान अख्तरला 40 कोटी तर दूर, एक पैसाही देणार नाही; ‘डॉन 3’ प्रकरणात रणवीर सिंहचा पलटवार, म्हणाला...
Nagpur Accident News: रस्त्याच्या कडेवर उभ्या असलेल्या दुचाकीमुळे 17 प्रवाशांचे वाचले प्राण; नागपुरात एसटी बसचा विचित्र अपघात
रस्त्याच्या कडेवर उभ्या असलेल्या दुचाकीमुळे 17 प्रवाशांचे वाचले प्राण; नागपुरात एसटी बसचा विचित्र अपघात
Superstar First Appeared In Front Of Camera: 47 वर्षांपूर्वी कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा आलेला सुपरस्टार; 2026 मध्ये 'बॉर्डर 2'च्या गाजावाज्यात गपचूप दिली 300 कोटींची फिल्म
47 वर्षांपूर्वी कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा आलेला सुपरस्टार; 2026 मध्ये 'बॉर्डर 2'च्या गाजावाज्यात गपचूप दिली 300 कोटींची फिल्म
Embed widget