एक्स्प्लोर

Lucky Zodiac Sign : 30 एप्रिल अक्षय्य तृतीयेचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार लकी; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले, घरात लक्ष्मी नांदणार

Lucky Zodiac Sign 30 April 2025 : 30 एप्रिलचा दिवस काही राशींसाठी फार शुभ असणार आहे. कारण या दिवशी अक्षय्य तृतीयेचा दिवस आहे.

Lucky Zodiac Sign 30 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 30 एप्रिलचा दिवस काही राशींसाठी (Zodiac Signs) फार शुभ असणार आहे. कारण या दिवशी अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya) दिवस आहे. तसेच, अनेक ग्रहांचं देखील संक्रमण होणार आहे. यामुळे काही राशींना याचा चांगलाच लाभ मिळणार आहे. त्यामुळे उद्याचा म्हणजेच 28 एप्रिलचा दिवस कोणकोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी 30 एप्रिल म्हणजेच अक्षय्य तृतीयेचा दिवस फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांना उद्या चांगली वार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. या काळात उत्पन्नाचे नवे स्त्रोत तुमच्यासमोर खुले होतील. तसेच, पैशांची गुंतवणूक करण्यासाठी उद्याचा दिवस चांगला आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस चांगला असणार आहे. या राशीच्या करिअरमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा मोठा विस्तार झालेला दिसेल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. तुमच्या वाणीत मधुरता असेल. तसेच, घरात लवकरच शुभ कार्याचं आयोजन केलं जाऊ शकतं. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी उद्याचा दिवस भाग्याचा असणार आहे. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, भौतिक सुख-समृद्धीचा तुम्ही चांगला लाभ घ्याल. जर तुम्हाला एखादी प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी उद्याचा दिवस फार शुभ असणार आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तुमचे नातेसंबंध घट्ट होतील. तसेच, तुमचं मन प्रसन्न राहील. कामकाजात तुमचं मन रमेल. शनीचं नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहे. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन ऑर्डर्स मिळतील. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांना अक्षय्य तृतीयेच्या दिवशी एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. या काळात जर तुम्हाला नवीन नोकरी मिळवायची असेल तर तुमच्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी होऊ शकतात. तसेच, कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. तसेच, तुमच्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण असेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :

Grah Gochar May 2025 : मे महिन्यात होणार 6 ग्रहांचा महासंगम; 5 राशी होतील मालामाल, पैशांचा पडणार धो-धो पाऊस

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog: बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा नवा दिवस, रात्रभर रस्त्यावरच झोपले
Maharashtra Live blog: बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा नवा दिवस, रात्रभर रस्त्यावरच झोपले
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार,  टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार, टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
Hyderabad Balloon Flights : हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
BMC Election Uddhav Thackeray: BMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, 60 पेक्षा जास्त वय असलेल्या नगरसेवकांना उमेदवारी नाही, नव्या चेहऱ्यांना संधी
BMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, 60 पेक्षा जास्त वय असलेल्या नगरसेवकांना उमेदवारी नाही, नव्या चेहऱ्यांना संधी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ravikant Tupkar : 'आमदारच नव्हे, दोन-चार मंत्र्यांना कापा',तुपकरांचे चिथावणीखोर वक्तव्य
Bacchu Kadu Morcha Nagpur : बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम, महामार्गानंतर आता रेल्वे रोखणार?
Raju Bakane Farmer Protest: 'कर्जमाफीसाठी मुद्दा लावून धरेन', BJP आमदार आंदोलकांच्या गराड्यात
Farmers' Fury: 'मी कोणत्याच पक्षाचा नाही, मी शेतकरी आहे!', Parbhani त जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली.
PM Modi Mumbai : मोदींचा मुंबई दौरा, मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला पंतप्रधान संबोधित करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog: बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा नवा दिवस, रात्रभर रस्त्यावरच झोपले
Maharashtra Live blog: बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा नवा दिवस, रात्रभर रस्त्यावरच झोपले
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार,  टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार, टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
Hyderabad Balloon Flights : हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
BMC Election Uddhav Thackeray: BMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, 60 पेक्षा जास्त वय असलेल्या नगरसेवकांना उमेदवारी नाही, नव्या चेहऱ्यांना संधी
BMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, 60 पेक्षा जास्त वय असलेल्या नगरसेवकांना उमेदवारी नाही, नव्या चेहऱ्यांना संधी
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
Cyclone Montha : चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
Mohammad Shami : मोहम्मद शमीचा सलग दुसऱ्या रणजी सामन्यात धमाका, गुजरात विरुद्ध 8 विकेट घेतल्या, आगरकरसह निवड समितीचं टेन्शन वाढलं
मोहम्मद शमीचा धडाका कायम, गुजरात विरुद्ध 8 विकेट घेतल्या, निवड समितीला दमदार कामगिरीतून उत्तर
Rashmika Mandanna: 8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
Embed widget