एक्स्प्लोर

Lord Shiva Favourite Zodiac Signs : महादेवाच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; श्रावण महिन्यात राशींना मिळणार बंपर लाभ; धनसंपत्तीत होणार भरभराट

Lord Shiva Favourite Zodiac Signs : ज्योतिष शास्त्रानुसार, भगवान शंकराला चार राशी फार प्रिय आहेत. या चार राशींसाठी श्रावण महिना फार शुभकारक असणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Lord Shiva Favourite Zodiac Signs : हिंदू धर्मात श्रावण (Shravan 2026) महिन्याला फार महत्त्व आहे. त्यानुसार, येत्या 13 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. हा कालावधी 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2026 पर्यंत श्रावण महिन्याचा कालावधी असणार आहे. श्रावण महिन्यात एकूण 4 सोमवार आहेत. या दरम्यान भगवान शंकराच्या (Lord Shiva) मंदिरात भक्तांची मोठी गर्दी जमा होते. शंकराच्या शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो. 

ज्योतिष शास्त्रानुसार, भगवान शंकराला चार राशी फार प्रिय आहेत. या चार राशींसाठी श्रावण महिना फार शुभकारक असणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope) 

वृषभ राशी ही भगवान शंकराच्या प्रिय राशींपैकी एक रास मानली जाते. या राशीचा संबंध चंद्राशी जोडण्यात आला आहे. त्यामुळे श्रावणाचा काळ या राशीसाठी फार शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली भरभराट झालेली दिसेल. वैवाहिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीचा स्वामी चंद्र ग्रह आहे. या राशीच्या लोकांवर देखील भगवान शंकराची कृपा असते. या काळात तुम्हाला करिअर आणि व्यवसायात अनुकूल परिणाम पाहायला मिळणार आहे. उत्पन्न वाढवण्याचे अनेक साधने तुमच्यासमोर निर्माण होतील. तसेच, या काळात तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला परतावा मिळेल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीचा स्वामी ग्रह हा शनिच्या जवळ आहे. श्रावणाचा हा महिना देखील मकर राशीसाठी फार शुभकारक असणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, तुम्हाला एखादी शुभवार्ता देखील या काळात ऐकायला मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांवर देखील भगवान शंकराची विशेष कृपा पाहायला मिळणार आहे. या काळात तुम्हाला संपत्तीतून चांगला लाभ मिळेल. तुमच्या धनसंपत्तीत चांगली भरभराट पाहायला मिळेल. तसेच, तुमची निर्णय घेण्याची क्षमता अधिक चांगली होईल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :           

Shani Vakri 2026 : मकर, कुंभ आणि मीन राशींनो वेळीच राहा सावध...27 जुलैपासून पुढचे 138 दिवस असणार शनिची वक्री चाल, संपत्तीवर होणार परिणाम?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 August 2026: आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion: कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget