एक्स्प्लोर

Horoscope Today 9 September 2026: आज शेवटचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग बनले, कोणत्या राशी भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...

Horoscope Today 9 September 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, आज 9 सप्टेंबर 2026 बुधवार, 12 राशींसाठी कसा असेल? आजचा दिवस कोणासाठी फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य...

Horoscope Today 9 September 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 9 सप्टेंबर 2026, आजचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज श्रावण मासातील शेवटचा बुधवार आहे. हा दिवस भगवान भगवान गणेशाला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान विठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आवश्यक गोष्टींची खरेदी कराल, आर्थिक स्थिती मनासारखी राहील 
 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिला समतोलपणा राखतील, पडलेली सरकारी कामे मार्गी लागतील 
 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायात पूर्वी न मिळालेल्या संधी मिळतील, त्यामुळे नेटाने कामाला लागाल
. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन कामे स्वीकारताना त्यातील तांत्रिक गोष्टींचा अंदाज जरूर घ्यावा, घरामध्ये वाढत्या खर्चामुळे थोडे ताण निर्माण होतील 
 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही गोष्टींमध्ये प्रतिक्रिया व्यक्त न करता तटस्थ राहणे उत्तम ठरेल, नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी जपून बोला 
 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा तापटपणा वाढण्याची शक्यता आहे, तुमची दगदग आणि धावपळ थोडी वाढणार आहे 
 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिलांची दैनंदिन कामे थोडी विस्कळीत होण्याची शक्यता आहे, राग ताब्यात ठेवणे महत्त्वाचे ठरेल 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने चांगले ग्रहमान आहे, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घ्यायला हरकत नाही 
 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोणताही सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाणारा आहे, विद्यार्थ्यांना अभ्यासात थोडे अडथळे येतील 
 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आळशीपणा सोडायला लागेल, संततीसाठी पैसा खर्च कराल किंवा त्यांची मते न पडल्यामुळे संघर्ष संभवतो 
 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमचा मूळ गंभीर स्वभाव अजूनच गंभीर बनेल, महिलांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागेल 
 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस दुसऱ्यांना जाणून घेण्यात यशस्वी व्हाल, आत्मविश्वास थोडा दळमळीत होण्याची शक्यता, त्यामुळे निर्णय पटकन घेणार नाही.

हेही वाचा :

Ganesh Chaturthi Horoscope 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात..'गणेशोत्सवाचा' 12 दिवसांचा काळ नशीब पालटणारा, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Shashtra: तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर 'या' देवतांचे फोटो नाही ना? जीवनात संकट येण्याचे एक मुख्य कारण? वास्तुशास्त्र...
तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर 'या' देवतांचे फोटो नाही ना? जीवनात संकट येण्याचे एक मुख्य कारण? वास्तुशास्त्र...
Shani Sade Sati: शनि साडेसाती सुरू असताना सोनं घालावं की नाही? शनि-सूर्याच्या शत्रूचा जीवनावर मोठा प्रभाव? ज्योतिषशास्त्र सांगते..
शनि साडेसाती सुरू असताना सोनं घालावं की नाही? शनि-सूर्याच्या शत्रूचा जीवनावर मोठा प्रभाव? ज्योतिषशास्त्र सांगते..
Shardiya Navratri 2026 : शारदीय नवरात्रीत तुमच्या राशीनुसार 'अशी' करा देवीची पूजा; जाणून घ्या कोणत्या राशीने कोणते फूल अर्पण करावे?
शारदीय नवरात्रीत तुमच्या राशीनुसार 'अशी' करा देवीची पूजा; जाणून घ्या कोणत्या राशीने कोणते फूल अर्पण करावे?
Pitru Paksha 2026: मुलगा नसेल, तर मुलगी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करू शकते का? गरुडपुराण, धार्मिक मान्यता सांगते...
मुलगा नसेल, तर मुलगी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करू शकते का? गरुडपुराण, धार्मिक मान्यता सांगते...
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Nana Patekar Viral Video: 'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Raj Thackeray: नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
Embed widget