एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

Lucky Zodiac Sign : 28 एप्रिलचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार गेम चेंजर! शनी नक्षत्र परिवर्तनाने आयुष्य 360 डिग्री बदलणार

Lucky Zodiac Sign 28 April 2025 : उद्या शनीचं नक्षत्र परिवर्तन होणार आहे. यासाठी 28 एप्रिलचा दिवस कोणकोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे ते जाणून घेऊयात. 

Lucky Zodiac Sign 28 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 28 एप्रिलचा दिवस काही राशींसाठी (Zodiac Signs) फार शुभ असणार आहे. या दिवशी ग्रहांच्या चालीचा देखील काही राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे. तसेच, शनीचं (Shani Dev) नक्षत्र परिवर्तन होणार आहे. यामुळे काही राशींना याचा चांगलाच लाभ मिळणार आहे. त्यामुळे उद्याचा म्हणजेच 28 एप्रिलचा दिवस कोणकोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस भाग्यशाली ठरणार आहे. शनीच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश होणार आहे. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. नोकरीत प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमची रखडलेली कामे पूर्ण करता येतील. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी उद्याचा दिवस खास असणार आहे. सकाळपासूनच तुम्ही उत्साही असाल. तसेच, ग्रहांची स्थिती चांगली असल्या कारणाने तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडताना दिसतील. तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ तुम्हाला मिळेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तुमचे नातेसंबंध घट्ट होतील. तसेच, तुमचं मन प्रसन्न राहील. कामकाजात तुमचं मन रमेल. शनीचं नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहे. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन ऑर्डर्स मिळतील. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस फार चांगला जाणार आहे.  शनीचं नक्षत्र परिवर्तन या राशीसाठी शुभ ठरणार आहे. या काळात तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडलेले दिसतील. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढलेला दिसेल. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीसाठी उद्याचा दिवस चांगला असणार आहे. या काळात भविष्याशी संबंधित तुम्ही नवीन योजना आखाल. प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. तसेच, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. करिअरचे नवे पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध होतील. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :    

Weekly Lucky Zodiacs : नवीन आठवडा 'या' 5 राशींसाठी भाग्याचा; 7 दिवसांत नशीब सोन्यासारखं उजळणार, चौफेर धनलाभाचे संकेत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Palitana : गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Scam: 'मी कामाचा माणूस, मला चुकीचं खपत नाही', उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचे वक्तव्य
Eknath Shinde Call Sanjay Raut: संजय राऊतांच्या प्रकृतीसाठी शिंदेंचा फोन, राजकीय वर्तुळात चर्चा
Devendra Fadnavis On Mahapalika : राज्यात भाजप एक नंबरच पक्ष राहिला पाहिजे, फडणवीसांचा आदेश
Pune Land Scam : अंजली दमानिया पत्रकार परिषदेत मुंडवा जमीन प्रकरणासंदर्भात खुलासे करणार
Maharashtra Politics : MNS सोबत युतीचा प्रस्ताव नाही, निर्णय INDIA आघाडी घेईल - हर्षवर्धन सकपाळ.

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Palitana : गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
Arun Gujrati: 40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
अकोला दंगलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून स्वत:च्याच आदेशावर स्थगिती; हरकतीनंतर SIT संदर्भातील 'तो' निर्णय रद्द
अकोला दंगलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून स्वत:च्याच आदेशावर स्थगिती; हरकतीनंतर SIT संदर्भातील 'तो' निर्णय रद्द
Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; दिग्गज नेत्यांचं टेन्शन मिटलं, पण शिंदे गटात गेलेल्यांना दणका, कुणाकुणाला फटका?
नाशिक महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; दिग्गज नेत्यांचं टेन्शन मिटलं, पण शिंदे गटात गेलेल्यांना दणका, कुणाकुणाला फटका?
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय, 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय, 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला
Embed widget