एक्स्प्लोर

Horoscope Today 9 June 2026: आजचा मंगळवार 7 राशींचं नशीब पालटणारा! बाप्पाच्या कृपेने भाग्योदयाची वेळ जवळ, 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 9 June 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, आज 9 जून 2026 मंगळवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 9 June 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 9 जून 2026, आजचा वार मंगळवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. बाप्पाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरामध्ये दुरुस्तीची कामे निघतील, त्यासाठी पैसा खर्च करावा लागेल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग उद्भवतील, त्यामुळे कोणतीही टोकाची भूमिका न घेतलेली  बरी 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस पैशाची थोडी चणचण भासेल, त्यामुळे आर्थिक नियोजन ढासळेल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तरी त्याला धीराने तोंड द्यावे लागेल महिला थोड्या वैतागून जातील 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यात असलेली कला लोकांपर्यंत पोहोचावी याचा आटोकाट प्रयत्न कराल 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज होईल तुमच्याकडून जोडीदाराला फायदा होईल 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी मानसिक त्रास होणाऱ्या घटना घडू शकतात मुलांची मते पटणार नाहीत 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय मध्ये तुमच्या बरोबर स्पर्धेत असणाऱ्या समव्यवसायिकांचा थोडा त्रास जाणवेल, परंतु त्याला धीराने सामोरे जाल 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडी मानसिक अस्थिरता जाणवेल आयत्या वेळच्या खर्चा करता तरतूद करून ठेवावी लागेल 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस जोडीदाराच्या आर्थिक सहकार्यामुळे बऱ्याच गोष्टी सुसह्य होतील, तुमच्या बोलण्याने समोरच्या माणसाचे मन जिंकून घ्याल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरातील वातावरण थोडे तंग राहील, स्पर्धकांवर मात करण्याची अचानक संधी चालून येईल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या प्रयत्नाच्या प्रमाणात यश मिळणार असल्यामुळे कष्टाची मर्यादा वाढवाल.

हेही वाचा

Adhik Maas: अधिक मास संपतोय, कुलदेवतेची ओटी भरायची राहिली नाही ना? मुलगी आईची ओटी का भरते? धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून व्हाल थक्क

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Puran: कलियुगात माणसाचा स्वभाव कसा बदलत जाईल? कलियुगाचा अंत व्हायला किती वेळ शिल्लक? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल
कलियुगात माणसाचा स्वभाव कसा बदलत जाईल? कलियुगाचा अंत व्हायला किती वेळ शिल्लक? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल
Gajkesari Yog 2026: 16 जुलैपर्यंत 3 राशींच्या आयुष्यात मोठा जॅकपॉट! सर्वात पॉवरफुल गजकेसरी राजयोग बनला, पैसा, करिअरची गाडी सुस्साट... 
16 जुलैपर्यंत 3 राशींच्या आयुष्यात मोठा जॅकपॉट! सर्वात पॉवरफुल गजकेसरी राजयोग बनला, पैसा, करिअरची गाडी सुस्साट... 
Ganesh Chaturthi 2026: बाप्पा येतायत...गणेशोत्सव 'या' तारखेपासून सुरू! 3 शुभ योगात साजरा होणार उत्सव, अनंत चतुर्दशी कधी? सर्व तारखा, शुभ मुहूर्त, महत्त्व.... 
बाप्पा येतायत...गणेशोत्सव 'या' तारखेपासून सुरू! 3 शुभ योगात साजरा होणार उत्सव, अनंत चतुर्दशी कधी? सर्व तारखा, शुभ मुहूर्त, महत्त्व.... 
Weekly Lucky Zodiac Signs: पैसा..नोकरी..इच्छापूर्ती..पुढचे 7 दिवस 5 राशींच्या आयुष्याचा गेम पालटणार! सूर्य-गुरू ग्रहांची पॉवरफुल युती, सुखद बदलांचा अनुभव, तुमची रास?
पैसा..नोकरी..इच्छापूर्ती..पुढचे 7 दिवस 5 राशींच्या आयुष्याचा गेम पालटणार! सूर्य-गुरू ग्रहांची पॉवरफुल युती, सुखद बदलांचा अनुभव, तुमची रास?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime news Samruddhi Mahamarg: बापाने आईला संपवलं, तीन निरागस चिमुरड्यांना काहीच समजलं नाही, पोलीस स्टेशनमध्ये येताच ब्लँकेटवर अंग टाकून झोपी गेले
बापाने आईला संपवलं, तीन निरागस चिमुरड्यांना काहीच समजलं नाही, पोलीस स्टेशनमध्ये येताच ब्लँकेटवर अंग टाकून झोपी गेले
Pune ATS Raid: पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची मोठी कारवाई, एकाचवेळी 60 ठिकाणी धडाधड छापे, आयएसआय कनेक्शन आणि देशविरोधी कट
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची मोठी कारवाई, एकाचवेळी 60 ठिकाणी धडाधड छापे, आयएसआय कनेक्शन आणि देशविरोधी कट
विठ्ठल नामाची ऊर्जा; 15 दृष्टीहीन वारकऱ्यांची 450 किमीची वारी, हाती, भजन, ढोलकी अन् पाऊले चालती पंढरीची वाट
विठ्ठल नामाची ऊर्जा; 15 दृष्टीहीन वारकऱ्यांची 450 किमीची वारी, हाती, भजन, ढोलकी अन् पाऊले चालती पंढरीची वाट
Chembur School bus Accident: बीएमसी अधिकाऱ्यांना पाठिशी घालणारा अहवाल मला मान्य नाही, महापौर रितू तावडे संतापल्या, चेंबूर दुर्घटनेवरुन प्रशासन अन् राजकारण्यांमध्ये संघर्ष?
बीएमसी अधिकाऱ्यांना पाठिशी घालणारा अहवाल मला मान्य नाही, महापौर रितू तावडे संतापल्या, चेंबूर दुर्घटनेवरुन प्रशासन अन् राजकारण्यांमध्ये संघर्ष?
NCP Sunetra Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर 'ती' एक मेजर चूक; बड्या पदाधिकाऱ्याने सुनेत्रा पवारांना विरोधामागील क्रोनोलॉजी सांगितली
अजित पवारांच्या निधनानंतर 'ती' एक मेजर चूक; बड्या पदाधिकाऱ्याने सुनेत्रा पवारांना विरोधामागील क्रोनोलॉजी सांगितली
Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident: तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजवत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO
तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजवत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO
NCP Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पत्र पाठवलं होतं, पण उत्तर मिळालं नाही, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार नाहीच; सच्चिदानंद सिंहांनी शड्डू ठोकला
सुनेत्रा पवारांच्या निवडीला आव्हान देणारे सच्चिदानंद सिंह म्हणाले, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार घेणार नाही
US Iran Conflict: अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
Embed widget