एक्स्प्लोर

Lucky Zodiac Sign: आजची 25 एप्रिल तारीख भारी!  शुभ योगात 'या' 5 राशींचे नशीब असं पालटणार की, नोकरीत पगारवाढ, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडणार

Lucky Zodiac Sign: ज्योतिषशास्त्रानुसार, एप्रिल महिन्याच्या 25 तारखेला ग्रहांच्या चालीमध्ये विशेष बदल होणार आहे, ज्यामुळे 5 राशींचे भाग्य उजळू शकते.

Lucky Zodiac Sign: तसं पाहायला गेलं तर प्रत्येक दिवस खास असतो. येणाऱ्या प्रत्येक दिवसाची सुरूवात आपल्यासाठी एक नवी आशा, उत्साह, उमेद घेऊन येते.ज्योतिषशास्त्रानुसार बोलल्यास, 2025 हे वर्ष खऱ्या अर्थाने खास असणार आहे. त्यापैकी एप्रिल महिन्याच्या 25 तारखेला ग्रहांच्या चालीमध्ये विशेष बदल होणार आहे, ज्यामुळे 5 राशींचे भाग्य उजळू शकते. ज्या लोकांच्या बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या आता संपतील आणि जीवनात नवीन सुरुवात करण्याची संधी मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत? 

आज एक खास योग तयार होतोय

ज्योतिषशास्त्रानुसार, 25 एप्रिलचा दिवस खास असणार आहे. कारण आज एक खास योग तयार होतोय, जो काही राशींसाठी खूप खास असणार आहे. हा योग ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचा मानला जातो, ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो जसे की आर्थिक स्थिती, भावना, करिअर, नातेसंबंधावर होतो. आजच्या या दिवशी चंद्र कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. तसेच या राशीत राहू, शनि, बुध आणि शुक्र हे 4 ग्रह आधीपासूनच आहेत, या ग्रहांचं मिलन होऊन पंचग्रही योग तयार होईल. या योगामुळे काही राशींचे भाग्य बदलू शकते आणि वाईट काळही संपुष्टात येऊ शकतो.

वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या लोकांसाठी आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल, प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतील. तुम्हाला तुमच्या करिअर किंवा व्यवसायात मोठी संधी मिळू शकते. जर तुम्ही काही काळापासून कोणत्याही अडचणी किंवा आर्थिक संकटाशी झुंजत असाल तर आता तुम्हाला आराम मिळणार आहे. याशिवाय तुम्हाला कौटुंबिक सहकार्यही मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.

कर्क

ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीच्या लोकांसाठी आजची दिवस तुमच्यासाठी चांगला काळ आणेल. कोणतेही प्रलंबित काम अचानक पूर्ण होऊ शकते आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल.हा दिवस आनंदाची बातमी घेऊन येईल. तुम्हाला भावनिकदृष्ट्याही मजबूत वाटेल. तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता, जुने तणाव आता दूर होऊ शकतात आणि घरात आणि कुटुंबात शांतता नांदेल. 

मकर

ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीसाठी हा दिवस आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि आत्मविश्वासही वाढेल. जुनी अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात. हा दिवस अनेक गोष्टींनी विशेषतः फायदेशीर ठरू शकतो. नशीब तुमची साथ देईल. ऑफिसमध्ये तुमची प्रशंसा होऊ शकते किंवा तुम्हाला काही नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते. आज तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. 

मीन

ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीच्या लोकांसाठी हा दिवस खूप शुभ संकेत देणारा आहे. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि काही जुन्या प्रयत्नांचे तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. जर तुम्ही कोणत्याही नात्याबद्दल संभ्रमात असाल तर आता गोष्टी स्पष्ट होतील आणि नात्यात गोडवा येईल. तसेच, काही चांगली बातमी किंवा चांगली बातमी तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा भरेल.

सिंह

ज्योतिषशास्त्रानुसार, 25 एप्रिलच्या दिवशी तुम्हाला नोकरी किंवा अभ्यासाशी संबंधित काही चांगली बातमी देखील मिळू शकते. कोणतीही कौटुंबिक किंवा वैयक्तिक समस्या आता दूर होऊ शकते. तुम्हाला नोकरी किंवा अभ्यासाशी संबंधित काही चांगली बातमी देखील मिळू शकते.आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन उत्साह आणेल. तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. कोणत्याही कामात तुम्ही प्रयत्न केले असतील तर त्याचे फळ तुम्हाला आता मिळू शकेल. 

हेही वाचा :

आता खरं 'या' 7 राशींचं टेन्शन मिटणार! 25 एप्रिलपासून मीन राशीत पुन्हा पंचग्रही योग बनतोय, श्रीमंतीचा योग अगदी जवळ आहे...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Embed widget