एक्स्प्लोर

Horoscope Today 7 February 2026: आज 7 फेब्रुवारीचा दिवस 7 राशींसाठी भाग्यशाली! शनिकृपेने शनिवारी अडचणी सुटतील, आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 7 February 2026: आज शनिवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 7 February 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 7 फेब्रुवारी 2026, आजचा वार शनिवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज सतत काहीतरी नवीन करत राहाल, निर्मिती आणि संशोधनपर काम हातून घडणार आहे 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज अनपेक्षित संपत्तीत लाभ होतील, स्वभाव थोडा लहरी बनेल 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाचा इतरांना फायदा करून द्याल, इतरांशी मिळून मिसळून राहून काम कराल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज लोकांशी संबंध चांगले राहतील, घरातील वातावरण थोडे शिस्तीचे राहिल्यामुळे त्या वातावरणाशी जमवून घ्यावी लागेल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आज घरातील मोठ्या लोकांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल, या सर्व परिस्थितीमुळे तुमची धावपळ होईल 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशींच्या लोकांसाठी आज तुमची कष्ट करण्याची ताकद कल्पनाशक्ती आणि निरीक्षण क्षमता याच्या जोरावर कामे मार्गी लावाल 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज तुम्ही केलेल्या कामाचे समाधान मिळवाल, नातेवाईक समाज आणि कामाच्या ठिकाणी तुमच्यातील गुणांची कदर होईल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज महिलांना तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल, स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा विचार जास्त कराल 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज प्रेमाप्रकरणांमध्ये तरुण-तरुणी आपला आवडता जोडीदार निवडतील, वैवाहिक सौख्य लाभेल 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज जोडीदाराशी समजूतीचे धोरण स्वीकारावे लागेल, कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर नऊ वाजता सह्या करू नयेत 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज कोणालाही जामीन राहू नका, काही रहस्यमय गोष्टींकडे आकर्षित व्हाल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज प्रवासाचे योग येतील, मनाची थोडी अस्थिरता जाणवेल

हेही वाचा

Surya Transit 2026: पुढचे 2 आठवडे 3 राशींनी थोडं सांभाळून राहा! सूर्याचा मंगळाच्या नक्षत्रात प्रवेश, आयुष्यात अचानक चढ-उतार, मागोमाग संकट?

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 12 March 2026: आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! दत्तगुरूंच्या कृपेने आलेलं संकट माघारी फिरणार, आजचे राशीभविष्य वाचा..
आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! दत्तगुरूंच्या कृपेने आलेलं संकट माघारी फिरणार, आजचे राशीभविष्य वाचा..
Numerology: पैसा, नोकरीत नशीब देतं साथ! 'या' जन्मतारखा म्हणजे तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेले! गुरू ग्रह करतो भरभराट, अंकशास्त्र 
पैसा, नोकरीत नशीब देतं साथ! 'या' जन्मतारखा म्हणजे तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेले! गुरू ग्रह करतो भरभराट, अंकशास्त्र 
Guru Transit 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशीनो, 11 मार्चची गुरूची थेट चाल, पुढचे 3 महिने 4 राशींची भरभराट, कोणासाठी टेन्शन? 
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशीनो, 11 मार्चची गुरूची थेट चाल, पुढचे 3 महिने 4 राशींची भरभराट, कोणासाठी टेन्शन? 
Guru Transit 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा, 11 मार्चला गुरू ग्रह मार्गी, 3 राशींना जूनपर्यंत नो टेन्शन, पैसा दुप्पट, नोकरीत प्रमोशन...
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा, 11 मार्चला गुरू ग्रह मार्गी, 3 राशींना जूनपर्यंत नो टेन्शन, पैसा दुप्पट, नोकरीत प्रमोशन...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
Embed widget