एक्स्प्लोर

Lucky Zodiac Sign: 21 जून तारीख अद्भूत! 19 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग, 'या' 5 राशींचं नशीब जोरात, श्री विष्णूची विशेष कृपा असेल

Lucky Zodiac Sign: ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवार 21 जून 2025 हा दिवस काही विशेष राशींसाठी खूप शुभ राहील. शुभ योगांमुळे या दिवशी 5 राशींचे भाग्य पालटू शकते.

Lucky Zodiac Sign: जेव्हा तुमच्या मेहनतीला ग्रह-ताऱ्यांच्या शुभ योगाची साथ मिळते तर तुमचा दिवस एकदम भाग्यशाली बनतो.. ज्योतिषशास्त्रानुसार, जून महिन्यातील 21 जून 2025 हा दिवस काही राशींसाठी खूप खास असेल. या दिवशी 5 राशींचे भाग्य पालटू शकते. कारण यंदा योगिनी एकादशी 21 जून रोजी साजरी केली जाईल. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस मानला जातो. ज्योतिषशास्त्रात हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सूर्य देव लवकर उगवतो आणि संध्याकाळी उशिरा सूर्यास्त होतो. या वर्षी जवळजवळ 19 वर्षांनंतर योगिनी एकादशीला एक मोठा योगायोग घडला आहे त्यांना मोठे फायदे मिळण्याचे संकेत आहेत. त्यांना कामात यश मिळेल. नवीन संधी मिळतील. जे लोक अडचणीत होते, त्यांना दिलासा मिळेल. या दिवशी कोणत्या राशींना फायदा होईल ते जाणून घेऊया.

19 वर्षांनंतर घडणार दुर्मिळ योगायोग! 5 राशींचे भाग्य चमकणार...

सनातन धर्मात एकादशी तिथीला खूप महत्त्व आहे. ही तिथी भगवान श्री हरि विष्णूंना समर्पित आहे. यंदा योगिनी एकादशी 21 जून रोजी साजरी केली जाईल. ज्योतिषशास्त्रात हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. शनिवारी योगिनी एकादशीच्या दिवशी हा योगायोग झाल्यामुळे भगवान विष्णू आणि सुर्यदेवाची कृपा सर्व राशींवर दिसून येईल. परंतु त्याचा सर्वात सकारात्मक परिणाम काही राशींवर होईल. योगिनी एकादशीच्या दिवशी 5 लोकांना श्री हरि विष्णूची विशेष कृपा लाभेल.

मेष

मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात नवीन योजना आखता येतील. धार्मिक कार्यात रस वाढेल आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.

कर्क

कर्क राशीच्या लोकांचे संबंध सुधारतील. कौटुंबिक जीवनात गोडवा येईल. दीर्घकाळ चाललेले भांडणे शांत होतील आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. अचानक पैसे मिळतील.

तूळ

तुळ राशीच्या लोकांसाठी हा दिवस सर्वात मोठा दिवस मानला जातो. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल. वेळ अनुकूल राहील आणि गुंतवणूक आणि व्यवसायात यश मिळेल.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी हा दिवस अनेक संधी घेऊन येईल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले कामही पूर्ण होईल. समाजात आदर वाढेल. तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवू शकता आणि वैवाहिक जीवनातही गोडवा येईल. धार्मिक कार्यात रस वाढेल.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ सर्वोत्तम राहील. मानसिक गोंधळ संपेल. करिअरच्या क्षेत्रात प्रगती होईल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हाल आणि न्यायालयीन प्रकरणांमध्ये चांगले निकाल मिळतील.

हेही वाचा :                          

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जूनचा शेवट भाग्याचा! करिअर, पैसा, लव्ह लाईफ कसे असेल? साप्ताहिक राशीभविष्य वाचा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Jain Boarding: आमचे 230 कोटी परत करा, विशाल गोखलेंनी जैन बोर्डिंगला पाठवलेल्या मेलमध्ये नेमकं काय?
आमचे 230 कोटी परत करा, विशाल गोखलेंनी जैन बोर्डिंगला पाठवलेल्या मेलमध्ये नेमकं काय?
Pune Jain Boarding: रात्री 10.30 वाजता फोन, Whatsapp वर पत्र पाठवलं, मुरलीधर मोहोळ अन् राजू शेट्टींमध्ये काय बोलणं झालं?
रात्री 10.30 वाजता फोन, Whatsapp वर पत्र पाठवलं, मुरलीधर मोहोळ अन् राजू शेट्टींमध्ये काय बोलणं झालं?
Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांकडे SIT ची मागणी, बीडच्या 'त्या' पुढाऱ्यांवर टीका, मारहाण झालेला मुकादम समोर आणला, डॉक्टर तरुणीच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे आक्रमक
डॉक्टर तरुणीला न्याय मिळवून देणारच, धनंजय मुंडे आक्रमक, मुकादमाचे 9-10 ट्रॅक्टर कारखान्यावर असूनही मारहाण, मुंडेंनी मुकादम समोर आणला
Election Commission : संपूर्ण देशभरात SIR राबवणार, पहिल्या टप्प्यात 10 राज्यांचा समावेश, निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करणार
संपूर्ण देशभरात SIR, पहिल्या टप्प्यात 10 राज्यांचा समावेश, निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Satara Phaltan Doctor Case: 'पोलिसांनीच पोलिसांना मदत केली का?' PSI बदने 48 तास फरार, अखेर शरण
Pune Land Deal: 'नैतिकतेच्या मुद्द्यावर व्यवहार रद्द', बिल्डर Vishal Gokhale यांचा मोठा निर्णय
Jain Bording Land Deal : बिल्डर Gokhale व्यवहार रद्द करणार, तरीही राजू शेट्टी आक्रमक
ECI PC Voter List Row: देशव्यापी मतदार यादीची फेरछाननी होणार? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Ravindra Dhangekar vs Murlidhar Mohol : दोन दिवसात व्यवहार रद्द करा, मोहोळ यांना जिलेबी भरवू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Jain Boarding: आमचे 230 कोटी परत करा, विशाल गोखलेंनी जैन बोर्डिंगला पाठवलेल्या मेलमध्ये नेमकं काय?
आमचे 230 कोटी परत करा, विशाल गोखलेंनी जैन बोर्डिंगला पाठवलेल्या मेलमध्ये नेमकं काय?
Pune Jain Boarding: रात्री 10.30 वाजता फोन, Whatsapp वर पत्र पाठवलं, मुरलीधर मोहोळ अन् राजू शेट्टींमध्ये काय बोलणं झालं?
रात्री 10.30 वाजता फोन, Whatsapp वर पत्र पाठवलं, मुरलीधर मोहोळ अन् राजू शेट्टींमध्ये काय बोलणं झालं?
Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांकडे SIT ची मागणी, बीडच्या 'त्या' पुढाऱ्यांवर टीका, मारहाण झालेला मुकादम समोर आणला, डॉक्टर तरुणीच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे आक्रमक
डॉक्टर तरुणीला न्याय मिळवून देणारच, धनंजय मुंडे आक्रमक, मुकादमाचे 9-10 ट्रॅक्टर कारखान्यावर असूनही मारहाण, मुंडेंनी मुकादम समोर आणला
Election Commission : संपूर्ण देशभरात SIR राबवणार, पहिल्या टप्प्यात 10 राज्यांचा समावेश, निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करणार
संपूर्ण देशभरात SIR, पहिल्या टप्प्यात 10 राज्यांचा समावेश, निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2025 | रविवार
विराट-रोहित विसरा, गिल आणि गंभीर सुद्धा 2027 च्या वर्ल्टकपपर्यंत टिकण्याची शक्यता कमी; डेव्हिड वॉर्नरची धक्कादायक पोस्ट व्हायरल
विराट-रोहित विसरा, गिल आणि गंभीर सुद्धा 2027 च्या वर्ल्टकपपर्यंत टिकण्याची शक्यता कमी; डेव्हिड वॉर्नरची धक्कादायक पोस्ट व्हायरल
Maharashtra Live Updates: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांच्याकडून रद्द
Maharashtra Live Updates: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांच्याकडून रद्द
Phaltan Crime : फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणी निलंबित PSI गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलीस कोठडी, सुनावणीत काय घडलं?
फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणी निलंबित PSI गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलीस कोठडी, सुनावणीत काय घडलं?
Embed widget