एक्स्प्लोर

Horoscope Today 9 April 2026: आज 9 एप्रिलचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! दत्तगुरूंच्या कृपेने भाग्योदयाची हीच वेळ, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 9 April 2026: आज 8 एप्रिल गुरूवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 9 April 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 9 एप्रिल 2026, आजचा वार गुरूवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीसाठी आजचा दिवस जागेचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्यांना, बरेच दिवस वाट पाहत असलेली गुप्त बातमी समजेल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस धंद्यामध्ये नवीन व्यवहार करू शकता, उत्तम कल्पना शक्तीच्या जोरावर नोकरीत वरिष्ठांची मने जिंकाल 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस कोणत्याही गोष्टीचा खोलवर केलेला विचार उपयोगी पडेल, दुसऱ्यांना मदत कराल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीसाठी आजचा दिवस बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना चिंतन मनासाठी वेळ मिळून प्रगतीपथावर राहतील 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीसाठी आजचा दिवस विद्यार्थी नवीन कल्पना विश्वात रमतील, दुसऱ्याबद्दल वाटणारी अनुकंपा वाजवीपेक्षा जरा जास्तच असेल 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीसाठी आजचा दिवस घरामध्ये जवळच्या नात्यातील व्यक्तींकडून अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीसाठी आजचा दिवस तुमच्या काही विचारांमुळे धंद्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे, कामाचे नियोजन व्यवस्थित करा 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस कोणते काम अगोदर करायला हवे, नंतर करायला हवे याचा विचार केल्यास यश मिळेल 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीसाठी आज भाऊ बंदकीचे प्रश्न डोके वर काढतील, वैवाहिक जीवनात थोडे त्रास सहन करावी लागतील 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीसाठी आजचा दिवस संतती बाबत कानावर आलेली एखादी बातमी बेचैन करून जाईल, अचानक लांब प्रवासाला जावे लागेल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस आज प्रकृती सांभाळा, परंतु काही नकारात्मक गोष्टींबरोबरच तुम्हाला मानसन्मान मिळणाऱ्या घटनाही घडतील 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मकर राशीसाठी आजचा दिवस महिलांनी सकारात्मक धोरण स्वीकारावे, दूरदर्शीपणा ठेवलात तर त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे.

ही वाचा

Shani Dev: आधी कठीण परीक्षा, मग सुखच-सुख! शनिदेवांच्या सर्वात लाडक्या 5 राशींना अचानक जॅकपॉट लागतो! तुम्हीही शनिचे प्रिय आहात? ज्योतिषशास्त्र

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 9 April 2026: आज 9 एप्रिलचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! दत्तगुरूंच्या कृपेने भाग्योदयाची हीच वेळ, आजचे राशीभविष्य
आज 9 एप्रिलचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! दत्तगुरूंच्या कृपेने भाग्योदयाची हीच वेळ, आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 9 एप्रिलचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! दत्तगुरुंच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
9 एप्रिलचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! दत्तगुरुंच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Nichbhang Rajyog 2026 : बुध ग्रहाच्या बदलत्या चालीने उजळणार राशींचं भाग्य; नीचभंग राजयोगाचा पॉवरफुल इम्पॅक्ट, पुढचे 18 दिवस भाग्याचे
बुध ग्रहाच्या बदलत्या चालीने उजळणार राशींचं भाग्य; नीचभंग राजयोगाचा पॉवरफुल इम्पॅक्ट, पुढचे 18 दिवस भाग्याचे
Vastu Tips : रोज संध्याकाळी करा 'हे' 5 वास्तू उपाय; नवग्रह होतील शांत, नोकरी-व्यवसायात मिळेल यश
रोज संध्याकाळी करा 'हे' 5 वास्तू उपाय; नवग्रह होतील शांत, नोकरी-व्यवसायात मिळेल यश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report
Cockroach Found In Vande Bharat Meal : झुरळ खिचडीत रेल्वे अडचणीत Special Report
Pune Cyber Scam : 54 कोटींच्या आमिषाला भुलले अन् 12 कोटी गमावले Special Report
Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
GT vs DC IPL 2026 : डेव्हिड मिलरनं दिल्लीला विजयाजवळ पोहोचवलं पण एका निर्णयानं पराभवाचा झटका, गुजरातचा पहिला विजय
केएल राहुलचं अर्धशतक वाया, डेव्हिड मिलरचा एक निर्णय अन् दिल्लीचा पराभव, गुजरातचा रोमांचक लढतीत विजय
Iran : शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
Pune Cyber Fraud : शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
Embed widget