Horoscope Today 9 May 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 9 मे 2026, आजचा वार शनिवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
संतती सौख्य चांगले मिळेल एकमेकांचे विचार जुळल्यामुळे घरामध्ये सुसंवाद साधेल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
भाग्याची साथ चांगली मिळेल तुमच्या आनंदी मनमोकळ्या स्वभावाचे दर्शन लोकांना घडेल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मित्र मंडळी समाज सहलीचे बेत ठरतील उत्तम बोलण्यामुळे इतरांची मने जिंकून घ्याल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कलाकार मंडळींना पोषक ग्रहमान आहे लेखन वाचनाची हाऊस भागवून घेता येईल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
स्वतःचे वर्चस्व कायम राखाल त्वचा विकार किंवा सतत डोके दुखणे याचा त्रास जाणवेल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
थोडे लहरी आणि अविचारी बनवण्याची शक्यता आहे पोकळ डामडौल नको.
तूळ रास (Libra Horoscope Today)
महिला अनाठाई उत्साह दाखवतील आज अनेक लाभ होतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
प्रवासाचे योग येतील उत्तम कल्पनाशक्तीचा अनुभव घ्याल.
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
लेखक कवी चित्रकारांना आपली कला समाजासमोर नेण्याची संधी मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकाल आळस झटकून कामाला लागा.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
स्वतःच्या कर्तुत्वाने अनेक नवीन गोष्टींना उजाळा द्याल सूचक स्वप्न पडू शकतील.
मीन रास (Pisces Horoscope Today)
राजकारणी लोकांना जनतेचा उद्धार सेवाभाव या गोष्टींविषयी आत्मीयता वाटेल.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
