Horoscope Today 8 May 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 8 मे 2026, आजचा वार शुक्रवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

बाह्य जीवनात कितीही स्पर्धांना संकटांना तोंड द्यावे लागले तरी मनशांती ढळू देऊ नका. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

बुद्धीच्या जोरावर धाडस दाखवून प्रत्येक काम पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न कराल. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

राजकारणातील व्यक्तींना समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि काम करण्यास उत्साह येईल. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

आज कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये पैसा खर्च करण्यामध्ये सुद्धा लहरीपणा जाणवेल.

सिंह रास (Leo Horoscope Today)

कुठेही धोका पत्करण्याची तयारी ठेवाल अति महत्त्वाकांक्षा असमाधान निर्माण करेल. 

कन्या रास (Virgo Horocsope Today)

थोडा आळसात दिवस जाईल महिलांनी याबाबतीत सतर्क राहावे.

तूळ रास (Libra Horoscope Today)

वारसा हक्काने धनप्राप्ती होण्याचे योग आहेत कमी शर्मा मध्ये जास्त संपत्ती मिळण्याची कला गवसेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

दुसऱ्यांचा जेवढा आदर कराल तेवढे तुम्हाला सहकार्य चांगले मिळेल त्यामुळे कामही लवकर होऊन जातील. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

दुसऱ्यांचा जेवढा आदर कराल तेवढे तुम्हाला सहकार्य चांगले मिळेल त्यामुळे कामही लवकर होऊन जातील. 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

प्रकृतीच्या बाबतीत त्वचारोगाचे प्रॉब्लेम ज्यांना आहेत त्यांनी उपचार वेळेवर घ्यावेत कोणत्याही विचाराच्या वाटेला जाऊ नका. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

आरती भक्ती चुकीचे निर्णय घेतल्यास तोटा संभवतो विक्षिप्त ध्येय धोरणांचा परिणाम व्यवसायावर होण्याची शक्यता आहे.

मीन रास (Pisces Horoscope Today)

महिलांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक उपक्रम राबवण्याचा संकल्प कराल.

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Lucky Zodiac Signs : 8 मेचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी