एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

Horoscope Today 9 October 2025 : आज गुरुवारच्या दिवशी 5 राशींचं होणार चांगभलं; समोर आलेलं संकट दूर करेल विघ्नहर्ता, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 9 October 2025 : सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 9 October 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 9 ऑक्टोबर 2025 चा दिवस आहे. आजचा वार गुरुवार असल्या कारणाने हा दिवस आपण दत्तगुरुंना समर्पित करतो. आजच्या दिवशी भक्त दत्त मंदिरात जातात. देवाची पूजा करतात. तसेच, चांगल्या कार्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. तसेच, ग्रहांची स्थिती पाहता देखील आजचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. मात्र, 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries)

करिअर/व्यवसाय: महत्वाचे काम पूर्ण होतील; सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल.

आर्थिक स्थिती: अनपेक्षित खर्च होऊ शकतो; निर्णय विचारपूर्वक घ्या.

नाती/कुटुंब: प्रियजनांसोबत संवाद गोड; घरात आनंदाचे वातावरण.

आरोग्य: हलका थकवा जाणवेल; व्यायाम करा.

उपाय: हनुमानाला तांबडे फुल अर्पण करा.

वृषभ रास (Taurus)

करिअर/व्यवसाय: नवीन संधी मिळेल; जुने प्रकल्प पूर्ण होतील.

आर्थिक स्थिती: पैशांची आवक चांगली; खर्चावर संयम ठेवा.

नाती/कुटुंब: मित्र व कुटुंबासोबत वेळ आनंददायी.

आरोग्य: डोळ्यांची काळजी घ्या.

उपाय: पिवळे फुल देवीला अर्पण करा.

मिथुन रास (Gemini)

करिअर/व्यवसाय: सर्जनशील काम यशस्वी; वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल.

आर्थिक स्थिती: लहान गुंतवणुकीतून फायदा.

नाती/कुटुंब: मित्रांसोबत आनंदी क्षण; नात्यात गोडवा वाढेल.

आरोग्य: झोपेची कमतरता जाणवू शकते.

उपाय: तुळशीला पाणी अर्पण करा.

कर्क रास (Cancer)

करिअर/व्यवसाय: नवीन जबाबदाऱ्या; संयम ठेवल्यास यश मिळेल.

आर्थिक स्थिती: खर्चावर लक्ष ठेवा; आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

नाती/कुटुंब: जोडीदारासोबत संवाद सुधारेल; कुटुंबीयांचा पाठिंबा लाभदायक.

आरोग्य: थंडी किंवा सर्दी टाळा.

उपाय: पांढरे कपडे परिधान करा.

सिंह रास (Leo)

करिअर/व्यवसाय: सामाजिक प्रतिष्ठा वाढेल; नवीन प्रकल्प यशस्वी होतील.

आर्थिक स्थिती: आर्थिक लाभ; अनावश्यक खर्च टाळा.

नाती/कुटुंब: मित्र व कुटुंबासोबत आनंदी वेळ. जोडीदारासोबत संवाद वाढवा.

आरोग्य: ऊर्जा चांगली राहील; हलका व्यायाम उपयुक्त.

उपाय: सकाळी सूर्याला जल अर्पण करा.

कन्या रास (Virgo)

करिअर/व्यवसाय: नियोजनबद्ध कामामुळे यश मिळेल; सहकाऱ्यांशी संबंध सुधारतील.

आर्थिक स्थिती: बचत वाढेल; खर्चावर लक्ष ठेवा.

नाती/कुटुंब: प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. कुटुंबातील सदस्यांचा सल्ला लाभदायक.

आरोग्य: मानसिक ताण टाळा; योग किंवा ध्यान उपयुक्त.

उपाय: हिरव्या रंगाचा रुमाल वापरा.

तूळ रास (Libra)

करिअर/व्यवसाय: सर्जनशील कामांमध्ये प्रगती; टीमवर्कमुळे उत्तम परिणाम.

आर्थिक स्थिती: आर्थिक स्थिती स्थिर; अचानक खर्च टाळा.

नाती/कुटुंब: मित्रांसोबत मजा; जोडीदारासोबत वेळ घालवा.

आरोग्य: हलका थकवा जाणवेल.

उपाय: गुलाबजल घराभोवती शिंपडा.

वृश्चिक रास (Scorpio)

करिअर/व्यवसाय: धोरणात्मक विचार यशस्वी ठरेल; गुप्त शत्रूंवर लक्ष ठेवा.

आर्थिक स्थिती: नवे उत्पन्न मिळण्याची शक्यता; नवीन व्यवहार काळजीपूर्वक करा.

नाती/कुटुंब: कुटुंबातील वाद सौम्यतेने मिटतील. प्रेमसंबंधात प्रगती.

आरोग्य: रक्तदाब नियंत्रित ठेवा; प्राणायाम उपयुक्त.

उपाय: शनिदेवाला काळे तीळ अर्पण करा.

धनु रास (Sagittarius)

करिअर/व्यवसाय: उत्साही आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे कामे सोपी होतील. प्रवासातून फायदा होईल.

आर्थिक स्थिती: नफा मिळेल; खर्चावर संयम ठेवा.

नाती/कुटुंब: मित्र व जोडीदारासोबत आनंदाचे क्षण.

आरोग्य: सांधेदुखी टाळण्यासाठी व्यायाम करा.

उपाय: पिवळे कपडे परिधान करा.

मकर रास (Capricorn)

करिअर/व्यवसाय: नवीन जबाबदाऱ्या स्वीकारताना संयम ठेवा; वरिष्ठांचा सल्ला लाभदायक.

आर्थिक स्थिती: स्थिर आर्थिक स्थिती; बचत वाढवा.

नाती/कुटुंब: कुटुंबातील सदस्यांसोबत गुणवत्तापूर्ण वेळ घालवा.

आरोग्य: झोपेची काळजी घ्या; ताण कमी करा.

उपाय: शनिदेवाच्या मंदिरात तेलाचा दिवा लावा.

कुंभ रास (Aquarius)

करिअर/व्यवसाय: कामातील अडचणी दूर होतील; नवीन कौशल्य शिकण्याची संधी.

आर्थिक स्थिती: खर्च आणि बचत यामध्ये संतुलन ठेवा; जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल.

नाती/कुटुंब: जुने मित्रांशी भेट आनंददायी; कुटुंबाशी मतभेद मिटतील.

आरोग्य: श्वसनाच्या तक्रारींवर लक्ष ठेवा; खोल श्वास व्यायाम उपयुक्त.

उपाय: तुळशीला पाणी अर्पण करा.

मीन रास (Pisces)

करिअर/व्यवसाय: सर्जनशील प्रकल्प यशस्वी; वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल.

आर्थिक स्थिती: उत्पन्नात वाढ; खर्चावर लक्ष ठेवा.

नाती/कुटुंब: जोडीदारासोबत भावनिक क्षण; मित्रांकडून चांगली बातमी.

आरोग्य: थकवा किंवा डोकेदुखी जाणवू शकतो; विश्रांती घ्या.

उपाय: पिवळं फुल घरात ठेवा.

हे ही वाचा :

Sankashti Chaturthi 2025: पुढच्या 24 तासांत 'या' 5 राशींचं नशीब पालटणार! संकष्टी चतुर्थीला शुक्र-शनि-चंद्राचा पॉवरफुल संयोग! हातात खेळेल पैसा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Exit Poll : तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
Bihar Exit Poll : बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Deal: 'मी कामाचा माणूस, चुकीचं खपत नाही', Deputy CM Ajit Pawar यांचे स्पष्टीकरण
Jarange Murder Plot: 'Dada Garud शी संबंध नाही, दलितांचा बळी देऊ नका', Kanchan Salve आक्रमक
Bihar Polls 2025 : Chiraiya चे BJP उमेदवार Lalbabu Prasad Gupta पैसे वाटताना कॅमेऱ्यात कैद? FIR दाखल.
Kolhapur Leopard : कोल्हापूरच्या वस्तीत बिबट्याचा थरार, ३ तास श्वास रोखले! Special Report
Delhi Blast Doctor : डॉक्टर, पण बनले दहशतवादी; दिल्ली स्फोटाचं धक्कादायक कनेक्शन Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Exit Poll : तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
Bihar Exit Poll : बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Embed widget