Libra October Monthly Horoscope 2025: वैदिकज्योतिषशास्त्रानुसार, ऑक्टोबर 2025 महिनालवकरचसुरुहोणारआहे. ग्रहआणिनक्षत्रांच्याराशीबदलामुळेऑक्टोबरमहिनाखूपखासअसणारआहे. हामहिनाकाहीराशींसाठीखूपफलदायीअसणारआहे, तरकाहीराशींनायामहिन्यातविशेषकाळजीघ्यावीलागणारआहे. तूळराशीच्यालोकांसाठीऑक्टोबरचामहिना (Monthly Horoscope) करिअर, आर्थिक, कौटुंबिकस्थितीच्याबाबतीतनेमकाकसाअसेल? जाणूनघेऊयात.

तूळराशीचीलव्हलाईफ (Libra October Monthly Horoscope 2025)

प्रेमाच्याबाबतीतयामहिन्यातथोडंलक्षदेण्याचीगरजआहे. तुमच्याजोडीदाराशीसंवादसाधतानासावधगिरीबाळगाआणिलगेचकोणावरहीविश्वासठेवूनका. नातेसंबंधसमजूनघेण्याचाप्रयत्नकराआणिसंवादाद्वारेगोंधळदूरकरा. विवाहितजीवनातथोडातणावअसेलआणिपरस्परसंघर्षांमुळेमानसिकत्रासहोऊशकतो. कौटुंबिकजबाबदाऱ्यावाढतील, त्यामुळेसंतुलनराखणेमहत्त्वाचेआहे.

तूळराशीचेकरिअर (Libra October Monthly Horoscope 2025)

यामहिन्यातऑक्टोबरहामहिनाकरिअरच्यादृष्टीनेउत्तमअसेल. करिअरच्यासंधीउत्साहवर्धकअसतील, परंतुमतभेदआणिअनावश्यकसंघर्षटाळा. नोकरदारांसाठीमहिनाअनुकूलराहील. कामावरपाठिंबामिळेलआणितुमचेस्थानआणिप्रतिष्ठावाढूशकते. अपूर्णकामेपुन्हासुरूहोतीलआणिनिकालसमाधानकारकअसतील.

तूळराशीचीआर्थिकस्थिती (Libra October Monthly Horoscope 2025)

आर्थिकबाबतीतबोलायचंझाल्यास, यामहिन्याच्यासुरुवातीलाव्यावसायिकांसाठीडीलफायदेशीरठरणारनाही. पैसाखर्चहोण्याचीशक्यता, कोणतेहीधोकेटाळणेचांगले. 17ऑक्टोबरनंतरधनलाभ, नफ्याचीशक्यताहळूहळूवाढेल.

तूळराशीचेआरोग्य (Libra October Monthly Horoscope 2025)

आरोग्याच्याबाबतीत ऑक्टोबर महिना आरोग्याच्या दृष्टीने मिश्रित असेल. प्रतिकूल ग्रहांच्या स्थितीमुळे दुखापत होऊ शकते. मंगळाची स्थिती देखील प्रतिकूल आहे. सावधगिरी बाळगणे आणि काळजी घेणे महत्वाचे आहे.

हेही वाचा :           

October 2025 Lucky Zodiac: ऑक्टोबरच्या सुरूवातीलाच 'या' 3 राशींना मोठा लकी ड्रॉ! तब्बल 5 ग्रह राशी बदलणार, नोकरीत पगारवाढ, पैशाची एंट्री...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)