Horoscope Today 6 September 2026 : आजचा रविवार 5 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
Horoscope Today 6 September 2026 : आज रविवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 6 September 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 6 सप्टेंबर 2026, आजचा वार रविवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
नवनिर्मितीचा आनंद लुटल मुलांच्या कर्तुत्वाचा आनंद घ्याल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
प्रेमात पडायची इच्छा असणाऱ्यांना आपला जोडीदार भेटेल भाग्यकारक घटना घडतील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
शत्रूंना गारद करण्याची संधी मिळेल आत्मविश्वास वाढेल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आर्थिक चणचण थोडी भासली तरी अचानक ती दूरही होईल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
नोकरी व्यवसायात धडाडी दाखवून वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
महिलांच्या कलांना उत्तेजन मिळेल अंथरूण पाहून पाय पसरा.
तूळ रास (Libra Horoscope Today)
जवळच्या लोकांमध्ये थोडे मतभेद झाल्यामुळे निराशवाल त्यामुळे फक्त स्वतःचाच विचार कराल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
व्यवसाय धाडसाची बाजू थोडी कमी पडेल कधी कधी अति चिकित्सा कराल.
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
मनाचा मोकळेपणा दिलदार पणा विसरल्यासारखा वाटेल मागच्या आठवणी ताज्या होतील.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
विद्यार्थी वर्ग थोडा आळसट बनेल नवीन काही शिकण्याची उर्मी त्यांनी ठेवायला हवी.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
अभ्यासाबाबत थोडा विसरभोळेपणा अनुभवास येईल त्यासाठी थोडी ध्यानधारणा केल्यास फायदा होईल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
पहिला त्यांच्या शांत वृत्तीमुळे आणि काटकसरीपणामुळे सर्वांना प्रिय होतील.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Garud Puran : गरुड पुराण घरात ठेवावं की ठेवू नये? कधी वाचावं गरुड पुराण? वाचा या ग्रंथाशी संबंधित महत्त्वाचे नियम...



















