Horoscope Today 8 February 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 8 फेब्रुवारी 2026, आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope Today)

तुमच्या विचारांशी तुम्ही पक्के असल्यामुळे व्यवहारात कोणतीही अस्थिरता तुम्ही जाणवू देणार नाही.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

खांद्याची आणि कानाची दुखणे डोके वर काढतील वेळीच औषधोपचार घ्यावेत.

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

तुमच्याविरुद्ध कोणी बोललेले तुम्हाला सहन होणार नाही अशावेळी तुमचा हटवादीपणा तुम्हाला बाजूला ठेवावा लागेल.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

महिला धीराने परिस्थितीला सामोरे जातील तुमच्या स्वतःकडे भरपूर काम करण्याची क्षमता राहील.

सिंह रास (Leo Horoscope Today)

इतरांमध्ये कामसूपणा निर्माण करण्यात अपयशी ठराल म्हणूनच नोकरी व्यवसायात कौशल्यपूर्ण काम करावे लागेल.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

भरपूर कष्टाची तयारी ठेवावी लागेल तुम्ही ठेवलेल्या ध्येयाचा प्रवास अतिशय आत्मविश्वासाने करावा लागेल.

तूळ रास (Libra Horoscope Today)

आरोग्य सुधारेल पण पथ्य पाणी व्यवस्थित सांभाळावे मनामध्ये नकारात्मक विचारांना थारा देऊ नका.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

कोणत्याही कामासाठी मार्ग निश्चित सापडेल कोणतेही संशय मनात आणू नयेत.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

संततीशी सुसंवाद साधावा लागेल कोणतेही नवीन निर्णय न घेतलेले.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

वैवाहिक जीवनात मानलं तर सुख हे धोरण ठेवावे लागेल जोडीदाराबद्दल जास्त अपेक्षा न ठेवलेल्याच बऱ्या आहेत. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

महिलांना कुटुंबातील इतर व्यक्तींमुळे त्रास सहन करावी लागतील मानापमानाच्या कल्पना जरा जास्तच टोकदार होतील.

मीन रास (Pisces Horoscope Today)

स्वतःचे हित हित जाणल्यामुळे रागाचा परा जरा जास्तच वाढला जाईल कष्ट करायची तयारी असली तरी ते आयुष्य तुम्हाला अजिबात आवडणार नाही.

हे ही वाचा :           

Lucky Zodiac Signs : 8 फेब्रुवारीची तारीखच ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; हातात पैसा येणार? वाचा लकी राशी