एक्स्प्लोर

Lucky Zodiac Signs : 13 फेब्रुवारीचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; अचानक होणार धनलाभ, वाचा लकी राशी

Lucky Zodiac Signs 13 February 2026 : ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींनुसार, उद्याचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. कारण उद्याच्या दिवशी शुक्र ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन होणार आहे.

Lucky Zodiac Signs 13 February 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 13 फेब्रुवारीचा दिवस म्हणजेच शुक्रवारचा दिवस आहे. हा दिवस देवी लक्ष्मीला (Goddess Lakshmi) समर्पित आहे. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींनुसार, उद्याचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. कारण उद्याच्या दिवशी शुक्र ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन होणार आहे. तसेच, लवकरच बुध आणि सूर्य, मंगळ ग्रहांचं देखील संक्रमण होणार आहे. त्यामुळे उद्या कोणत्या 5 राशींना लाभ मिळणार आहे. हा दिवस कोणत्या राशींसाठी लकी असणार आहे? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस भाग्यशाली असणार आहे. कामाच्या निमित्ताने तुम्ही प्रवास कराल. तसेच, तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. नवीन गोष्टी शिकायला मिळतील. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीत पूर्वीपेक्षा जास्त भरभराट पाहायला मिळेल. तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस लाभदायक असणार आहे. या राशीच्या लोकांचा व्यवसाय विस्तार चांगला होईल. तुमच्या कामातून तुम्हाला आनंद मिळेल. तसेच, आरोग्याच्या बाबतीत देखील तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांच्या दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल. तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. तसेच, काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील. त्यामुळे तुमचा दिवस आनंदात जाईल. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवाल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी उद्याचा दिवस लाभदायी असणार आहे. या कालावधीत तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळू शकते. तसेच, तुमच्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळेल. करिअरच्या बाबतीत काही चढ-उतार जाणवतील. तसेच, पार्टनरबरोबर तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करु शकता. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी उद्याचा दिवस सकारात्मक असणार आहे. या काळात तुमच्यातील कलागुणांना चांगना न्याय मिळेल. तसेच, एखाद्या नवीन कार्याची सुरुवात तुम्ही करु शकता. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. तसेच, नात्यात गोडवा वाढलेला दिसेल. 

हे ही वाचा :                                                   

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shani-Shukra Yuti 2026 : सावधान! शनी-शुक्राची युती 'या' 4 राशींची झोप उडवणार; आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी मार्चचा दुसरा आठवडा गेम पालटणार! 3 राशींना मोठा धनलाभ, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी मार्चचा दुसरा आठवडा गेम पालटणार! 3 राशींना मोठा धनलाभ, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींचं मार्चचा दुसरा आठवडा नशीब पालटणार! 3 राशींकडे पैसा येणार, इतर राशींचं भविष्य? साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींचं मार्चचा दुसरा आठवडा नशीब पालटणार! 3 राशींकडे पैसा येणार, इतर राशींचं भविष्य? साप्ताहिक राशीभविष्य
Surya Shani Yuti 2026: पैसा..नोकरी..प्रेम..15 मार्चपासून 4 राशींना सावधानतेचा इशारा! सूर्य-शनीच्या युतीमुळे मागोमाग आव्हान? कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या..
पैसा..नोकरी..प्रेम..15 मार्चपासून 4 राशींना सावधानतेचा इशारा! सूर्य-शनीच्या युतीमुळे मागोमाग आव्हान? कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या..
Sankashti Chaturthi 2026: आज संकष्टी चतुर्थीला 3 राशींचं भाग्य फळफळलं! ग्रहांचा पॉवरफुल नवपंचम राजयोग बनला, संपत्तीचा मार्ग मोकळा, पैसा, प्रगतीचा वेग दुप्पट
आज संकष्टी चतुर्थीला 3 राशींचं भाग्य फळफळलं! ग्रहांचा पॉवरफुल नवपंचम राजयोग बनला, संपत्तीचा मार्ग मोकळा, पैसा, प्रगतीचा वेग दुप्पट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तेजसनंतर आता सुखोई-30 कोसळलं; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद, 12 वर्षात तब्बल आठव्यांदा सुखोई क्रॅश
तेजसनंतर आता सुखोई-30 कोसळलं; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद, 12 वर्षात तब्बल आठव्यांदा सुखोई क्रॅश
Govinda On Indusrty: 'ज्यांचं नाव चांगलंय, ते खूपच डेंजर असतात...'; गोविंदाकडून बॉलिवूडच्या 'त्या' मोठ्या नावाची पोलखोल
'ज्यांचं नाव चांगलंय, ते खूपच डेंजर असतात...'; गोविंदाकडून बॉलिवूडच्या 'त्या' मोठ्या नावाची पोलखोल
Mira Bhayandar News :आधी उड्डाणपूल, आता बिंनभितीचं टॉयलेट; मिरा-भाईंदर शौचालयाचं 'अजब' डिझाईन चर्चेत, MMRDAचा आणखी एक प्रताप!
आधी उड्डाणपूल, आता बिंनभितीचं टॉयलेट; मिरा-भाईंदर शौचालयाचं 'अजब' डिझाईन चर्चेत, MMRDAचा आणखी एक प्रताप!
Gold rate and Silver price: अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
Rohit Pawar on VSR: अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहित पवारांचा आरोप
काळ्या काचांची गाडी, शाही बडदास्त, VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट: रोहित पवार
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Maharashtra Live blog updates: राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार, आधीच 9 लाख 32 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर, कालबाह्य योजना बंद होणार?
Maharashtra Live blog updates: राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार, आधीच 9 लाख 32 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर, कालबाह्य योजना बंद होणार?
Embed widget