एक्स्प्लोर

Astrology : 'या' 4 राशींवर नेहमीच खुश असतात भगवान जगन्नाथ; नेहमीच करतात धन-संपत्तीची बरकत, संकट येण्याआधी देतात संकेत

Lord Jagannath Favourite Zodiac Signs : सर्व 12 राशींपैकी फक्त 4 अशा राशी आहेत ज्या भगवान जगन्नाथाच्या प्रिय राशी मानल्या जातात. या राशींवर नेहमीच जगन्नाथांची कृपा असते.

Lord Jagannath Favourite Zodiac Signs : सध्या ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथ (Lord Jagannath) यांची भव्य रथयात्रा सुरु आहे. या यात्रेत भगवान जगन्नाथाचा आशीर्वाद मिळावा यासाठी देशभरातून अनेक भक्त सहभागी होतात. पण तुम्हाला माहीत आहे का सर्व 12 राशींपैकी फक्त 4 अशा राशी आहेत ज्या भगवान जगन्नाथाच्या प्रिय राशी मानल्या जातात. या राशींवर नेहमीच जगन्नाथांची कृपा असते. त्यांना त्यांच्या कर्माचं फळदेखील चांगलंच मिळतं. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

कोण आहेत भगवान जगन्नाथ? 

भगवान जगन्नाथ यांना भगवान कृष्णाचा देखील अवतार मानतात. जगन्नाथ या शब्दाचा अर्थ 'संसाराचा स्वामी.' भगवान जगन्नाथ यांना विशेषत: ओडिशातील पुरी या ठिकाणी पूजतात. 

जगन्नाथ रथ यात्रा

पुरी येथे दरवर्षी भगवान जगन्नाथ यांची रथ यात्रा आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीपासून सुरुवात होते. या यात्रेत भक्तांची फार गर्दी जमलेली असते. देशभरातून भाविक या यात्रेत सहभागी होण्यासाठी येतात. 

'या' आहेत भगवान जगन्नाथाच्या प्रिय राशी 

खरंतर, भगवान जगन्नाथ यांना संपूर्ण जगाचा नाथ मानला जातो. भगवान जगन्नाथ सर्व भक्तांना आशीर्वाद देतात. मात्र, काही लकी राशी अशा आहेत ज्या भगवान जगन्नाथांना प्रिय आहेत. या राशी कोणत्या ते पाहूयात. 

तूळ रास (Libra Horoscope)

ही रास भगवान जगन्नाथांची सर्वात प्रिय रास मानली जाते. या राशींच्या लोकांना जीवनात चांगलं यश मिळते. तसेच, धन-संपत्तीची यांच्याकडे कधीच कमतरता नसते. यांच्या घरात अन्नाची आणि धान्याची कशाचीच कमतरता नसते. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीचे लोक फार संवेदनशील असतात. या राशीच्या लोकांची देवावर फार श्रद्धा असते. या राशीला देखील भगवान जगन्नाथ भरभरुन आशीर्वाद देतात. 

सिंह रास (Leo Horoscope)

भगवान जगन्नाथांच्या कृपेने या राशीच्या लोकांमध्ये नेतृत्वक्षमता असते. बिझनेस असो वा नोकरी आपल्या करिअरमध्ये हे लोक वेगळा ठसा निर्माण करतात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांवर भगवान जगन्नाथांची फार कृपादृष्टी असते. या राशीचे लोक फार धनसंपत्ती आणि पैसा कमावतात. प्रामाणिकपणे काम करतात. तसेच, आपल्याडवळ असलेल्या गोष्टीत समाधानी असतात. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :         

Shani-Surya Yuti 2025 : शनी-सूर्याच्या युतीने जुळून येणार अद्भूत योग; 3 जुलैपासून 'या' राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, नशिबाचे दरवाजे उघडणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगाव, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?

व्हिडीओ

Mumbai congress Nagarsevak : BMC मध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक, कोणते मुद्दे घेऊन पालिकेत जाणार?
Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगाव, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
Embed widget